Tuesday, March 24, 2026

No products in the cart.

Day: June 1, 2024

विघवलीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

। माणगाव । प्रतिनिधी ।दहावी बोर्डाच्या शालांत परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विघवली गावातील विद्यार्थ्यांचा विघवली ग्रामस्थ व सरपंच वैष्णव ...

Read moreDetails

पारंपारिक चित्रांचा ‌‘सोहळा’ जहांगीर आर्ट गॅलरीत

दीपक पाटील यांच्या कुंचल्याचे प्रदर्शन 4 जूनपासून | रायगड | प्रतिनिधी |राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध चित्रकार दीपक रमेश पाटील ...

Read moreDetails

उसरोली येथे महिला मेळावा

। कोर्लई । वार्ताहर ।जगदगुरुश्रीस्वामी नरेंद्र महाराज संप्रदायातर्फे मुरुड तालुक्यातील उसरोली फाटा येथील पंचक्रोशी आगरी समाजाच्या हॉलमध्ये जिल्हास्तरीय महिला मेळावा ...

Read moreDetails

गणेश तेलंगे यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम

। म्हसळा । वार्ताहर ।चाळीस वर्षाच्या प्रदीर्घ शासकीय सेवेनंतर नियत वयोमानानुसार (दि.31) मे रोजी सेवानिवृत्त झालेले म्हसळा तहसील कार्यालयातील निवासी ...

Read moreDetails

उड्डाणपुलाच्या ड्रेनेजच्या दुरुस्तीला प्रारंभ

| पनवेल | वार्ताहर | राजकीय अनास्थेच्या साठमारीत अडकलेला साडेतीन किलोमीटर अंतराच्या उड्डाणपुलाला सुरुवातीपासूनच ग्रहण लागले आहे. ते अद्याप सुटताना ...

Read moreDetails

तलावातील गाळ काढण्यास सुरुवात

नागरिकांमधून समाधान व्यक्त । तळा । वार्ताहर ।तळा शहरातील पुरातन काळापासून असलेल्या महादेव तलावातील गाळ काढण्याच्या कामास अखेर सुरुवात करण्यात ...

Read moreDetails

मुख्याध्यापक श्रीधर ओव्हाळ सेवानिवृत्त

। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।सहजीवन विद्या मंडळ संचलीत श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय नांदगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक श्रीधर रावसाहेब ओव्हाळ हे ...

Read moreDetails

प्रवाशांना गुलाब पुष्पदेऊन वर्धापन दिन साजरा

अलिबाग आगाराचा नाविन्यपूर्ण उपक्रम । अलिबाग । प्रतिनिधी ।महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा वर्धापन दिन शनिवारी (दि.01) अलिबाग बस आगारात साजरा ...

Read moreDetails

मुरुडमध्ये एसटीचा वर्धापनदिन साजरा

। कोर्लई । वार्ताहर ।महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा 76 वा वर्धापनदिन मुरुड आगार प्रमुख राहुल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात ...

Read moreDetails
Page 2 of 5 1 2 3 5

दिनांक प्रमाणे न्यूस

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?