• Login
Sunday, March 29, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मोठी बातमी! चंदीगडच्या महापौरपदी ‘आप’चे नगरसेवक

Santosh Raul by Santosh Raul
February 20, 2024
in sliderhome, देश, नवी दिल्ली, राजकीय
0 0
0
मोठी बातमी! चंदीगडच्या महापौरपदी ‘आप’चे नगरसेवक
0
SHARES
277
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पीठासीन अधिकाऱ्यांचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने फिरवला

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

चंदीगडमध्ये आम आदमी पक्षाला मोठा विजय मिळाला आहे. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत चंदीगडमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या मतमोजणीत आपचे जवळपास 8 मते अवैध ठरवण्यात आली होती. परंतु, ही मते आता वैध ठरवून चंदीगडच्या महापौरपदी आपचा उमेदवार घोषित करण्यात आला आहे. पीठासीन अधिकारी अनिल मसिह यांनी दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला आहे. लाईव्ह लॉने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

चंदीगड महापौरपदासाठी पुन्हा निवडणूक न घेता सध्याच्या मतपत्रिकांच्या आधारेच निकाल जाहीर केला जाईल, असं सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर, 30 जानेवारीला झालेल्या मतदान आणि मतमोजणीची संपूर्ण चित्रफीत आणि मतपत्रिकांचे मंगळवारी अवलोकन करण्यात आले. यावेळी अवैध ठरवलेली आठही मते वैध ठरवून पुन्हा मतमोजणी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. ही मतमोजणी पुन्हा झाल्यानंतर आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांचा विजय झाला आहे.

याचिकाकर्त्याच्या बाजूने टाकण्यात आलेल्या आठ मतपत्रिकांचा विपर्यास करण्याचा अनिल मसिह यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे खंडपीठाने नमूद केले. पीठासीन अधिकारी अनिल मसिह यांनी मतपत्रिकेत छेडाछाड झाल्याचे मान्य केले, असंही खंडपीठाने नोंदवलं. पीठासीन अधिकाऱ्याचे वर्तन दोन पातळ्यांवर घसरले आहे. प्रथमतः त्यांच्या वर्तणुकीमुळे, त्यांनी महापौर निवडणुकीचा मार्ग बेकायदेशीरपणे बदलला आहे. दुसरे म्हणजे, या न्यायालयासमोर खोटे निवेदन दिले, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरले पाहिजे, असंही खंडपीठाने म्हटलं.

30 जानेवारी रोजी झालेल्या चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला होता. या निवडणुकीत इंडिया आघाडीतील मित्र पक्षांचा पराभव झाला होता. निवडणूक प्रक्रियेत पीठासीन अधिकारी अनिल मसिह यांच्यावर फसवणूक आणि बनावटगिरी केल्याचा आरोप करत सुप्रीम कोर्टात नव्याने मतदानाची मागणी केली. अनिल मसिह हे सीसीटीव्हीकडे पाहताना मतपत्रिकेवर टिक करतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने केली होती टीका
चंदीगडमध्ये झालेली निवडणूक ही घोडेबाजार असल्याची टीकाही सर्वोच्च न्यायालयाने केली होती. त्यामुळे आता अनिल मसिह यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

Related

Tags: chandigadindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspolitical newssocial media newssocial news
Previous Post

बाहे येथे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम

Next Post

सरसगड किल्ल्यावर गुप्त दरवाजाचा शोध

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

नागावमध्ये महिला क्रिकेट स्पर्धा जल्लोषात
sliderhome

नागावमध्ये महिला क्रिकेट स्पर्धा जल्लोषात

March 28, 2026
‘पुन्हा याल तर याद राखा…’, ग्रामस्थांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम
sliderhome

‘पुन्हा याल तर याद राखा…’, ग्रामस्थांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम

March 28, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

आ. महेश बालदी ‌‘जुमलेबाज‌’; राष्ट्रवादीचे अस्लम लियाकत यांचा आरोप

March 28, 2026
वाहतूक कोंडीने प्रवासी त्रस्त
sliderhome

वाहतूक कोंडीने प्रवासी त्रस्त

March 28, 2026
रायगडचे ‌‘बालकल्याण’ धोक्यात
sliderhome

रायगडचे ‌‘बालकल्याण’ धोक्यात

March 27, 2026
जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प जाहीर
sliderhome

जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प जाहीर

March 27, 2026
Next Post
सरसगड किल्ल्यावर गुप्त दरवाजाचा शोध

सरसगड किल्ल्यावर गुप्त दरवाजाचा शोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?