। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग येथे ८० हजार रुपयांचा दस्तऐवज चोरीला गेल्याची घटना घडली. अलिबाग मधील मुनवली येथे कोणीतरी अज्ञात चोरटयाने उघडयावर असलेला ट्रान्सफार्मरच्या झाकणाचे नट बोल्ट खोलुन त्यांतील 80 हजार रुपये किमतीची 400 किलोची तांब्याची कॉईल चोरुन नेली. याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलिबाग येथे ८० हजारांचे नट बोल्ट चोरीला
-
by Krushival

- Categories: अलिबाग, क्राईम
- Tags: alibagcrimemarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsrobbery
Related Content
गंभीर गुन्ह्यातील तिघे तडीपार
by
Antara Parange
July 25, 2026
वनखात्याकडून तीन खैरतस्कर जेरबंद
by
Antara Parange
July 25, 2026
घरफोडी करणाऱ्या दोघांना सक्तमजुरी
by
Antara Parange
July 25, 2026
पाचव्या मजल्यावरुन पडून कामगाराचा मृत्यू
by
Antara Parange
July 25, 2026
Crime News: तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला
by
Antara Parange
July 25, 2026
अवघ्या 44 तासांत खुनाचा गुन्हा उघड; गुजरातमधून आरोपीला अटक
by
Antara Parange
July 25, 2026