• Login
Saturday, June 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

जिद्दीच्या जोरावर बनला लष्करात लेफ्टनंट

Krushival by Krushival
December 6, 2023
in रायगड, रोहा
0 0
0
जिद्दीच्या जोरावर बनला लष्करात लेफ्टनंट
0
SHARES
36
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रोह्याचा सुपुत्र प्रथम डोळेने मिळवले यश


| धाटाव | वार्ताहर |

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्याचा सुपुत्र प्रथम विवेक डोळे यांची भारतीय लष्कारात लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली आहे. या तरुणाने आपल्या जिद्दीच्या जोरावर भारतीय सैन्यात अधिकारी होण्याचा जो मान मिळवला आहे, त्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे. रोह्यात भारतीय दूरसंचार विभागात कार्यरत असलेले विवेक डोळे यांचा सुपुत्र प्रथम डोळे याने उत्तुंग कामगिरीच्या जोरावर लष्कारात लेफ्टनंटपदावर यश मिळविले आहे. रोह्यात जे.एम.राठी इंग्लिश स्कूल शाळेत शिकून प्रथमने शालेय जीवनात कराटे, पोहणे यासारख्या खेळांमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. तसेच दहावीच्या बोर्डामध्ये 92 टक्के गुण त्याने मिळविले होते. सुट्टीमध्ये मामाकडे आजोळी गेल्यावर आजोबांचा गणवेशातील फोटो बघून भविष्यात सैन्यात जाण्याचे ध्येय त्याने निश्चित केल्यामुळे त्याने दहावीनंतर अकरावी, बारावी साठी सर्विस प्रिपरेटरी अकॅडमी, औरंगाबाद येथे प्रवेश घेतला.

दरवर्षी राष्ट्रीय रक्षा अकॅडमी (एनडीए)च्या प्रवेश परीक्षेसाठी भारतातून अंदाजे दोन लाख विद्यार्थी बसतात.त्यातच महाराष्ट्रातून फक्त 60 विद्यार्थ्यांची निवड होते. अशा अत्यंत अवघड परीक्षेत प्रथम डोळे यांनी पहिल्याच प्रयत्नात लेखी व तोंडी परीक्षेत यश मिळवले. परंतु, दुर्दैवाने शारीरिक क्षमता परीक्षेत त्याला अपयश मिळाले. परंतु, भारतीय सैन्यात जाण्याचा त्याच्या दृढ संकल्पामुळे त्याने प्रथम वर्ष इंजिनिअरिंगला प्रवेश घेऊनदेखील परत एनडीएची परीक्षा दिली आणि शारीरिक क्षमतेमध्येदेखील अथक प्रयत्नाने सुधारणा करून यश मिळवले.

एनडीएच्या खडतर प्रशिक्षणाही त्याने अभ्यासासोबतच वॉटरपोलो, बोट पुलिंग, पोहणे यासारख्या खेळातदेखील सुवर्णपदके पटकावली. त्याने राष्ट्रीय रक्षा अकॅडमी (एनडीए), खडकवासला, पुणे येथील अतिशय खडतर असे तीन वर्षाचे प्रशिक्षण नोव्हेंबरअखेरीस पूर्ण केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्याला गौरविण्यात आले आहे. प्रथम डोळे याचे डेहराडून येथे एक वर्ष प्रशिक्षण झाल्यानंतर तो भारतीय सैन्यात लेफ्टनंट या पदावर रुजू होणार आहे.

Related

Tags: alibagindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews ndanews raigadonline marathi newsraigadroha newssocial media news
Previous Post

अखेर पाणी योजना लागणार मार्गी

Next Post

जेट्टीचं काम अडलं कुठं?

Krushival

Krushival

Related Posts

Fisheries Crisis: मच्छिमार संस्था संकटात
sliderhome

Fisheries Crisis: मच्छिमार संस्था संकटात

June 5, 2026
Farmers Protest: सर्व्हे नको, शेतकऱ्यांचा एल्गार!
sliderhome

Farmers Protest: सर्व्हे नको, शेतकऱ्यांचा एल्गार!

June 5, 2026
Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या
sliderhome

Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या

June 5, 2026
sliderhome

उद्या रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा

June 5, 2026
‘भाताची कोठार’ होऊ लागली ‘पर्यटन निवास’
रायगड

‘भाताची कोठार’ होऊ लागली ‘पर्यटन निवास’

June 5, 2026
Neral Gram Panchayat: ग्रामसभेलाच प्रशासकांची दांडी
sliderhome

Neral Gram Panchayat: ग्रामसभेलाच प्रशासकांची दांडी

June 5, 2026
Next Post
जेट्टीचं काम अडलं कुठं?

जेट्टीचं काम अडलं कुठं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?