• Login
Tuesday, April 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

उरण तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा

Krushival by Krushival
May 3, 2024
in उरण, रायगड
0 0
0
उरण तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा
0
SHARES
40
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| उरण | वार्ताहर |

उरण तालुक्यातील रानसई ग्रामपंचायत हद्दीतील सहा आदिवासी वाड्यांना आणि चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील दोन आदिवासी वाड्यांना पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीनी तळ गाठल्याने आदिवासी बांधवांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या दोन ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी बांधवांना भेडसावणारी पाण्याची समस्या दूर करण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समिर वाठारकर यांनी घेतला आहे.

उरण तालुक्यातील जनतेला पाणी पुरवठा करणार्‍या रानसई व पुनाडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांमधील रहिवाशांना गढूळ पाणी पुरवठा होत असल्याची ओरड रहिवाशांकडून ऐकण्यास मिळत आहे. त्यातच रानसई धरणाच्या डोंगर कुशीत वसलेल्या रानसई ग्रामपंचायत हद्दीतील सहा आदिवासी वाड्यांना व चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील चांदायणी व केळाचामाळ या दोन आदिवासी वाड्यांना पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीनी तळ गाठल्याने दोन्ही ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांना भेडसावणारी पाण्याची समस्या दूर करण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे.

उरण तालुक्यातील रानसई ग्रामपंचायत व चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील दोन आदिवासी वाड्यांवरील रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या आदिवासी वाड्यावरील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी सध्या टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय उरण पंचायत समितीच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.

समीर वाठारकर
गटविकास अधिकारी उरण पंचायत समिती

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial newsuranuran newswater issuewater newswater supply
Previous Post

आत्माराम बेतकर यांना मातृशोक

Next Post

कार्ला गडावर स्वच्छता मोहीम

Krushival

Krushival

Related Posts

समग्र कर्मचारी न्यायाच्या प्रतीक्षेत
मुरुड

समग्र कर्मचारी न्यायाच्या प्रतीक्षेत

April 7, 2026
आंबेघर ग्रामस्थांचे पाण्यासाठी उपोषण
रायगड

आंबेघर ग्रामस्थांचे पाण्यासाठी उपोषण

April 7, 2026
विहूर परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत
पनवेल

भटक्या कुत्र्यांचा उपद्रव

April 7, 2026
हरवलेले मोबाईल मूळ मालकांस परत
क्राईम

हरवलेले मोबाईल मूळ मालकांस परत

April 7, 2026
उरणकरांचे शंभर खाटांचे रुग्णालय कागदावरच
आरोग्य

उरणकरांचे शंभर खाटांचे रुग्णालय कागदावरच

April 7, 2026
आसूड गावाजवळ पाण्याची गळती
पनवेल

आसूड गावाजवळ पाण्याची गळती

April 7, 2026
Next Post
कार्ला गडावर स्वच्छता मोहीम

कार्ला गडावर स्वच्छता मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?