• Login
Thursday, September 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड तळा

चांद्रयान चंद्रावर, रायगडात आनंदोत्सव

Krushival by Krushival
August 24, 2023
in तळा, पनवेल, माणगाव, रायगड
0 0
0
चांद्रयान चंद्रावर, रायगडात आनंदोत्सव
0
SHARES
32
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

भारताची चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाली अन्‌‍ देशभरात एकच जल्लोष झाला. तमाम भारतीयांच्या अभिमानाचा क्षण रायगड जिल्ह्यातही पेढे वाटून, फटाके फोडून, ढोल-ताशे वाजवत मिरवणुका काढून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नागरिकांना लाईव्ह प्रक्षेपण पाहता यावे, यासाठी जिल्हाभरात अनेक ठिकाणी मोठ मोठे स्क्रीन लावण्यात आले होते. दरम्यान, चांद्रयान चंद्रावर यशस्वीरित्या उतरल्यानंतर लाईव्ह प्रक्षेपण पाहणाऱ्या सर्वांनीच टाळ्या वाजवून आनंद साजरा केला. अनेकांनी ‌‘भारत माता की जय’चा जयघोष केला.

फटाके फोडून जल्लोष

तळा, वार्ताहर

चांद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या लँडिंग केल्यानंतर तळा शहरात नागरिकांनी एकच जल्लोष केला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. हा अभिमानाचा क्षण साजरा करण्यासाठी तळा शहरवासी शहरातील बळीचा नाका येथे बुधवारी मोठ्या संख्येने जमले होते.

सायंकाळी चांद्रयान-3 चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग झालं आणि तळा शहरवासियांनी शहरातील बळीचा नाका येथे खालुबाजा वाजवत फटाके फोडून एकच जल्लोष केला. यावेळी बाजारपेठेतील व्यापारी वर्ग, विविध पक्षाचे राजकीय नेते व नागरिकांनी एकत्र येऊन एकमेकांना पेढा भरवत आपला आनंदोत्सव साजरा केला. तसेच आपल्या देशाप्रती जयघोषाच्या घोषणा देऊन ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतलेल्या भारतीय वैज्ञानिकांबद्दल गौरवोद्गार काढले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, नगरसेवक रितेश मुंढे, नगरसेवक मंगेश शिगवण, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीराम कजबजे यांसह तळा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मोहोपाड्यात भारत मातेचा जयजयकार

रसायनी, वार्ताहर

चंद्रावर उतरणारा भारत देश जरी चौथा असला, तरी दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिलाच देश आहे. बुधवारी सायंकाळी चांद्रयान भारतात परतल्यानंतर भारतीयांना खूपच आनंद झाला. अखंड भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याने ठिकठिकाणी दिवाळी साजरी झाल्यासारखे चित्र पहावयास मिळाले. चंद्रावर उतरुन भारताने इतिहास घडविला असून, सर्वत्र जल्लोष करण्यात आला. रसायनीतील बजरंग दलाच्या जवानांनी मोहोपाडा मुख्य बाजारपेठेतील शिवाजी चौकात फटाक्यांची आतषबाजी करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तेथून मोहोपाडा मुख्य बाजारपेठ ते प्रवेशद्वार अशी हातात तिरंगा घेऊन जवानांनी रॅली काढली. यावेळी ‌‘भारत माता की जय, जय श्री राम, वंदे मातरम्‌‍’ अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला. यावेळी जवानांची रॅली मोहोपाडा मुख्य प्रवेशद्वाराजवळ येताच ऐतिहासिक म्हणून भारत चंद्रावर पोहचल्याने आनंदोत्सव साजरा केला.

विरूपाक्ष महादेव मंदिरात महाआरती

पनवेल, वार्ताहर

चांद्रयान-3 च्या ‘ विक्रम ‘चे चंद्रावर यशस्वी अवतरण होताच संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण संचारले आहे. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी झाली. चांद्रयान-3 विक्रमचे यशस्वी अवतरण झाल्याची आनंदाची वार्ता कानी पडताच पनवेल येथील विरूपाक्ष महादेव मंदिरात विरूपाक्ष महादेव मंदिर ट्रस्ट व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी महादेवासमोर आरती करून भक्ती भावनेने उत्साह आणि जल्लोष साजरा केला. त्यानंतर चांद्रयान-3 च्या यशासाठी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला.

इस्रोच्या चांद्रयान -3 मोहिमेचा चंद्राच्या पृष्ठभागावर अवतरणाचा दुर्मिळ क्षण अनेक नागरिक समाज माध्यमासह दूरचित्रवाणीवर पाहत होते. चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरताच पनवेलमधील श्री. विरूपाक्ष महादेव मंदिर ट्रस्ट व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने आपला आनंद साजरा केला.

माणगावात फटाक्यांची आतषबाजी

माणगाव, प्रतिनिधी

चांद्रयान-3 यशस्वी करून भारताने बुधवारी चंद्रावर पाऊल ठेवून इतिहास घडविल्याने याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी माणगावमधील तरुणांनी एकत्रित येत जल्लोष केला. माणगावमधील तरुणांनी बसस्थानक माणगावसमोर मुंबई-गोवा महामार्गावर एकत्रित येत फटाक्यांच्या आतषबाजीत हातात तिरंगा घेऊन ‌‘भारत माता की जय, वंदे मातरम्‌‍’ असा नारा देऊन साजरा केला. यावेळी युवानेते विपुल उभारे, माणगाव तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघाचे सभापती निलेश थोरे, शिंदे गटाचे जिल्हा सचिव अच्युत तोंडलेकर, परेश सांगले, वैभव मोरे, स्वप्नील सकपाळ, राजू सुतार, नयन पोटले, श्रीराम कळंबे, ललित ओसवाल, मंदार मढवी आदी देशप्रेमी नागरिक उपस्थित होते.

Related

Tags: alibagindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmumbainews panvelnews rasayaninews talaonline marathi newsraigadsocial media news
Previous Post

हरिश्चंद्र वाजंत्री तंटामुक्तीचे अध्यक्ष

Next Post

स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हा

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

काँग्रेस तालुकाध्यक्षांच्या भावाचा खून

September 2, 2026
sliderhome

मापगाव परिसरात एकाची हत्या

September 2, 2026
Khalapur MahaElgar: नेत्यांच्या अटकेने महाएल्गार चिघळला
sliderhome

Khalapur MahaElgar: नेत्यांच्या अटकेने महाएल्गार चिघळला

September 2, 2026
नवी मुंबई विमानतळावर ‌‘रुस्लान‌’ची दमदार एंट्री!
sliderhome

नवी मुंबई विमानतळावर ‌‘रुस्लान‌’ची दमदार एंट्री!

September 2, 2026
sliderhome

साळावच्या कांदळवनावर कुऱ्हाड?

September 2, 2026
माणगावामध्ये लाच स्वीकारताना दोन महिलांना रंगेहाथ पकडले
sliderhome

पनवेल येथील आरटीओ एजंट लाच घेताना जाळ्यात

September 2, 2026
Next Post
स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हा

स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?