| अलिबाग | वार्ताहर |
नुकत्याच जाहीर झालेल्या नीट परीक्षेमध्ये अलिबाग तालुक्यातील नारंगी गावातील ईशिता ह्रदयनाथ म्हात्रे हिने 720 पैकी 701 गुण प्राप्त करुन ( अखठ 1581)आपला चइइड प्रवेश निश्चित केला आहे. तिच्या या यशाचे श्रेय रिलायन्समध्ये उच्चपदावर काम करणारे वडिल, एल्आय्सीमध्ये कार्यरत असणारी आई, आकाश क्लासेस आणि आजी आजोबांना दिले आहे. तिच्या यशाबद्धल सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







