• Login
Saturday, February 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home आरोग्य

कोलोरेक्टल कर्करोगाच्या रुग्णांच्या मदतीसाठी 24 तास मोफत हेल्पलाइन

Santosh Raul by Santosh Raul
December 20, 2022
in आरोग्य, नवी मुंबई
0 0
0
कोलोरेक्टल कर्करोगाच्या रुग्णांच्या मदतीसाठी 24 तास मोफत हेल्पलाइन
0
SHARES
46
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नवी मुंबई । प्रतिनिधी ।

नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स हे बहुवैशिष्ट्य वैद्यकीय सेवा प्रदान करण्यात अग्रगण्य रुग्णालय असून त्यांनी कोलोरेक्टल (मोठ्या आतड्यांच्या/बृहदांत्र) कर्करोगाने ग्रस्त असलेल्या आणि स्टोमा क्लिनिकची आवश्यकता असलेल्या रुग्णांना मदत करण्यासाठी समर्पित विनामूल्य समर्थन गट आणि हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे. अपोलो हॉप्सिटल्स, नवी मुंबई येथील जीआय आणि रोबोटिक सेवाचे सल्लागार डॉ. राजेश शिंदे यांनी तयार केलेला सीआरसी समर्थन गट हा महाराष्ट्रातील पहिलाच गट आहे आणि तो सर्व कोलोरेक्टल कर्करोगाच्या रुग्णांसाठी मोफत असणार आहे.

सीआरसी समर्थन गटाच्या उपक्रमाचा उद्देश कोलोरेक्टल कर्करोगाबद्दल जागरूकता निर्माण करणे. हा एक अनोखा उपक्रम असून यामध्ये रुग्ण, त्यांचे कुटुंब आणि काळजीवाहू यांच्यासाठी मोफत प्रवेश असणार आहे. 24 तास समर्पित हेल्पलाइन ही पूर्णपणे अशा प्रशिक्षित परिचारिका, डॉक्टर आणि तज्ञांनी सुसज्ज आहे जे सीआरसी आणि स्टोमासह आयुष्य जगणे आणि पोषण, आरोग्य, मानसिक आरोग्य इ. यांसारख्या इतर प्रश्‍नांसाठी सहकार्य आणि सल्ला देतील. तसेच हेल्पलाइन आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये देशभरातील रूग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना देखील प्रवेश मिळेल. स्टोमा क्लिनिक कोलोस्टोमी असलेल्या रुग्णांना वैद्यकीय सेवा प्रदान करेल. कोलोस्टोमीमध्ये मलमूत्राच्या सुरक्षित मार्गासाठी शरीराबाहेरील कोलन उघडले जाते. स्टोमामधून मल ओटीपोटात जोडलेल्या पिशवीत किंवा थैलीमध्ये वाहून जातो. स्टोमा क्लिनिकमध्ये एक कोलोस्टोमी बॅग व्यवस्थापित करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल आणि रुग्ण व नातेवाईकांना शस्त्रक्रियेपूर्व आणि शस्त्रक्रियेनंतर समुपदेशन प्रदान केले जाईल, जेणेकरून त्यांना मानसिक त्रास होणार नाही.

डॉ. राजेश शिंदे, जीआय रोबोटिक सेवा सल्लागार, अपोलो हॉप्सिटल्स, नवी मुंबई म्हणाले, कोलोरेक्टल कर्करोग हा भारतातील सर्वात सामान्य गॅस्ट्रोइंटेस्टाइनल कर्करोग आहे. मुंबई महानगरात पहिल्यांदाच आम्ही कोलोरेक्टल कर्करोग समर्थन गट आणि एक समर्पित हेल्पलाइन क्रमांक सादर करत आहोत, हा क्रमांक सर्वांसाठी खुला असेल. समर्थन गटाद्वारे कोलोरेक्टल कर्करोग असलेल्या इतर रुग्णांशी स्वेच्छेने संपर्क साधता येईल. समर्थन गटाद्वारे रुग्ण त्यांचे अनुभव इतरांना सांगू शकतात, अभिप्राय किंवा सल्ला मिळवू शकतात आणि इतर रुग्णांना रोग किंवा उपचारांबद्दल काही प्रश्‍न असल्यास त्यांना मार्गदर्शन देखील करू शकतात.

संतोष मराठे, पश्‍चिमी विभागाचे प्रादेशिक सीईओ, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई म्हणाले, युनिटने स्टोमा केअर, नर्सिंग आणि पिक लाइन तज्ञांची क्षमता वाढवण्यासाठी देखील गुंतवणूक केली आहे. कोलोरेक्टल कर्करोगासाठी संपूर्ण इकोसिस्टम लाँच केल्यामुळे – स्टोमा क्लिनिक, एक समर्पित हेल्पलाइन आणि कोलोरेक्टल कर्करोग असलेल्या रुग्णांसाठी मदत गट यामुळे शेवटच्या टप्प्यात असलेल्या रुग्णांची चांगल्या प्रकारे काळजी घेणे शक्य होणार आहे.

Related

Tags: healthkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernavi mumbaionline marathi news
Previous Post

वावडुंगी ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगार पक्षाचा विजय

Next Post

निवृत्त अधिकार्‍याला गंडा

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

उज्ज्वलमार्फत आरोग्य शिबीर
अलिबाग

उज्ज्वलमार्फत आरोग्य शिबीर

February 21, 2026
शिवजयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी
अलिबाग

शिवजयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी

February 21, 2026
गंभीर आजारांवर आता घरपोच उपशामक काळजी सेवा
sliderhome

गंभीर आजारांवर आता घरपोच उपशामक काळजी सेवा

February 20, 2026
रॅलीच्या माध्यमातून कुष्ठरोग जनजागृती
अलिबाग

रॅलीच्या माध्यमातून कुष्ठरोग जनजागृती

February 20, 2026
बालरुग्णांसाठी ‌‘सुपर स्पेशालिस्ट‌’ आरोग्य शिबीर
आरोग्य

बालरुग्णांसाठी ‌‘सुपर स्पेशालिस्ट‌’ आरोग्य शिबीर

February 19, 2026
महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी
आरोग्य

महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी

February 19, 2026
Next Post
पनवेलमधील आयडीबीआय बँकेला 33 लाखाला गंडा

निवृत्त अधिकार्‍याला गंडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?