• Login
Friday, March 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जिल्ह्यातील 3 हजार अंगणवाड्यांना कुलूप

Madhavi Sawant by Madhavi Sawant
December 4, 2023
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
138
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | प्रतिनिधी |
सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा,भरीव मानधन जाहीर करावे, सामाजिक सुरक्षा मिळावी, या व इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका सोमवार 04 डिसेंबरपासून संपावर गेल्या आहेत. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने हा लढा सुरु करण्यात आला आहे. त्यांच्या संपामुळे तीन हजार 98 अंगणवाड्यांना कुलूप लागले आहे. मुलांच्या किलबिलाटांनी गजबजणाऱ्या अंगणवाड्यांमध्ये शुकशुकाट निर्माण झाला आहे.

एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना गेल्या अनेक वर्षापासून अगदी 50 रुपयांपासून ते 10 हजार रुपये इतक्या तुटपुंज्या मानधनावर राबविले जात आहे.

लसीकरण मोहीम, गरोदर माता, स्तनदा मातांचे लसीकरण,पोषण आहार, गृहभेटी, 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील बालकांना पोषण आहार, 3 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांना पूरक पोषण आहाराबरोबर पूर्व प्राथमिक शिक्षण, त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भौतिक विकासाच्या दृष्टीने हसत खेळत शिक्षण देणे, ई-आकार प्रशिक्षण, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन,ऑनलाईन माहिती भरणे, रजिस्टर भरणे, जनजागृतीपर कार्यक्रम राबविणे, शासनाने वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाप्रमाणे वेगवेगळे उपक्रम राबविणे, सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचविणे, भाग्यश्री योजनेचा लाभ मिळवून देणे, किशोरवयीन मुलींना संगणक प्रशिक्षणासाठी निधी मिळवून देणे, आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनासोबत काम करणे, अशी अनेक कामे अंगणवाडी सेविका करीत आहेत. त्यांच्यासोबत मदतनीसांचेदेखील योगदान राहिले आहे.

रायगड जिल्ह्यात तीन हजार 554 अंगणवाडी सेविका व मदतनीस म्हणून काम करीत आहेत. सोमवारपासून संप पुकारल्याने या अंगणवाड्या बंद आहेत. त्याचा परिणाम बालकांच्या शिक्षणावर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

महिला बालविकासमंंत्र्यांकडून घोर निराशा
तळागळातील घटकांपर्यंत पोहचून शासनाच्या योजनांचा प्रसार करण्याचे काम अंगणवाडी सेविका कायमच करीत आल्या आहेत. बालकांच्या जडणघडणीत अंगणवाडी सेविकांचा महत्वाचा वाटा आहे. तरीदेखील त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. ही मोठी शोकांतिका आहे. रायगड जिल्ह्याच्या आमदार महिला बालविकास मंत्रीपदावर आल्यानंतर अंगणवाडी सेविकांना योग्य न्याय मिळेल अशी अशा होती. मात्र तमाम अंगणवाडी सेविकांची घोर निराशा झाली असून मुलांच्या जडणघडणीत महत्त्वाचा दुवा असणाऱ्या अंगणवाडी सेविकांना आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागत असल्याची खंत तालुका अध्यक्ष जीविता पाटील यांनी व्यक्त केली.

अंगणवाडी सेविकांचा प्रश्न आयुक्तालय स्तरावर आहे. सोमवारपासून कर्मचारी संपावर गेले आहेत. आयुक्त स्तरावर चर्चा सुरु आहे.

निर्मला कुचिक – उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
महिला, बालकल्याण विभाग, रायगड जिल्हा परिषद

Related

Tags: asha workerkrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi news raigadnewsonline marathi newsraigadraigad newsअंगणवाडी
Previous Post

वायुसेनेच्या विमानाचा अपघात; दोन वैमानिकांचा जागीच मृत्यू

Next Post

आधीच शिक्षक कमी, त्यात प्रतिनियुक्ती

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

नितेश रावजींचा बोट स्पर्धेत प्रथम क्रमांक
मुरुड

नितेश रावजींचा बोट स्पर्धेत प्रथम क्रमांक

March 6, 2026
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे विनीत कुलकर्णी, अजय देशपांडे यांचा सत्कार
अलिबाग

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे विनीत कुलकर्णी, अजय देशपांडे यांचा सत्कार

March 6, 2026
कबड्डी स्पर्धेत वरसुआई वाशी विजेता
क्रीडा

कबड्डी स्पर्धेत वरसुआई वाशी विजेता

March 6, 2026
नागाव बंदरावर आगीचा भडका
sliderhome

नागाव बंदरावर आगीचा भडका

March 6, 2026
बेलकडे – सहाण मार्गावरील विद्युत खांब अपघाताला निमंत्रण
अलिबाग

बेलकडे – सहाण मार्गावरील विद्युत खांब अपघाताला निमंत्रण

March 6, 2026
पनवेल बाजारात लिंबांची आवक घटली
पनवेल

पनवेल बाजारात लिंबांची आवक घटली

March 6, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

आधीच शिक्षक कमी, त्यात प्रतिनियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?