। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
गोव्यातून महाराष्ट्रात आयशर टेम्पोतून गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक करताना गोवा अबकारी खात्याने पत्रादेवी तपासणी नाक्यावर कारवाई करत 12 लाख 14 हजार 880 रुपये किमतीच्या दारुसह एकूण 29 लाख 14 हजार 880 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उत्पादन शुल्क निरीक्षक अमोल हरवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
30 लाखांचा मुद्देमाल जप्त
-
by Krushival

- Categories: sliderhome, क्राईम
- Tags: goaliquor seizedmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspolice
Related Content
महावितरणचा वीज चोरांना शॉक
by
Sanika Mhatre
September 9, 2026
सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा सजल्या
by
Sanika Mhatre
September 9, 2026
स्मार्ट मीटरविरोधात सोशल मीडियावरही पडसाद
by
Sanika Mhatre
September 9, 2026
उद्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण
by
Sanika Mhatre
September 9, 2026
जिल्हा परिषदेचे शिक्षक रस्त्यावर!
by
Sanika Mhatre
September 9, 2026
अतिउत्साहीपणा पर्यटकांना भोवला!
by
Sanika Mhatre
September 9, 2026