• Login
Thursday, March 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

मुंबईचा शेवटही लाजीरवाण्या पराभवानेच

Krushival by Krushival
May 18, 2024
in क्रीडा, मुंबई, राज्यातून
0 0
0
मुंबईचा शेवटही लाजीरवाण्या पराभवानेच
0
SHARES
18
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रोहितची अर्धशतकी खेळी व्यर्थ

| मुंबई | प्रतिनिधी |

रोहित शर्मा आणि नमन धीर यांच्या अर्धशतकानंतरही मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला. लखनौने दिलेल्या 215 धावांच्या आवाहनाचा पाठलाग करताना मुंबईचा संघ 196 धावांपर्यंत पोहचला. लखनौचा शेवट गोड झाला. लखनौने मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव केला. पण मुंबईचा शेवट खराब झाला. साखळी फेेरीतील अखेरचा सामनाही त्यांना गमावावा लागला. मुंबईला 14 सामन्यात फक्त 4 विजय मिळवता आले. गुणतालिकेत मुंबईचा संघ तळाला दहाव्या क्रमांकावर आहे.

लखनौने दिलेल्या 215 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात शानदार झाली. रोहित शर्मा आणि डेवॉल्ड ब्रेविस यांनी आक्रमक सुरुवात केली. विशेष रोहित शर्माने लखनौची गोलंदाजी फोडली. रोहित आणि ब्रेविस यांनी 88 धावांची भागिदारी केली. ब्रेविस फक्त 23 धावा काढून बाद झाला. त्याने 20 चेंडूत दोन षटकार आणि एक चौकार ठोकला. नवीन उल हकने ब्रेविसला तंबूत धाडत लखनौला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर मुंबईचा डाव ढासळला. दुसऱ्या बाजूला विकेट पडत गेल्या. अनुभवी सूर्यकुमार यादव याला खातेही उघडता आले नाही. कृणाल पांड्याने सूर्यकुमार यादवला शून्यावर बाद केले.

पुरन ठरला मुंबईचा कर्दनकाळ
पुरनने यावेळी सावधपणे सुरुवात केली खरी, पण काही वेळातच त्याने आपल्या फलंदाजीचा गिअर बदलला. पुरनने स्थिरस्थावर झाल्यावर मुंबईच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. पुरनने यावेळी 15 व्या षटकात तब्बल 29 धावांची लूट केली आणि आपले अर्धशतकही पूर्ण केले. या 15 व्या षटकाचे पहिले दोन चेंडू अर्जुन तेंडुलकरने टाकले. या दोन्ही चेंडूंवर पुरनने दोन षटकार लगावले. पण त्यानंतर अर्जुनने मैदान सोडले. त्यामुळे त्याचे षटक नमन धीरने पूर्ण केले. पण गोलंदाज बदलला असला तरी पुरनने आपली धडकेबाज फटकेबाजी सुरु केली. पुरनने या षटकात चार षटकार आणि एका चौकारासह 29 धावा लुटल्या.
रोहितचे शानदार अर्धशतक
रोहित शर्माने शानदार फलंदाजी केली. विश्वचषकाआधी रोहितने शानदार अर्धशतक ठोकले. 38 चेंडूमध्ये 68 धावांचा पाऊस पाडला. रोहितने लखनौच्या एकाही गोलंदाजाला सोडले नाही. त्याने प्रत्येकाचा खरपूस समाचार घेतला. रोहितने चौफेर फटकेबाजी केली. रवि बिश्नोई याने रोहितला बाद करत लखनौला सर्वात मोठे यश मिळवून दिले. रोहिर्तने 38 चेंडूमध्ये तीन षटकार आणि दहा चौकारांच्या मदतीने 68 धावा चोपल्या.

Related

Tags: cricket newsindiakrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssports indiasports mumbaisports news
Previous Post

बारामतीत युगेंद्र पवार सक्रिय

Next Post

कोलाड पाटबंधारेचा मनमानी कारभार

Krushival

Krushival

Related Posts

विधानभवनाजवळ तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न
sliderhome

विधानभवनाजवळ तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

March 11, 2026
नवीन पनवेलमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा
sliderhome

नवीन पनवेलमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा

March 11, 2026
रोहा खो-खो प्रीमियर लीग उत्साहात
क्रीडा

रोहा खो-खो प्रीमियर लीग उत्साहात

March 10, 2026
महाडमध्ये हाफ मॅरेथॉचे दुसरे पर्व यशस्वीरीत्या पूर्ण
क्रीडा

महाडमध्ये हाफ मॅरेथॉचे दुसरे पर्व यशस्वीरीत्या पूर्ण

March 10, 2026
मराठी ऑलिम्पियाडमध्ये मितल वावेकर यांचे यश
क्रीडा

मराठी ऑलिम्पियाडमध्ये मितल वावेकर यांचे यश

March 10, 2026
महिला शक्ती 40+चषक स्पर्धा
कर्जत

महिला शक्ती 40+चषक स्पर्धा

March 10, 2026
Next Post
कोलाड पाटबंधारेचा मनमानी कारभार

कोलाड पाटबंधारेचा मनमानी कारभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?