• Login
Tuesday, September 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

प्रेमात अडथळा ठरणार्‍या 6 वर्षाच्या मुलाचा प्रियकराच्या मदतीने केला खून

Krushival by Krushival
September 16, 2021
in sliderhome, क्राईम
0 0
0
प्रेमात अडथळा ठरणार्‍या 6 वर्षाच्या मुलाचा प्रियकराच्या मदतीने केला खून
0
SHARES
108
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| जालना | वृत्तसंस्था |
प्रेमामध्ये अडथळा ठरत असलेल्या आपल्याच मुलाचा आईने प्रियकराच्या मदतीने खून केलाचा संतापजनक प्रकार जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी मृत मुलाच्या आईसह तिच्या प्रियकरालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

view more
रायगड जिल्ह्यातील कोरोना योद्ध्यांवर उपासमार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड तालुक्यातील डावरगाव येथील शीतल विनोद उघडे (वय -21) ही विवाहित महिला तिच्या जावेला घेऊन उपचारासाठी अंबड येथे दवाखान्यात आली होती. तिच्यासोबत तिचा सहा वर्षाचा मुलगा आदित्य विनोद उघडे देखील होता. जावेला दवाखान्यात भरती केल्यानंतर औषध आणण्याच्या निमित्ताने ही महिला दवाखान्याच्या बाहेर पडली, परंतु सोबत असलेल्या मुलाला कुठेतरी थांबवण्याचा बहाणा करून तिने असलेल्या प्रियकर नवनाथ शामराव जगधने (वय – 22, रा. पैठण ता. जि. संभाजीनगर) याच्या हवाली केले. यानंतर स्वत:च मुलगा हरवल्याचा बनाव करून अंबड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस यंत्रणा कामाला लागली आणि बुधवारी संध्याकाळी आदित्य उघडेचा मृतदेह घनसांगी रस्त्यावरील एका नाल्याच्या बाजूला पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता या मुलाच्या तोंडामध्ये बोळे कोंबलेले दिसले.

view more
शरद पवारांच्या अनुभवाचा काँग्रसने फायदा घ्यावा; माजी आ. डी.एन. चौलकर यांचे प्रतिपादन

दरम्यान, पोलीस चौकशीमध्ये मुलाच्या आईने आणि तिचा प्रियकर नवनाथ जगधने याने सहा वर्षाच्या मुलाचा जीव घेतला असल्याची माहिती समोर आली. प्रियकर आणि प्रेयसीसह नवनाथचा मित्र गणेश रोकडे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यामध्ये कलम 302 अन्वये खून केल्याचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.

Related

Tags: crimemarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurderonline marathi news
Previous Post

हुतात्मा स्मृती दिनावर कोरोनाचे सावट

Next Post

सुभाष पाटील यांचे निधन

Krushival

Krushival

Related Posts

नराधम बापाचा पोटच्या तीन लेकींवर अत्याचार
sliderhome

अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे

September 1, 2026
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
sliderhome

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

September 1, 2026
sliderhome

जिल्हा रुग्णालयाचा स्लॅब पुन्हा कोसळला; रुग्ण जखमी

September 1, 2026
sliderhome

39 कोटींच्या टेंडरचा ‌‘महाघोटाळा‌’?

August 31, 2026
sliderhome

‌‘सात उघडी‌’खारशेतीचा प्रश्न गंभीर

August 31, 2026
नाथाभाऊ शेतकऱ्यांचे कैवारी: शेकाप सरचिटणीस जयंत पाटील
sliderhome

नाथाभाऊ शेतकऱ्यांचे कैवारी: शेकाप सरचिटणीस जयंत पाटील

August 31, 2026
Next Post
सुभाष पाटील यांचे निधन

सुभाष पाटील यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?