• Login
Monday, June 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

कर्जत शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त

Krushival by Krushival
June 28, 2024
in कर्जत, रायगड
0 0
0
कर्जत शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त
0
SHARES
18
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत शहरामध्ये 2020 साली शासकीय निधीमधून शहरातील विविध भागासाठी जवळपास 51 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. मात्र त्यापैकी केवळ दहा कॅमेरे कार्यरत असल्याचे निदर्शनास येत आहे. याकडे नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी समन्वय साधून कॅमेरा पुन्हा कार्यान्वित करावेत, अशी मागणी नागरिककरीत आहे.

कर्जत शहराची वाढ होत असून व्यापक मागील काही वर्षांपासून शहरात नागरीकरण वेगाने वाढले आहे. शहरात अनेक छोट्या-मोठ्या चोर्‍या, छोटे-मोठे गुन्हे घडताना दिसून येत आहेत. यासाठी शहरात होणार्‍या घडामोडी आणि हालचाली यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे महत्वाचा दुवा ठरत असतात. हि बाब लक्षात घेऊन तत्कालीन नगरसेवक नितीन सावंत यांनी विधान परिषद सदस्य अनिल परब यांच्या निधीमधून एकूण 51 सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी करण्यात आले होते.

त्यापैकी केवळ 10 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत. यामुळे शहरात असुरक्षितता जाणवत आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने तपासात अडचणी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. अनेक घटनांचा तपास घेताना सीसीटीव्ही महत्वाचे दुवे ठरत आहेत. कर्जत बाजारपेठेतील मुख्य चौकात, नाक्यावर कॅमेरा नसल्याचे निदर्शनास येत आहे. कर्जत शहरात लावलेल्या कॅमेर्‍यांच्या देखभाल दुरुस्तीचे कोणतेही काम कर्जत नगरपरिषदकडे नसून त्याचे पूर्ण सेटअप पोलीस स्टेशन येथे आहे.

कर्जत नगरपरिषदेच्यावतीने कर्जत शहरात 170 कॅमेर्‍याचा प्रकल्प तयार असुन निधीअभावी ही योजना प्रलंबित आहे. कागदोपत्री असलेल्या 51 कॅमेरापैकी फक्त 28 कॅमेरे लावलेले दिसून येत आहेत. तर उर्वरित कॅमेरे नक्की कुठे लावले आहेत. हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. तूर्तास 51 कॅमेर्‍याची दुरुस्ती करून कॅमेरा सुस्थितीत व्हावेत ही मागणी जोर धरू लागली आहे.

वैभव गारवे,
मुख्याधिकारी तथा प्रशासक

Related

Tags: cctv cameraindiakarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneralneral newsnewsnews indiaonline marathi newsraigad
Previous Post

व्हेनेझुएलाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

Next Post

कृषीवलच्या दणक्याने प्रशासनाला जाग

Krushival

Krushival

Related Posts

चिंचोटीत ‌‘जल‌’प्रताप; अस्तित्वात नसलेल्या समितीच्या नावे काढली लाखोंची बिले?
sliderhome

चिंचोटीत ‌‘जल‌’प्रताप; अस्तित्वात नसलेल्या समितीच्या नावे काढली लाखोंची बिले?

June 21, 2026
उल्हास नदी खोलीकरण फास्ट ट्रॅकवर
कर्जत

उल्हास नदी खोलीकरण फास्ट ट्रॅकवर

June 21, 2026
रायगडातील पावसाळी पर्यटन ठप्प
पर्यटन

रायगडातील पावसाळी पर्यटन ठप्प

June 21, 2026
अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर योग दिन साजरा
अलिबाग

अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर योग दिन साजरा

June 21, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सिडको कार्यालयातून संचिका चोरीला

June 21, 2026
रोह्यात पावसाची हजेरी
sliderhome

रोह्यात पावसाची हजेरी

June 21, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

कृषीवलच्या दणक्याने प्रशासनाला जाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?