• Login
Sunday, February 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पेण

आगरी समाजाने एकजुटीची ताकद दाखविण्याची गरज: सूर्यकांत पाटील

Krushival by Krushival
February 26, 2024
in पेण, रायगड
0 0
0
आगरी समाजाने एकजुटीची ताकद दाखविण्याची गरज: सूर्यकांत पाटील
0
SHARES
24
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। गडब । वार्ताहर ।

आपल्यावरील अन्यायाविरुद्ध चार-दहा लोकं एकत्र येऊन उपोषणे, मोर्चे, आंदोलने करण्याच्या लुटुपुटुच्या लढाईने अकारण आपली शक्ती खर्ची करतात. त्याऐवजी अखंड समाजाने एका छत्राखाली येऊन संघटित एकजूटीचे दर्शन घडविले तर शासनकर्ते काय आणि प्रशासनकर्ते काय, सार्‍यांनाच समाजापुढे झुकावे लागेल. यासाठी आगरी समाजाने एकजुटीची ताकद दाखविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आगरी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी पेण तालुक्यातील गडब येथे आगरी समाज बांधवांच्या सभेत बोलताना व्यक्त केला.

अखिल भारतीय आगरी समाजिक संस्थेतर्फे कासू विभागातील समाज बांधवांची जाहीर सभा गडबच्या ‘परमार्थ सदन’ येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी छगनशेठ म्हात्रे, बाबूशेठ तांबोळी, मानसी पाटील, अनंत पाटील, पी.वाय. पाटील, डॉ. सुरेंद्र धुमाळ, जीवन पाटील, संध्या म्हात्रे, सिता पाटील, सिताराम लांगी, सदानंद ठाकूर, हिरामण पाटील, देविदास पाटील, लवेंद्र मोकल, दामाजी कोठेकर, अनंत चवरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सुर्यकांत पाटील पुढे बोलताना म्हणाले, लोकशक्तीची ताकद किती अफाट असते याची प्रत्यक्ष अनुभूती एकेकाळी गडबकरांनी शासन-प्रशासनकर्त्यांना आणून दिली आहे. त्याच एकजुटीची ताकद पुन्हा दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे. आतापर्यंत शासनकर्त्यांनी समाजावर अतोनात अन्याय-अत्याचार केले आहेत. अलिकडे तर त्याचा प्रचंड अतिरेक होऊ लागला आहे. ज्या जमिनी जगण्याचे साधन म्हणून आगरी पूर्वजांनी अविश्रांत परिश्रमाने नवनिर्माण केल्या, ज्या जमिनी पूर्वीच्या नेत्यांनी कुलकायद्याच्या माध्यमातून सावकारांकडून काढून कुळांकडे सोपविल्या, त्याच जमिनी आज पुन्हा शासनकर्त्यांनी आणि प्रशासनातील अधिकार्‍यांनी त्यांच्या ताब्यातून हिसकावून घेण्याचा सपाटा चालविला आहे. आणि पुन्हा आगरी समाजाला गुलामीकडे ढकळण्याचे षडयंत्र रचले जात आहे. तर दुसरीकडे भूमिहीन होणार्‍या तरुणांच्या रिक्त हातांना काम देण्याऐवजी त्यांना डावलून उपलब्ध नोकर्‍या परक्यांच्या घशात घातल्या जात आहेत. या सार्‍या प्रकारामुळे आगरी समाज अधोगतीच्या उंबरठ्यावर उभा राहिला आहे. म्हणूनच आज त्याच्या अस्तित्वाची लढाई सुरु झाली आहे. या उजाड भविष्याचा आजच विचार केला नाही तर उद्याचा काळ समाजाच्या दृष्टीने अतिशय कठीण असणार आहे. शासनकर्त्यांची मुजोरी आणि लोकप्रतिनिधींची निष्क्रीयता यामुळे समाजाची प्रचंड हेलसांड होत आहे. आपल्या मायभूमीतूनच आगरी माणसाला बेदखल व्हावे लागले आहे. परक्यांच्या भाऊगर्दीत त्यांचा स्वास कोंडू लागला आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Related

Tags: Agari Samajgadabindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspenpen gadab newsPEN NEWSraigadsocial media newssocial newssuryakant patl
Previous Post

‘नाट्य रसिकहो कल्याण’ आयोजित अभिवाचन स्पर्धा

Next Post

राजखलाटी विद्यालयात विविध कार्यक्रम

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

पळसदरी धरणात तरुणीचा मृतदेह आढळला

February 15, 2026
उरण तालुक्यात सौम्य भूकंपाचा धक्का
sliderhome

उरण तालुक्यात सौम्य भूकंपाचा धक्का

February 15, 2026
बोर्डाच्या पेपरची ऑनलाइन तपासणी
sliderhome

बोर्डाच्या पेपरची ऑनलाइन तपासणी

February 15, 2026
महालगुर-मोरेवाडी येथे बिबट्याची गायीवर झडप
sliderhome

महालगुर-मोरेवाडी येथे बिबट्याची गायीवर झडप

February 15, 2026
काजूगर विक्रीतून आदिवासींचा उदरनिर्वाह
तळा

काजूगर विक्रीतून आदिवासींचा उदरनिर्वाह

February 15, 2026
शिक्षकांच्या अश्रूंनी ओले झाले स्नेहबंध
माणगाव

शिक्षकांच्या अश्रूंनी ओले झाले स्नेहबंध

February 15, 2026
Next Post
राजखलाटी विद्यालयात विविध कार्यक्रम

राजखलाटी विद्यालयात विविध कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?