Tuesday, March 24, 2026

No products in the cart.

Day: December 21, 2025

सार्वजनिक बागेतील खेळणी काढण्याची मागणी

| पनवेल | प्रतिनिधी |पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 19मधील अंतिम भूमापन क्रमांक 639 सार्वजनिक गार्डनमुळे आर्टिकल 21 अंतर्गत हक्कांचे उल्लंघन ...

Read moreDetails

खांदा वसाहतीत सर्पमित्राची धाडसी कामगिरी

| पनवेल | प्रतिनिधी |खांदा वसाहत प्रभाग 1 मध्ये रविवारी (दि.21) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास धामण जातीचा साप येथील इमारतीच्या ...

Read moreDetails

कौटुंबिक वादातून दुंदरेकर कुटुंबियांना धमकी

| पनवेल | प्रतिनिधी |कौटुंबिक वादातून पत्रकार विजय दुंदरेकर व त्यांच्या कुटूंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर ...

Read moreDetails

शालेय कराओके स्पर्धा उत्साहात

| पनवेल | प्रतिनिधी |लायन्स पनवेल सरगमतर्फे आंतर शालेय कराओके गायन स्पर्धा नुकत्याच बांठिया हायस्कूलच्या सभागृहामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. ...

Read moreDetails

राजनाला कालव्याचे काम पूर्ण करा

कर्जतमधील शेतकऱ्यांची मागणी | नेरळ | प्रतिनिधी |कर्जत तालुक्यातील 40 गावांमधील जमीन ओलिताखाली आणणाऱ्या राजनाला कालव्यातील उजव्या कालव्याची दुरूस्ती तत्काळ ...

Read moreDetails

शालेय स्पर्धांचे बक्षीस वितरण

| खरोशी | प्रतिनिधी |पेण एज्युकेशन सोसायटीची प्राथमिक शाळेमध्ये पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी विविध शालेय स्पर्धा तसेच क्रीडा स्पर्धेमध्ये ...

Read moreDetails

दत्तात्रेय पाटील यांचे निधन

| अलिबाग | प्रतिनिधी |अलिबाग तालुक्यातील रांजणखार येथील दत्तात्रेय गणू पाटील यांचे मंगळवारी (दि.16) वयाच्या 88 व्या वर्षी एमजीएम कळंबोली ...

Read moreDetails

फॅन्सी ड्रेस स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

| उरण | प्रतिनिधी |बी.एस. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नुकतीच चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी रंगतदार फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ...

Read moreDetails

लायन्स क्लब ऑफ मुरुडतर्फे ब्लॅंकेट वाटप

। कोर्लई । प्रतिनिधी ।मुरुडच्या लायन्स क्लबतर्फे बोर्लीमध्ये पी.एम.जेफ.लायन अनुप थरवानी यांच्याहस्ते गरिब आदिवासी बांधवाना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. लायन्स ...

Read moreDetails
Page 2 of 3 1 2 3

दिनांक प्रमाणे न्यूस

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?