। नवीदिल्ली । वृत्तसंस्था ।
काश्मीरच्या बंदीपोरा भागात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले असून यामध्ये भाजप नेते वसीम बारी यांच्या हत्येतील दहशवाद्याचा देखील समावेश आहे. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरू आहे. संबधित परिसरात इतर काही दहशतवादी लपल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून संपूर्ण परिसर सी







