• Login
Monday, May 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

एम.आर.एच. फणसवाडी चषक

Krushival by Krushival
March 4, 2024
in क्रीडा, रायगड, सुधागड- पाली
0 0
0
एम.आर.एच. फणसवाडी चषक
0
SHARES
15
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

भारती इलेव्हन डोंगरी मानकरी

| पाली/गोमाशी | वार्ताहर |

एम.आर.एच.क्रीडा संघ मुबंई मंडळ व ग्रामस्थ मंडळ फणसवाडी यांच्या वतीने सालाबादप्रमाणे ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा शनिवार, रविवार (दि.2) व (दि. 3) मार्च फणसवाडी येथे लक्ष्मीबाई सावंत मैदानावर आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना( उबाठा) शाखा प्रमुख कळंबोली महेश दिघे, मा सरपंच भूषण सुतार, सामाजिक कार्यकर्ते मंगेश सोनवणे, मा सरपंच ज्ञानेश्वर नांदगावकर, दिपक भोईर मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या स्पर्धेत जिल्ह्यातील 24 नामवंत संघाने आपला प्रवेश नोंदविला होता. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील क्रीडारसिकांनी गर्दी केली होती. या स्पर्धेतील अंतिम सामना फणसवाडी विरुद्ध डोंगरी या संघात झाला.

या अंतिम सामन्यात भारती इलेव्हन डोंगरी या संघातील खेळाडूनी भेदक गोलंदाजी आणि उत्कृष्ट फलंदाजी करत या स्पर्धेतील अंतिम विजयावर मोहर उमटवली. या संघास रोख रक्कम 30 हजार रु व आकर्षक चषक तर द्वितीय क्रमांकांचा मानकरी एम आर एच फणसवाडी हा संघ ठरला या संघास रोख रक्कम 20 हजार रु व आकर्षक चषक तर या स्पर्धेतील भैरवनाथ गावठाण या संघास तृतीय क्रमांकांवर समाधान मानावे लागले. या संघास 10 हजार रु व आकर्षक चषक तसेच चतुर्थ क्रमांकाचा मानकरी राजे इलेव्हन आंबोलेवाडी हा ठरला. या संघास रोख रक्कम 7 हजार व आकर्षक चषक विजयी संघांना आणि स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज कौस्तुभ म्हात्रे (कुलर), मॅन ऑफ द मॅच(टी शर्ट ), उत्कृष्ट फलंदाज सागर शिंगरे (स्मार्ट वाँच), उत्कृष्ट गोलंदाज ओम बांदल (टेबल फॅन), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक महेश पवार (इअर बड्स) या खेळाडूंना सामाजिक कार्यकर्ते दामोदर पार्टे, राम वांद्रे, राजेंद्र उतेकर, अनिल सावंत, विनोद पार्टे, प्रवीण खराडे, निलेश शिंगरे, राकेश कानाडे, सुधीर शिंदे, सुभाष जाधव, गणेश कदम, गणेश शिंदे, गोरखनाथ सावंत, सुभाष करंजे, सागर शिंगरे, मनोज खराडे, प्रभाकर गायकवाड, महेंद्र जाधव, संजय शिंदे ग्रामस्थ तसेच मंडळाचे पदाधिकारी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेदरम्यान तालुक्यातील विविध पक्षाच्या राजकीय मंडळींनी तसेच पदाधिकारी यांनी उपस्थिती लावली होती. या स्पर्धेचे प्रक्षेपण यु ट्यूबच्या माध्यमातून थेट करण्यात आले होते. या स्पर्धेचे समालोचन संतोष रेनोसे, आकाश शिंदे यांनी केले.

Related

Tags: cricket newsindiakrushival mobile appM.R.H. Fanaswadi Cupmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiapali gomashi newsraigadsocial media newssocial newssoprt raigadsoprts news
Previous Post

कडाक्याच्या थंडीमुळे माथेरान गारठले

Next Post

जनावरांवर लैंगिक अत्याचार; विकृत तरुणाविरुद्ध गुन्हा

Krushival

Krushival

Related Posts

भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध!
क्रीडा

भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध!

May 11, 2026
रेवदंडा समुद्र किनाऱ्यास पर्यटकांची पसंती; स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर
अलिबाग

रेवदंडा समुद्र किनाऱ्यास पर्यटकांची पसंती; स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर

May 11, 2026
पनवेल रेल्वे स्थानकावर तांत्रिक अडचणीमुळे प्रवाशांची धावपळ
पनवेल

पनवेल रेल्वे स्थानकावर तांत्रिक अडचणीमुळे प्रवाशांची धावपळ

May 11, 2026
‘इंडियन पिट्टा’ पक्षी कर्नाळा परिसरात दाखल
पनवेल

‘इंडियन पिट्टा’ पक्षी कर्नाळा परिसरात दाखल

May 11, 2026
धुमाळ गुरुजी यांचे निधन
अलिबाग

धुमाळ गुरुजी यांचे निधन

May 10, 2026
काशिदच्या पर्यटनाला विजेचा झटका
sliderhome

काशिदच्या पर्यटनाला विजेचा झटका

May 10, 2026
Next Post
बिल्डरचा ग्राहकाला 21 लाखांचा चुना

जनावरांवर लैंगिक अत्याचार; विकृत तरुणाविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?