• Login
Monday, February 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

श्रीवर्धनमधील जलशुद्धीकरण योजना रखडल्या

Krushival by Krushival
April 8, 2024
in रायगड, श्रीवर्धन
0 0
0
श्रीवर्धनमधील जलशुद्धीकरण योजना रखडल्या
0
SHARES
22
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शुद्ध पाणी पुरवठा होणार कधी?

| दिघी | वार्ताहर |

श्रीवर्धन तालुक्यातील अनुसुचित जाती व नवबौध्द घटक यांच्यासाठी उपयोजना अंतर्गत जल शुध्दीकरण होऊन मिळणार्‍या पाणीपुरवठा योजना रखडल्या आहेत. वर्षभर दुर्लक्षित राहिलेल्या या योजना कधी सुरू होणार असा संतप्त सवाल येथील गाव वाड्यातील नागरिकांतून केला जात आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग माध्यमातून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रायगड विभागाने अनुसुचित जाती व नवबौध्द घटक उपयोजना अंतर्गत शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात. यातील श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन, वाळवटी, भोस्ते, दांडगुरी, आदगाव या गावांतील बौद्ध समाजासाठी प्रत्येक वाडीवर एक वर्षापूर्वी जल शुध्दीकरण यंत्र बसविण्यात आले. या प्रत्येक योजनेसाठी आठ लाखाचा निधी वापरण्यात येणार आहे. मात्र, अद्याप यातून शुद्धपाणी नागरीकांना मिळालेच नाही. येथील जल शुध्दीकरण यंत्र ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशीच गत झाली आहे.

सरकारतर्फे तळागळात विकासाची गंगा पोहोचविण्यासाठी दलितवस्ती सुधार योजना राबविली जाते. या योजनेतून ग्रामीण भागातील दलित वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा अशा सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दलित वस्ती सुधार योजना राबविण्यात येतात. या योजने सबंधित लागणारी पाणी साठवणूक टाकी, तसेच जल शुध्दीकरण यंत्रातून घरोघरी करण्यात येणारा पाणीपुरवठा याची माहिती या गावांच्या ग्रामपंचायतकडे देखील उपलब्ध नाही. त्यामुळे लाखो रुपयांच्या जल शुध्दीकरण योजना येथील नागरिकांसाठी निरुपयोगी ठरल्या आहेत.

जल शुध्दीकरण यंत्रणाचे काम लवकरच पूर्ण करून या योजनेचा लाभ आमच्या कुटुंबांना मिळावा.

वैशाली मोहिते,
रहिवासी, बोर्लीपंचतन बौद्धवाडी


शासनाकडून दलितांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. मात्र, आम्हाला मिळणार्‍या योजनेचे लाभ मिळतच नसेल तर अशा योजना आमचे कल्याण काय करणार ?

सचिन हळदे, रहिवासी,
बोर्लीपंचतन बौद्धवाडी

तालुक्यातील जल शुध्दीकरण योजनेच्या कामाची पाहणी करून त्या लवकरच सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.

यशवंतकुमार बक्कर,
ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी

Related

Tags: dighidighi newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadshrivardhanshrivardhan newssocial media newssocial newswaterwater newsWater Purification Schemewater supply
Previous Post

कांदळेपाडा ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

Next Post

गडकरींच्या प्रचाराला मुख्यमंत्री शिंदे

Krushival

Krushival

Related Posts

रायगड, नाशिक, वायएमसीए संघांचा विजय
अलिबाग

रायगड, नाशिक, वायएमसीए संघांचा विजय

February 22, 2026
भाऊंच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
अलिबाग

भाऊंच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

February 22, 2026
अलिबागच्या शिरपेचात मानाचा तुरा
sliderhome

अलिबागच्या शिरपेचात मानाचा तुरा

February 22, 2026
गर्भवतींची तपासणी करण्याचे आदेश
sliderhome

गर्भवतींची तपासणी करण्याचे आदेश

February 22, 2026
बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसावर दगडफेक
sliderhome

मुंबई-गोवा महामार्गच्या ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण

February 22, 2026
लग्नाचे खोटे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार
sliderhome

लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार

February 22, 2026
Next Post
गडकरींच्या प्रचाराला मुख्यमंत्री शिंदे

गडकरींच्या प्रचाराला मुख्यमंत्री शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?