। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
कोकण विभागात दि.28 जून 2022 रोजी सरासरी 38.3 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद रत्नागिरी जिल्हयात 66.1मि.मी. झाली आहे. कोकण विभागात आत्तापर्यंत एकूण 377.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्हा निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे ठाणे-8.7 मि.मी.,पालघर- 7.0मि.मी, रायगड-25.4मि.मी., रत्नागिरी-66.1 मि.मी., सिंधुदुर्ग-59.6मि.मी. पावसाची नोंद झाली.
कोकण विभागात 38.3 मि.मी.पाऊस
-
by Krushival

- Categories: कोंकण, मुंबई
- Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigad
Related Content
नौदलाच्या खलाशासह पत्नी, दोन मुलांचे मृतदेह आढळले
by
Sanika Mhatre
August 16, 2026
Rain News: राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार
by
Antara Parange
August 8, 2026
शेतकऱ्यांना दिलासा! पीक विमा अर्जासाठी मुदतवाढ
by
Antara Parange
August 1, 2026
Amba Ghat: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी
by
Antara Parange
August 1, 2026
गडकिल्ल्यांना महामार्गांशी जोडणार
by
Sanika Mhatre
July 31, 2026
आरोग्य सेवेत तंत्रज्ञानाची नवी क्रांती
by
Antara Parange
July 31, 2026