। मुंबई । वृत्तसंस्था ।
देशातील एकूण रुग्णांपैकी महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. आता हा विळखा अधिक घट्ट होत चालला असून, महाराष्ट्रातील जवळपास 70 आमदार आणि 10 ते 15 मंत्र्यांना करोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.