• Login
Monday, October 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home alibag

टक्केवारी घसरवण्यात प्रशासन जबाबदार- पंडित पाटील

Krushival by Krushival
May 9, 2024
in alibag, sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
कंत्राटी नोकर भरती करणे म्हणजे महाराष्ट्रातील तरुणांचा अवमान – पंडित पाटील
0
SHARES
111
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । प्रतिनिधी ।

मतदार याद्या अद्ययावत करण्याचा गाजावाजा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात केला. परंतु, मयत यांच्यासह मुंबई, पुणे येथे मतदारांची दुबार नावे मतदार यादीत कायमच राहिली. त्याचा फटका या निवडणुकीत बसल्याने मतदानाच्या टक्केवारीत घट झाली आहे. त्याला जबाबदार प्रशासनच असल्याचा आरोप माजी आ. पंडित पाटील यांनी केला. निवडणूक आयोगाने गांभीर्याने लक्ष देऊन आगामी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मतदार यादी अद्ययावत करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली.

रायगड लोकसभा मतदार संघातील मतदान प्रक्रीया मंगळवारी पार पडली. 16 लाख मतदारांपैकी 10 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी यंत्रणा कामाला लागली. ग्रामीण भागासह शहरी भागात ठिकठिकाणी उपक्रम राबवून मतदान जनजागृती करण्यात आली. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढण्याची अपेक्षा होती. परंतु, या निवडणुकीत प्रतिसाद फारच कमी मिळाल्याचे दिसून आले आहे.

मतदान करण्यासाठी गेलेल्या काही मतदारांची मतदार यादीत नावच नसल्याचे दिसून आले. काही मतदार मयत नसताना मयत दाखविण्यात आले. तर काही मतदार मयत असतानादेखील त्यांचे मतदार यादीत नाव असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, नोकरी व्यवसायानिमित्त मुंबईत असणार्‍या अनेक मतदारांची नावे बाहेरच्या ठिकाणीदेखील आहेत. दुबार मतदाराबरोबरच मयत मतदारांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहेत. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा बोध घेत आगामी विधानसभा निवडणुकीपुर्वी मतदार यादी अद्ययावत करावी. मतदार याद्यांची पडताळणी पुन्हा करण्यात यावी, अशी मागणी माजी आ. पंडित पाटील यांनी केली आहे.

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appLok Sabha Electionsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspandit patilraigadsocial media newssocial news
Previous Post

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Next Post

मान्सूनपूर्व कामांत महाघोटाळा

Krushival

Krushival

Related Posts

86 हजार कोटींची देयके प्रलंबित
sliderhome

86 हजार कोटींची देयके प्रलंबित

October 19, 2026
sliderhome

594 कोटीच्या वार्षिक आराखड्याला मंजूरी

October 19, 2026
मॅगी पॅकेटमध्ये जिवंत किडे
sliderhome

मॅगी पॅकेटमध्ये जिवंत किडे

October 19, 2026
देशासह राज्यात दडपशाहीचे वातावरण
sliderhome

देशासह राज्यात दडपशाहीचे वातावरण

October 19, 2026
मान्सूनचा वेग मंदावणार!
sliderhome

दक्षिण रायगडमध्ये पाऊस

October 19, 2026
खैर तस्करी प्रकरणावर वनविभागाचा गोलमाल?
sliderhome

खैर तस्करी प्रकरणावर वनविभागाचा गोलमाल?

October 19, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

मान्सूनपूर्व कामांत महाघोटाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?