• Login
Tuesday, May 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

चौक ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय मोजतंय शेवटची घटका

Madhavi Sawant by Madhavi Sawant
December 5, 2023
in sliderhome, आरोग्य, खालापूर, खोपोली, रायगड
0 0
0
चौक ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय मोजतंय शेवटची घटका
0
SHARES
68
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

लोकप्रतिनिधींचे सपशेल दुर्लक्ष
| रसायनी | राकेश खराडे |
खालापूर तालुक्यातील शासकीय असणाऱ्या रुग्णालयांना नेहमीच ग्रहण लागले असल्याचे बोलले जात आहे. अशातच चौक येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय हे समस्यांचे माहेर घर बनले असून हे रुग्णालय शेवटची घटका मोजत आहे अशी अवस्था झाली आहे.

खालापूर तालुक्यात मुंबई-पुणे जुना हायवेलगत असणाऱ्या चौक गावातील चौक ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय हे जणू समस्यांचे माहेरघर बनले असून अनेक अडचणींना रुग्णालय सामोरे जात आहे याचाच त्रास येथील परिसरातील रुग्णांना होताना दिसत आहे, या रुग्णालयात मंजूर पदांपैकी जवळपास पन्नास टक्के पद रीक्त असल्याने त्याचा परिणाम येथील रुग्णांना देखील होताना दिसत असून कर्मचाऱ्यांवर देखील तेवढयाच मोठ्या प्रमाणात भार आहे, या रुग्णालयात बहुतांश आदिवासी भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात येतात त्यांना व्यवस्थित रित्या जरी उपचार होत असले, तरी अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे परिचारिका यांच्यावरच भार येत असून बारा बारा तास येथील कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे याच रुग्णालयात शासनाने ठरवून दिलेले कार्यक्रम पार पाडले जातात त्यामध्ये गरोदर माता तपासणी, दंत चिकित्सा, नेत्र तपासणी तपासणी तसेच विविध प्रकारचे रक्त नमुने तपासणी अशा एक ना अनेक सुविधा देण्याचे काम उत्तम प्रकारे चालू असले तरी येथील इमारत अनेक वर्ष जीर्ण आवस्थेत पडली आहे.

ग्रामीण रुग्णालय चौक येथे कर्मचाऱ्यांच्या मंजूर असलेल्या पदांपैकी 50 टक्के पदे रिक्त असल्याने त्यामध्ये परिचारिका पदे सात मंजूर असताना तीन परीचारीका आहेत त्यातही एक परिचारिका उच्च शिक्षणासाठी रजेवर गेल्याने दोनच परिचारिका येथे कार्यरत आहेत त्यांच्यावर संपूर्ण रुग्णालयाची जबाबदारी असून या दोन्ही परिचारिका बारा बारा तास काम करत असताना दिसत आहेत, तसेच वर्ग चार या पदाचे सात मंजूर पदे असून त्यापैकी केवळ तीन पदे भरलेली आहेत औषध निर्माण अधिकारी यांचे मागील दोन वर्षांपासून पद रिक्त असल्यामुळे येथील परिचारिका यांनाच ते देखील काम करावे लागत आहे, तसेच कार्यालयातही दोन लिपिक व एक सहाय्यक अधीक्षक यांचे पद मंजूर असताना त्यातही एकच लिपिक कार्यरत आहे, महत्त्वाची बाब म्हणजे येथे डॉक्टर देखील ठेकेदारी पद्धतीवर काम करत आहे, नव्याने सुरू करण्यात आलेल्या दंत चिकिस्ता विभाग हे एका पत्राच्या खोलीमध्ये भरवण्यात येते या रुग्णालयात एकूण तीस बेडची व्यवस्था असून प्रत्येक विभागात दहा दहा बेड आहेत या रुग्णालयात गरोदर मातांचे प्रसूती चे प्रमाण मोठ्या प्रमाणात होत असून दिवसें दिवस गरोदर मातांचे प्रमाण वाढत चालले आहे, रुग्णांना जरी व्यवस्थित सुविधा भेटत असली तरी ऑपरेशन थेटर हे बंद असून ही इमारत देखील जीर्ण अवस्थेत पडली आहे.

मुंबई पुणे महामार्ग असल्याने या महामार्गांवर होणारे अपघात व अपघातग्रस्त व्यक्तीला प्रथम उपचार मिळावा म्हणून या रुग्णालयात दाखल केले जाते त्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे उपचार मिळण्यासाठी येथील रुग्णालयातील अडीअडचणी दूर झाल्या पाहिजेत तरच येथे चांगल्या प्रकारे उपचार मिळू शकतील. याकरिता येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी या रुग्णालयाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

आम्ही वेळोवेळी आमच्या वरिष्ठांकडे लेखी स्वरूपात मागणी केली असून त्यांनी आमच्या विनंती अर्जाचा विचार करावा व येथील रुग्णालयाला ज्या काही सुविधा लागतील त्याची पूर्तता त्यांनी वरिष्ठ पातळीवरून करावी येथे रुग्णांची व्यवस्था चांगल्या प्रकारे होत असून रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे आमच्याकडे असलेल्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे आम्हाला देखील काही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

डॉ. सविता काळेल, अधीक्षक चौक ग्रामीण रुग्णालय

आम्ही माहितीच्या अधिकारात संपूर्ण माहिती घेतल्याने या रुग्णालयात जवळपास कर्मचाऱ्यांची 50% पदे रिक्त असल्याची गंभीर बाब आमच्या लक्षात आली असून या अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे रुग्णचिकेस्तेवर त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे शासनाने या रुग्णालयाकडे लक्ष देऊन ज्या काही समस्या आहेत त्याची लवकरात लवकर पूर्तता करावी.

श्री. वसंत पाटील, अध्यक्ष माहिती अधिकार महासंघ खालापूर तालुका

Related

Tags: alibagkhalapur hospitalkrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsonline marathi newsraigadraigad newsरुग्णालय
Previous Post

मातीचे आरोग्य जपण्याची गरज

Next Post

एक निवडणुक मत पत्रिकेवर घ्या;उद्धव ठाकरेंची मागणी

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

नीट परीक्षा रद्द; विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावा लागणार पेपर
sliderhome

नीट परीक्षा रद्द; विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावा लागणार पेपर

May 12, 2026
रेवदंड्यात सावकारी, गुटखामाफियांचा सुळसुळाट?
sliderhome

रेवदंड्यात सावकारी, गुटखामाफियांचा सुळसुळाट?

May 11, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

रिक्षाला टेम्पोची धडक; दोघेजण जखमी

May 11, 2026
दगड वाहतूक करणाऱ्या डंपरची खांबाला धडक
अपघात

दगड वाहतूक करणाऱ्या डंपरची खांबाला धडक

May 11, 2026
आंबा पिकाचे प्रचंड नुकसान
पोलादपूर

आंबा पिकाचे प्रचंड नुकसान

May 11, 2026
पंकज ओसवाल यांच्या पाठपुराव्याला यश
कर्जत

पंकज ओसवाल यांच्या पाठपुराव्याला यश

May 11, 2026
Next Post
आरक्षण अध्यादेश मराठ्यांच्या मृतदेहावर ठेवणार काय?

एक निवडणुक मत पत्रिकेवर घ्या;उद्धव ठाकरेंची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?