• Login
Sunday, February 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home देश अहमदाबाद

अंतिम सामन्याआधी अहमदाबादेत चाहत्यांची ‌‘लय’लूट

Santosh Raul by Santosh Raul
November 18, 2023
in अहमदाबाद, क्रीडा, देश, मुंबई
0 0
0
अंतिम सामन्याआधी अहमदाबादेत चाहत्यांची ‌‘लय’लूट
0
SHARES
48
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

हॉटेलमध्ये साधी खोली 20 हजारांना, विमानतिकीट 9 हजारांवर

| अहमदाबाद | वृत्तसंस्था |

मुंबई-अहमदाबाद विमान तिकीट किमान नऊ हजार रुपये, 3 हजार रुपयांचा दर असलेली हॉटेलातील खोली 20 हजार रुपये, पंचतारांकीत हॉटेलातील रूमचे दर 2 लाख रुपये.. भारतीय संघ विश्वचषक उंचावतानाच्या जल्लोषाचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी आयत्या वेळी अहमदाबादची वाट धरू पाहणाऱ्यांच्या वाटेत हॉटेलचालक आणि विमानकंपन्यांच्या नफेखोरीने अडथळे उभे केले आहेत. केवळ अहमदाबादच नव्हे, तर आसपासच्या परिसरातील हॉटेलांचे दर गगनाला भिडले असून विमानांच्या तिकिटांमध्येही तीन ते पाचपट वाढ झाली आहे.

मुंबईत उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव करून भारताने अंतिम सामन्यात प्रवेश केल्याने देशात क्रिकेटचा ज्वर शिगेला पोहोचला आहे. सामन्याच्या दिवशी, म्हणजे रविवारी एका रात्रीसाठी पंचतारांकित हॉटेलांचे एका खोलीचे दर दोन लाखांच्या घरात पोहोचले आहेत. साध्यासुधे लॉज, हॉटेलांनीही आपल्या दरांत पाच ते सात पट वाढ केली आहे. अंतिम सामन्याबाबत भारतातच नव्हे, तर ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, दुबईतही उत्साहाचे वातावरण असून तिथूनही काही प्रेक्षक येण्याची शक्यता असल्याचे गुजरातमधील हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र सोमानी यांनी सांगितले. मागणी वाढल्याने दरही वाढले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हॉटेलांची ऑनलाईन नोंदणी घेणाऱ्या संकतेस्थळांवरील दर 2 लाखांपर्यंत पोहोचल्याचे दिसून येत आहे. बिगरतारांकित हॉटेलांनीही दरांमध्ये भरमसाठ वाढ केली आहे. एका खोलीसाठी एका रात्रीला तीन-चार हजापर्यंत दर असलेल्या हॉटेलांनीही दर 20 हजार रुपयांपर्यंत नेले आहेत.

विमान तिकिट पाचपट महाग
दुसरीकडे या संधीचा फायदा विमान कंपन्यांनीही घेण्यास सुरूवात केली आहे. देशातील विविध शहरांकडून अहमदाबादकडे येणाऱ्या विमानांची तिकिटे प्रचंड महागली आहेत. चेन्नई-अहमदाबाद हे सामान्यत: 5 हजारांना असलेले तिकीट 16 ते 25 हजारांच्या घरात गेले आहे. मुंबई ते अहमदाबाददरम्यानचे विमान तिकीट साधारणपणे अडीच ते तीन हजारांच्या आसपास असते. ते 18 आणि 19 नोव्हेंबर रोजीच्या विमानांसाठी नऊ हजारांहून अधिक झाले आहे. यातही काही विमानांचे तिकीटदर 40 हजारांवर पोहोचले आहेत. अंतिम सामना बघण्याची संधी दुर्मिळ असल्यामुळे क्रिकेट चाहते आनंदाने वाढीव दर देत असल्याचे पर्यटन सल्लागार मनूभाई पंचोली यांनी सांगितले.

Related

Tags: cricketcricket indiacricket newscricket world cup 2023indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newssocial newssportssports indiasports news
Previous Post

विश्वजेतेपदाचा निकाल पहिल्या 10 मिनिटात

Next Post

विश्वचषकात भारतीय गोलंदाजांचा दबदबा

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

एकल मातेचे नाव, जात लावण्यास परवानगी
sliderhome

एकल मातेचे नाव, जात लावण्यास परवानगी

February 20, 2026
राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी
नवी दिल्ली

राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी

February 20, 2026
शैक्षणिक साहित्य वाटप करून शिवजयंती साजरी
कार्यक्रम

शैक्षणिक साहित्य वाटप करून शिवजयंती साजरी

February 20, 2026
मुंबईत होणार ‘संक रॉक’चा जल्लोष
क्रीडा

मुंबईत होणार ‘संक रॉक’चा जल्लोष

February 20, 2026
एमसीएच्या क्रिकेट सामन्यांना सुरुवात
अलिबाग

एमसीएच्या क्रिकेट सामन्यांना सुरुवात

February 20, 2026
नागशेत कबड्डी स्पर्धेत रासळ विजयी
क्रीडा

नागशेत कबड्डी स्पर्धेत रासळ विजयी

February 20, 2026
Next Post
विश्वचषकात भारतीय गोलंदाजांचा दबदबा

विश्वचषकात भारतीय गोलंदाजांचा दबदबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?