। मुंबई । प्रतिनिधी ।
गुवाहाटीत असलेल्या शिंदे गटातील बंडखोर आमदारांनी मुंबईत परतण्याची तयारी केली आहे. उद्या सर्व आमदार मुंबईत बहुमत चाचणीसाठी येतील, असं बंडखोर नेते एकनाथ शिंदेंनी सांगितलं. हे सर्व बंडखोर नेते आज गोव्यात जाणार असल्याची माहिती आहे. त्यांच्यासाठी गोव्यातील ताज कन्व्हेन्शन हॉटेलमध्ये ७१ खोल्याही आरक्षित करण्यात आल्याची माहिती आहे.
गोव्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये शिंदे गटाच्या ७१ खोल्या बुक
-
by Sayali Patil

- Categories: sliderhome, राजकीय, राज्यातून
- Tags: #shinde group #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app #goa #politics #political
Related Content
हिमोफेलिया रुग्णांची फरफट कधी थांबणार?
by
Sanika Mhatre
August 4, 2026
दिबांच्या नावासाठी दिल्लीत एल्गार
by
Sanika Mhatre
August 4, 2026
खड्डेमुक्त रस्ते मिळेपर्यंत कारवाई स्थगित करा
by
Antara Parange
August 4, 2026
अवैध क्रश सँड वाहतुकीवर महसूलचा दणका
by
Sanika Mhatre
August 4, 2026
ट्रेकिंगला गेलेल्या तरुणांची पोलिसांकडून सुखरूप सुटका
by
Sanika Mhatre
August 4, 2026
PNP College: पीएनपीत युवा महोत्सवाचा शुभारंभ
by
Sanika Mhatre
August 4, 2026