• Login
Sunday, June 8, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

नारायण राणेनंतर आता यांच्या घरावर झाली दगडफेक

Madhavi Sawant by Madhavi Sawant
September 1, 2021
in sliderhome, राजकीय, राज्यातून
0 0
0
नारायण राणेनंतर आता यांच्या घरावर झाली दगडफेक
0
SHARES
55
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेडमधील घरावर अज्ञातांकडून दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. एका अनोळखी महिलेने ही दगडफेक केल्याची माहिती समोर येत आहे. ही प्राथमिक माहिती असून अद्याप या घटनेमागील कारणाचा खुलासा होऊ शकलेला नाही.

बुधवार सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. ही महिला नक्की कोण होती याची माहिती समोर आलेली नसली तरी ती एक मनोरुग्ण असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून पोलिसांचा एक ताफा पोलीस अधिक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळी दाखल झाला. मात्र तोपर्यंत ही महिला दगडफेक करुन तिथून पसार झाली होती. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. राज्यामध्ये मंत्री असणार्‍या चव्हाण यांच्या घडावर दगडफेक झाल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे.

दगडफेकीच्या या घटनेनंतर अशोक चव्हाण यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या परिसरामध्ये सध्या प्रचंड पोलीस बंदोबस्त असून महिलाचा शोध घेतला जात आहे. ज्यावेळी या महिलेने चव्हाण यांच्या घराच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली त्यावेळी सुरक्षारक्षकांनी तिला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, दगडफेक करणार्‍या या महिलेने फेकलेला एक दगड हा घराच्या दर्शनीभागी असणार्‍या सुरक्षा रक्षकांच्या केबिनवरील काचेवर लागला आणि काच फुटली. ही महिला कोण होती तिने का दडगफेड केली या संदर्भात अद्याप माहिती मिळालेली नाही. दरम्यान अशोक चव्हाणांच्या घराच्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related

Tags: ashok chavankrushival mobile appmaharashtra governmentmaharashtra legislativenandedonline marathi news
Previous Post

ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू रुग्णालयात दाखल

Next Post

खोपोली शहरात अत्याधुनिक कुस्ती संकुल

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

स्मृती मानधनाची खिलाडूवृत्ती
क्रीडा

स्मृती मानधनाची खिलाडूवृत्ती

June 8, 2025
मुंबई-गोवा महामार्गावर गॅस टँकरची बसला धडक; 31 प्रवासी जखमी
sliderhome

मुंबई-गोवा महामार्गावर गॅस टँकरची बसला धडक; 31 प्रवासी जखमी

June 8, 2025
पावसाळ्यात विद्यार्थी एका गणवेशावर
sliderhome

पावसाळ्यात विद्यार्थी एका गणवेशावर

June 7, 2025
रिलायन्सविरोधात आता आरपारची लढाई
sliderhome

रिलायन्सविरोधात आता आरपारची लढाई

June 7, 2025
उरणला पावसाने झोडपले
sliderhome

उरणला पावसाने झोडपले

June 7, 2025
रायगड जिल्हा विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी निनाद पाटील
sliderhome

रायगड जिल्हा विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी निनाद पाटील

June 7, 2025
Next Post
खोपोली शहरात अत्याधुनिक कुस्ती संकुल

खोपोली शहरात अत्याधुनिक कुस्ती संकुल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Sunday, 08
Monday
+30° +28°
Tuesday
+30° +27°
Wednesday
+30° +28°
Thursday
+30° +28°
Friday
+31° +29°
Saturday
+30° +28°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?