• Login
Wednesday, May 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

संजय पानसरेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी

Krushival by Krushival
April 25, 2024
in sliderhome, नवी मुंबई
0 0
0
संजय पानसरेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी
0
SHARES
127
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील सार्वजनिक शौचालय घोटाळा प्रकरणात नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी (दि.24) एपीएमसी मार्केटचे माजी संचालक संजय पानसरे यांना अटक केली. संजय पानसरे यांनी मे. निर्मला औद्योगिक संस्थेचे मासिक भाडे 61 हजार रुपये इतके असताना ते आठ हजार रुपये इतके कमी करण्याच्या प्रस्तावाला अनुमोदन दिल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. न्यायालयाने त्यांची दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

एपीएमसी मार्केटवरील संचालक व आजी-माजी अधिकार्‍यांनी कायद्याने ठरवून दिलेली प्रक्रिया डावलून आपल्या मर्जीतल्या संस्थांना वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील प्रसाधनगृहांचे मनमानीपणे वाटप करुन एपीएमसी मार्केटचे तब्बल 7 कोटी 61 लाख 49 हजार रुपयांचे नुकसान केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोव्हेंबर 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदें यांच्यासह बाजार समितीतील आजी-माजी अधिकारी अशा आठ जणांविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात फसवणुकीसह अपहार, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला होता.

गुन्हे शाखेने या प्रकरणात सहभागी असलेल्या सुरेश मारु, मनेश पाटील व सिद्राम कटकधोंड या तिघांना अटक केली होती. त्यानंतर गुन्हे शाखेने बुधवारी दुपारी एपीएमसी मार्केटवरील माजी संचालक संजय पानसरे यांना अटक केली. यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक तसेच इतर संचालकांनासुद्धा अटक होण्याची शक्यता वाढली आहे. त्यांच्यावरसुद्धा अटकेची टांगती तलवार सध्या आहे.

संजय पानसरे व इतर संचालकांनी भाजीपाला मार्केटमधील मे. निर्मला औद्योगिक संस्थेचे 61 हजार रुपये मासिक भाडे असताना ते आठ हजार रुपये इतके कमी करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यावेळी या प्रस्तावाला संजय पानसरे यांनी अनुमोदन दिले होते. त्यामुळे संजय पानसरे यांना एपीएमसी मार्केटमधील प्रसाधनगृह वाटप प्रक्रियेमध्ये आर्थिक लाभ मिळाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे, तसेच पानसरे आणि इतर संचालकांवरसुद्धा प्रसाधनगृह चालवणार्‍या मे. निर्मला औद्योगिक संस्था यांच्यामध्ये आर्थिक हितसंबंध असल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच पानसरे यांचा इतर प्रसाधनगृह चालकांशीदेखील आर्थिक हितसंबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे गुन्हे शाखेने बुधवारी संजय पानसरे यांना चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीअंती दुपारी चार वाजता अटक केल्यानंतर त्यांना सीबीडी बेलापूर येथील जिल्हा व अति. सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची या प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

Related

Tags: Agricultural Produce Market Committeeindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernavi mumbai newsnavi mumbai policenewsnews indiaonline marathi newsPublic Toilet Scam Casessanjay pansaresocial media newssocial news
Previous Post

कर्जतमध्ये पाण्यासाठी ग्रामस्थांचा टाहो

Next Post

पराभवाच्या भीतीमुळे मोदी थरथरताहेत- राहुल गांधी

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

‌PNP Natyagruha: ‘नाट्यप्रभा’मध्ये गजा आला रे नाटकाने दमदार सुरुवात

May 20, 2026
औषध विक्रेते संपावर
sliderhome

औषध विक्रेते संपावर

May 20, 2026
कळंबोलीतून साडेपाच किलो गांजा केला जप्त
sliderhome

खोपोलीत चार किलो गांजा जप्त

May 20, 2026
माणगावामध्ये लाच स्वीकारताना दोन महिलांना रंगेहाथ पकडले
sliderhome

Bribe: नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

May 20, 2026
Bribe: पनवेल तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
sliderhome

Bribe: पनवेल तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

May 20, 2026
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
sliderhome

रायगडमध्ये पावसाची शक्यता

May 19, 2026
Next Post
काँग्रेसचे सरकार आल्यावर ‘महालक्ष्मी योजना’ आणणार

पराभवाच्या भीतीमुळे मोदी थरथरताहेत- राहुल गांधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?