• Login
Tuesday, April 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home देश नवी दिल्ली

एसबीआयला ‌‘सर्वोच्च’ दणका

Krushival by Krushival
March 11, 2024
in नवी दिल्ली, राजकीय
0 0
0
एसबीआयला ‌‘सर्वोच्च’ दणका
0
SHARES
57
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

निवडणूक रोख्यांचा तपशील 24 तासांत देण्याचे आदेश

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

राजकीय पक्षांनी वटवलेल्या प्रत्येक निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर करण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी करणाऱ्या स्टेट बँक इंडियाला सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाची याचिका फेटाळून लावत 24 तासांमध्ये निवडणूक रोख्यांचा तपशील देण्याचे निर्देश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी निवडणूक रोख्यांना बेकायदा ठरवणा ऐतिहासिक निर्णय दिला होता. हा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने आजवर वटवलेल्या रोख्यांचा तपशील 6 मार्चपर्यंत निवडणूक आयोगाला सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, स्टेट बँक ऑफ इंडियाने 30 जूनपर्यंतची मुदत वाढ मागितली होती. एसबीआयच्या याचिकेवर सोमवारी (दि. 11) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयची याचिका फेटाळून लावत 12 मार्चचे कामकाज संपेपर्यंत निवडणूक रोख्यांचा तपशील देण्याचे निर्देश दिले आहेत.

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशआंच्या खंडपीठाने निवडणूक रोख्यांचा तपशील 6 मार्चपर्यंत निवडणूक आयोगापुढे सादर करण्याच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल एसबीआयची कानउघडणी केली. आमचा निकाल स्पष्ट होता आणि तुम्ही अशा प्रकारे मुदतवाढ मागणे ही गंभीर बाब आहे, असे न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी एसबीआयला सुनावले. तसेच गेल्या 26 दिवसात यावर तुमच्याकडून कोणती पावले उचलण्यात आली, असा सवाल करत तुमच्या याचिकेतही याचा उल्लेख नसल्याने सर्वोच्च न्यालायलाने निदर्शनास आणून दिले.

यावर एसबीआयची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी, ही वेळखाऊ प्रक्रिया असल्याचे म्हटले. तसेच देणगीदारांची माहिती गुप्त ठेवण्यासाठी ती सीलबंद कव्हरमध्ये ठेवण्यात आल्याचे म्हटले. यावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी संताप व्यक्त करत, तुम्ही आमच्या निर्णयाचे पाल का करत नाही, असा सवाल केला. तसेच न्यायमूर्ती खन्ना यांनीही रागाने सर्व तपशीस सीलबंद कव्हरमध्ये आहेत आणि तुम्हाला फक्त सीलबंद कव्हर उघडून तपशील द्यायचा आहे, असे म्हटले.

एसबीआयने मागितलेली मुदत
( दि.12) एप्रिल 2019 ते ( दि.15) फेब्रुवारी 2024 या कालखंडात 22 हजार 217 निवडणूक रोखे वितरित करण्यात आले आहेत. वटवण्यात आलेले रोखे अधिकृत शाखांकडून मुंबईतील मुख्य शाखेकडे सील बंद पाकिटांमधून जमा करण्यात आले आहेत. मात्र, जारी केलेल्या रोख्यांचा तपशील आणि वटवल्या गेलेल्या रोख्यांचा तपशील ही माहिती दोन स्वतंत्र माहिती कोषात ठेवण्यात आली आहे. यामुळे एकूण 44 हजार 434 माहिती संच तपासून त्यांचा मेळ घालावा लागणार आहे. ही प्रक्रिया गुंतागुंतीची आणि वेळखाऊ असल्यामुळे मुदत वाढवून मिळावी, अशी याचिका बँकेने केली होती.
ऐतिहासिक निर्णय
निवडणूक रोखे योजनेमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य तसेच माहिती अधिकाराच्या घटनात्मक हक्कांचे उल्लंघन होत असल्याचे सांगून सर्वोच्च न्यायालयाने 15 फेब्रुवारी रोजी ही योजना रद्दबातल ठरवली होती. निवडणुकांतील काळ्या पैशांच्या व्यवहाराला यामुळे आळा बसेल, असा दावा करत सहा वर्षांपूर्वी केंद्र सरकारने ही योजना अंमलात आणली होती. मात्र, या योजनेमुळे राजकीय पक्षांना छुप्या मार्गाने मिळणाऱ्या अमर्याद आणि अनियंत्रित निधीसाठी मार्ग खुला झाला असल्याचा आक्षेप घेत विविध आव्हान याचिका न्यायालयात दाखल झाल्या होत्या. सहा वर्षांनी ही योजना पारदर्शक असल्याची केंद्र सरकारची भूमिका फेटाळून लावत ही योजना म्हणजे काळ्या पैशाला आळा घालण्याचा प्रभावी उपाय अजिबात नाही, असे नमूद करत घटनापीठाने ही योजनाच रद्दबातल केली.
भाजपला पाचपटीने देणग्या
निवडणूक रोख्यांची 2022-23 या आर्थिक वर्षातील आकडेवारी पाहिल्यास राष्ट्रीय पक्षांना या वर्षात एकूण सुमारे 850 कोटी 43 लाख रुपयांच्या देणग्या मिळाल्या. यामध्ये एकट्या भारतीय जनता पक्षाला तब्बल 720 कोटी रुपयांच्या देणग्या निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून मिळाल्या. भारतीय जनता पक्षाला मिळालेली ही रक्कम काँग्रेस, आम आदमी पक्ष (आप), माकप आणि नॅशनल पीपल्स पक्ष (एनपीपी) यांना मिळालेल्या देणग्यांपेक्षा सुमारे पाचपटींनी अधिक आहे.

Related

Tags: election commissionelection updatehigh courtindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernew delhi newsnewsnews indiaonline marathi newspolitical newssocial media newssocial news
Previous Post

तृणधान्याचे क्षेत्र पाच हजार हेक्टर वाढवणार

Next Post

दगडाने ठेचून एकाची हत्या

Krushival

Krushival

Related Posts

कोलकाताचा सुपर ओव्हरमध्ये विजय
क्रीडा

कोलकाताचा सुपर ओव्हरमध्ये विजय

April 27, 2026
नागावमध्ये शेकापच्या प्रचाराचा धमाका
sliderhome

नागावमध्ये शेकापच्या प्रचाराचा धमाका

April 25, 2026
आ. गायकवाडांना सहआरोपी करण्याची शेकापची मागणी
sliderhome

आ. गायकवाडांना सहआरोपी करण्याची शेकापची मागणी

April 25, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

आमदार संजय गायकवाडांना अटक करा

April 25, 2026
sliderhome

आ. महेंद्र दळवींच्या हस्तक्षेपाला स्वकीयांचाच सुरुंग!

April 24, 2026
संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध: शेकाप सरचिटणीस जयंत पाटील आक्रमक
sliderhome

संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध: शेकाप सरचिटणीस जयंत पाटील आक्रमक

April 24, 2026
Next Post
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला ऑनलाईन गंडा

दगडाने ठेचून एकाची हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?