• Login
Saturday, June 21, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मराठा वादळाची सरकारला धडकी

Santosh Raul by Santosh Raul
January 25, 2024
in sliderhome, मुंबई, राजकीय, राज्यातून
0 0
0
मराठा वादळाची सरकारला धडकी
0
SHARES
167
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आझाद मैदानात आंदोलन करण्यास परवानगी नाकारली

| मुंबई | प्रतिनिधी |

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंच्या संख्येनं मोर्चेकरी राजधानी मुंबईच्या दिशेनं मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली कूच करत आहेत. मनोज जरांगे-पाटील 26 जानेवारीपासून आझाद मैदान आंदोलन करणार आहेत. पण, आझाद मैदानात आंदोलन करण्यास मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. लाखोंच्या संख्येनं मोर्चेकरी वाहनांसह मुंबईत येणार आहेत. त्यामुळे मुंबईत दैनंदिन जनजीनव विस्कळीत होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याच पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर मनोज जरांगे-पाटील यांना आंदोलन करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. दरम्यान, मराठ्यांच्या भगव्या वादळाची सरकारला धडकी भरली असल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात आले. नवी मुंबईमधील खारघर येथील सेंट्रल पार्कमधील आंतरराष्ट्रीय मैदानाचा पर्याय पोलिसांनी आयोजकांना सुचवला आहे.

पुण्यातील अभूतपूर्व स्वागतानंतर लोणावळ्यात गुरुवारी (दि.25) सकाळी मनोज जरांगे पाटील यांचा ताफा पोहोचला. जरांगे यांनी आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही, असा निर्धार केला आहे. तसेच समाजाशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, रात्रीच्या कडाक्याच्या थंडीत लहान मुलं, तरुण, वयोवृद्ध सर्व वयोगटातील लोक जरांगेंच्या पाठिंब्यासाठी रस्त्यावर उतरले असून बचावासाठी जागोजागी शेकोटी पेटविण्यात येत आहेत. साताऱ्यातून 25 ट्रक, 500 वाहने, कऱ्हाड 75 ट्रक, 500 गाड्या, खटावमधून 20 हजारांचे नियोजन, फलटणमधून 500 चारचाकी वाहनांनी मुंबईकडे कूच केली आहे. अशाच प्रकारे सांगली, सोलापूर, कोल्हापूरमधूनही नियोजन झाले आहे. आलेले पदयात्री रात्री वाशी येथे थांबणार असून आज चेंबूरमार्गे आझाद मैदानाकडे मार्गस्थ होणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमधून शेकडो वाहनांनी लाखो मराठा बांधव पनवेल, नवी मुंबईमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाल्याची माहिती समन्वयकांनी दिली.

उद्याचे नियोजन?
सकाळी 26 जानेवारी निमित्त झेंडावंदन करून निघणार.
वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा घेवून मुंबईच्या दिशेने निघणार.
महिला वर्ग एपीएमसीमध्ये राहणार.
जेवणाची, राहण्याची सोय तसेच मोबाईल टॉयलेट आणि आंघोळीसाठी टँकर उपलब्ध.

राज्यातील सर्वच जिल्ह्यांतील, तालुक्यातील लोक मुंबईमध्ये वास्तव्यास आहेत. गिरणी कामगारांपासून चालत आलेल्या प्रथेनुसार प्रत्येक गावाच्या स्वतःच्या मालकीच्या मुंबईमध्ये खोल्या आहेत. गिरणी कामगारांच्या काळातील या खोल्यांमध्ये आंदोलकांचा तळ असणार आहे. तसेच, प्रत्येक जिल्ह्यातून येणाऱ्या मराठा बांधवांची आपल्या हक्काच्या खोल्यांमध्येच व्यवस्था होणार आहे. यासाठी पनवेलपासून मुंबईपर्यंतच्या घरात जास्तीत जास्त आंदोलकांच्या राहण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन केले गेले आहे.

मज्जा करायला मुंबईला नाही आलो- जरांगे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी कुठलाही संवाद झाला नाही. आम्हाला तोडगा काढायचा आहे. मज्जा करण्यासाठी मुंबईला आलो नाही. जेवढे मुंबईचे हाल होणार आहेत, तेवढं आमचेही हाल होत आहेत. दोघांचेही हाल होऊ द्यायचे नाही, हे सरकारच्या हातात आहे, असं जरांगे-पाटील म्हणाले.

मराठा आरक्षण सरकार देणार आहे. सरकारची भूमिका कालही तीच होती, आजही तीच आहे. ओबीसी वगैरे अशा इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिलं जाणार आहे. मनोज जरांगे पाटील यांना विनंती केली आहे की सरकार पूर्ण सकारात्मक आहे. आरक्षण देण्यासाठी सरकार काम करत आहे. विविध फायदे देत आहे. फक्त आश्वासन न देता ज्या सुविधा ओबीसींप्रमाणे मराठा समाजाला देणं आहे, त्या सुविधा दिल्या जात आहेत. त्यामुळेच मनोज जरांगे पाटलांना मी आवाहन केलंय की जर सरकार सकारात्मक नसेल, तर आंदोलन ठीक आहे. सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे सरकारला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.

एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
शेकापचे माजी नगरसेवक रवींद्र भगत यांच्याकडून जेवणाची सोय
आरक्षण आंदोलनात सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या मराठा कार्यकर्त्यांसाठी नांदगाव येथे शेकापचे माजी नगरसेवक रवींद्र भगत यांच्याकडून पाणी आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी भगत यांनी मराठा बांधवांसोबत भाकरी आणि ठेच्याचा आस्वाद घेतला.

Related

Tags: eknath shindeindiaindia newskrushival mobile appmanoj jarange patilmaratha reservationmaratha reservation maharashtramarathi newsmarathi newspapermarathi online newsmumbainewsnews indianews paperonline marathi newsskpskp newsSKP PANVELsocial media newssocial news
Previous Post

यादव गवळी समाजाचा वर्धापनदिन

Next Post

शासकीय धान्य गोदामाची घाणीच्या विळख्यातून सुटका

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

शिंदेसेनेत गुन्हेगाराचा पक्षप्रवेश
sliderhome

शिंदेसेनेत गुन्हेगाराचा पक्षप्रवेश

June 21, 2025
अनधिकृत भराव हटवा; मिळकतखार भरावप्रकरणी चित्रलेखा पाटील आक्रमक
sliderhome

अनधिकृत भराव हटवा; मिळकतखार भरावप्रकरणी चित्रलेखा पाटील आक्रमक

June 21, 2025
एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाई
sliderhome

एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाई

June 21, 2025
हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही: जयंत पाटील
sliderhome

हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही: जयंत पाटील

June 21, 2025
नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी
क्रीडा

नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी

June 21, 2025
तिसऱ्या भाषेसाठी आवडत्या विषयांना कात्री
sliderhome

तिसऱ्या भाषेसाठी आवडत्या विषयांना कात्री

June 21, 2025
Next Post
शासकीय धान्य गोदामाची घाणीच्या विळख्यातून सुटका

शासकीय धान्य गोदामाची घाणीच्या विळख्यातून सुटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+27°
Alibag
Saturday, 21
Sunday
+29° +27°
Monday
+28° +27°
Tuesday
+29° +27°
Wednesday
+29° +27°
Thursday
+29° +27°
Friday
+29° +27°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.