• Login
Saturday, May 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

धक्कादायक! ‘कपिल शर्मा शो’मध्ये काम देतो सांगून फसवणूक

Krushival by Krushival
May 23, 2024
in क्राईम, मुंबई, राज्यातून
0 0
0
धक्कादायक! गुंगीचे औषध देऊन युवतीवर अत्याचार
0
SHARES
70
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई | वृत्तसांस्था |

सिनेसृष्टीला हादरवून टाकणारी घटना सध्या समोर आली आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम कपिल शर्मा शोच्या नावाखाली एका महिलेची फसवणूक करुन तिच्यावर बलात्काराची घटना घडली आहे. नालासोपाऱ्यातील ही घटना असून त्या महिलेला घरी बोलावून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणात तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आनंद सिंह असे या आरोपीचे नाव असून तो नालासोपारा येथे राहणारा होता. सिनेसृष्टीत खूप ओळख असून, कपिल शर्मा शोमध्ये काम मिळवून देतो असे आमिष दाखवून या आरोपीने पीडितेला त्यानंतर (दि.20) मे रोजी तिला घरी भेटायला बोलावलं त्याचवेळी तिच्यावर बलात्कार केला. तिने विरोध करण्याचा प्रयत्न केला पण त्याने तिला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच या प्रकारबाबत कुठे काही बोलल्यास तिला जीवे मारण्याचीही धमकी त्याने दिली. काम करण्याच्या इच्छेपायी ती महिलाही त्याच्या बोलण्याला फसली.

या संपूर्ण प्रकारानंतर त्या पीडित महिलेने पोलीस स्थानक गाठले. तिने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी आरोपी आनंद सिंह यालाही अटक केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार, तुळींज पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षक रोहिणी डोके यांनी सांगितल की, कलाकार असल्याचा दावा करणाऱ्या आणि कास्टिंग डायरेक्टरसाठी काम करणाऱ्या आनंद सिंहला अटक केली असून त्याला गुरुवारी कोर्टात हजर करणार आहोत.

Related

Tags: crimecrime newskrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbainewsnews indianews paperraigadrape casesocial media newssocial newswomwn torture
Previous Post

धक्कादायक! जुन्या वादातून तरुणाची हत्या

Next Post

मोठी बातमी! शोधकार्यादरम्यान एसडीआरएफची बोट उलटण्याची दुर्घटना; तिघांचा दुर्दैवी मृत्यू

Krushival

Krushival

Related Posts

सरकारची दडपशाही; मोर्चा रोखला, संताप वाढला
sliderhome

सरकारची दडपशाही; मोर्चा रोखला, संताप वाढला

May 15, 2026
sliderhome

सुनील तटकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष नाहीत?

May 15, 2026
खो-खो स्पर्धेत दिग्गज संघांची विजयी सलामी
क्रीडा

खो-खो स्पर्धेत दिग्गज संघांची विजयी सलामी

May 15, 2026
तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा
क्रीडा

तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

May 15, 2026
मुंबई, कोल्हापूर, इचलकरंजी उपांत्य फेरीत
कोल्हापूर

मुंबई, कोल्हापूर, इचलकरंजी उपांत्य फेरीत

May 15, 2026
रायगडातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : मंत्री देसाई
मुंबई

रायगडातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : मंत्री देसाई

May 15, 2026
Next Post
मोठी बातमी! शोधकार्यादरम्यान एसडीआरएफची बोट उलटण्याची दुर्घटना; तिघांचा दुर्दैवी मृत्यू

मोठी बातमी! शोधकार्यादरम्यान एसडीआरएफची बोट उलटण्याची दुर्घटना; तिघांचा दुर्दैवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?