• Login
Wednesday, March 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home alibag

सिंचन घोटाळाप्रकरणी तटकरे अडचणीत; मतदानाच्या दिवशीच सुनावणी

Madhavi Sawant by Madhavi Sawant
May 4, 2024
in alibag, sliderhome, क्राईम, राजकीय, राज्यातून
0 0
0
रायगडमधून तटकरेंची उमेदवारी जाहीर
0
SHARES
10.5k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

भ्रष्टाचाराचे डाग गडद; सिंचन घोटाळ्यातून नाव वगळल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते बबलू सय्यद यांची उच्च न्यायालयात धाव

| अलिबाग | प्रतिनिधी |

सिंचन घोटाळ्याप्रकरणी एफआयआरमध्ये नाव दाखल असतानादेखील सुनील तटकरे यांचे नाव का वगळण्यात आले? याबाबत सामाजिक कार्यकर्ते बबलू सय्यद यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मिळविली. त्यानुसार त्यांनी सुनील तटकरेंसह 15 जणांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी रिट पिटीशन दाखल केली असून येत्या 7 मे रोजी त्यावर न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार ऐन निवडणूकीत अडचणीत सापडले आहेत.

सिंचन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यांची कसून चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्यात आली. मात्र सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने त्यांचे नाव चार्जशिटमधून वगळण्यात आले.

याबाबत रोहा येथील सामाजिक कार्यकर्ते बबलू सय्यद यांनी सिंचन घोटाळ्याप्रकरणी माहितीच्या अधिकारात माहिती मिळविली. त्यामुळे सत्य समोर आले. मिळालेल्या पुराव्याच्या आधारे भ्रष्टाचार करणाऱ्या सुनील तटकरे यांच्याविरोधात तक्रार असताना हे प्रकरण दाबण्यात आले असल्याचा आरोप सय्यद यांनी केला आहे. याशिवाय राष्ट्रवादीमधील एका कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून याप्रकरणाचा पाठपुरावा केला व संबंधित कागदपत्रे मिळविण्यात आली असून मुंबई उच्च न्यायालयात तटकरे यांच्याविरोधात फौजदारी रिट पिटीशन दाखल करण्यात आली असल्याचेही सय्यद यांनी सांगितले.

तटकरेंना मतदान करू नका; बबलू सय्यद यांचे आवाहन
काँग्रेस व राष्ट्रवादीची युती असताना सुनील तटकरे यांनी युतीचा भंग करून रवि पाटील यांना निवडणूकीत पाडले. त्यांचा मुलगा माजी आ. अनिकेत तटकरे यांना निवडून दिले. दरम्यान माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दत्तक घेतलेली ग्रामपंचायत स्वतःच्या पक्षाच्या ताब्यात घेतली. या निवडणूकीत भाजपचे कार्यकर्ते तटकरेंना मदत करीत आहेत. लोकसभेनंतर विधानसभेत युती होणार नाही. त्यामुळे आपले अमुल्य मत तटकरेंना देऊ नका, असे आवाहन भाजप कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते बबलू सय्यद यांनी केले आहे.

सिंचन घोटाळ्यात सुनील तटकरे यांचे नाव असतानादेखील त्यांचेे चार्जशिटमधून नाव वगळले. तटकरेंविरोधात संबंधित विषयाबाबत मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी रिट पिटीशन दाखल केली आहे. मतदानाच्या दिवशीच म्हणजे 7 मे रोजी यावर सुनावणी होणार आहे.

बबलू सय्यद – सामाजिक कार्यकर्ता

सिंचन घोटाळ्याचे प्रकरण दाबण्यासाठी सुनील तटकरे भाजपच्या मांडीवर बसले. भाजपच्या वॉशिंग मशिनमध्ये गेल्यानंतर तटकरेंचे नाव सिंचन घोटाळ्यातून वगळण्यात आले. मात्र येत्या 7 मे रोजी होणाऱ्या सुनावणीत उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिल्यास तटकरेंच्या भ्रष्टाचाराचा चेहरा जनतेसमोर उघडा पडेल.

ॲड. मानसी म्हात्रे, माजी उपनगराध्यक्षा, अलिबाग

Related

Tags: ajit pawarcrimefraud caseindiakrushival marathi newskrushival mobile appmaharashtramaharashtra politicsmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperncpnewsnews indiaonline marathi newspolitics newsraigadraigad politicssunil tatkareसुनील तटकरे ?
Previous Post

शिहू येथे इंडिया आघाडीच्या प्रचाराला वेग

Next Post

उरणमध्ये वाघेरेंच्या प्रचाराला उस्फूर्त प्रतिसाद

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

‌‘अभय’ला नकार, ग्रामपंचायतींवर कोट्यवधींचा भार
sliderhome

‌‘अभय’ला नकार, ग्रामपंचायतींवर कोट्यवधींचा भार

March 24, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान
sliderhome

बार कौन्सिल निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान

March 24, 2026
‘या’ शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका; शिक्षण अधिकाऱ्यांचे आवाहन
sliderhome

‘या’ शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका; शिक्षण अधिकाऱ्यांचे आवाहन

March 24, 2026
लाडक्या बहिणींचा खर्च झेपेना!
sliderhome

लाडक्या बहिणींची पुन्हा धावाधाव

March 24, 2026
sliderhome

स्थानिकांना डावलून पुलाचे बांधकाम

March 24, 2026
नवी मुंबई विमानतळाचे 30 सप्टेंबरला उद्घाटन?
sliderhome

विमानतळ नामकरणाचा प्रश्न पेटणार

March 24, 2026
Next Post
उरणमध्ये वाघेरेंच्या प्रचाराला उस्फूर्त प्रतिसाद

उरणमध्ये वाघेरेंच्या प्रचाराला उस्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?