। उरण । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील २४० पैकी १९१ सार्वत्रिक ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू झाले आहे. २४० सरपंचपदासाठी ५३१ उमेदवार तर १ हजार ९४० सदस्यपदासाठी ३ हजार २३८ उमेदवार भवितव्य आजमावत आहेत.
उरण तालुक्यातील १८ ग्रामपंचायंतीच्या निवडणुकांसाठी आज मतदार होत आहे. उरण तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात ५७.०३ टक्के मतदान झाले आहे.
election update: उरण तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात ५७.०३ टक्के मतदान
-
by Krushival

- Categories: उरण, रायगड
- Tags: election updatekrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigaduran
Related Content
किडे अन् विष्ठा, पोषणाची दुर्दशा!
by
Sanika Mhatre
September 30, 2026
उरणमध्ये डेंग्यू-मलेरियाचा डंख
by
Sanika Mhatre
September 30, 2026
सागरी सुरक्षेसाठी पोलीस अलर्ट मोडवर
by
Sanika Mhatre
September 30, 2026
माणगावसाठी 183 कोटी मंजूर, योजना नामंजूर!
by
Sanika Mhatre
September 30, 2026
उरणमध्ये हातगाड्या-टपऱ्यांचा सुळसुळाट
by
Sanika Mhatre
September 30, 2026
रायगडमधील 3 लाख 82 हजार मतदार रडारवर
by
Sanika Mhatre
September 30, 2026