• Login
Saturday, August 29, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मुंबई-गोवा महामार्गावर खड्डे बुजवण्याचा दिखावा

Krushival by Krushival
July 17, 2024
in sliderhome, पोलादपूर, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
50
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पोलादपूर । प्रतिनिधी ।

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील गेल्या चार दिवसांपासूनचा मेगाब्लॉक हा चक्क डम्परमधून सिमेंटमिश्रीत दगडाची भुकटी म्हणजेच ग्रीट खड्ड्यांमध्ये ओतण्याचा कार्यक्रम ठरल्याची वस्तुस्थिती महामार्गावरून प्रवास करणार्‍या वाहनचालकांना दिसून आली. 11 ते 13 जुलैदरम्यान दिवसांतून दोन वेळा हा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. या काळात कोलाडजवळील पुई येथील पुलावर गर्डर टाकण्यासाठी घेण्यात आलेल्या या मेगाब्लॉकदरम्यान इंदापूर ते वीर दरम्यानच्या महामार्गावरदेखील खड्डे बुजविण्याचा दिखावा सुरू करण्यात आला होता.

पळस्पे ते इंदापूर दरम्यानचे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम तब्बल 12 वर्षे रखडले असून कासू ते इंदापूर दरम्यानच्या पुलांची कामेदेखील रूंदीकरण पूर्णत्वाला जात आले तरी रखडले आहेत. पुई येथील नियोजित पुलावर गर्डर बसविण्याकामी वाहतूक महासंचालक कार्यालयामधील पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांनी या पुलावर गर्डर बसविण्यासाठी 11 ते 13 जुलैदरम्यान सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 या दरम्यान मेगाब्लॉक घेण्यास मान्यता देऊन या कालावधीमध्ये महामार्गावरील वाहतूक पुणे बंगलोर रस्ता व अन्य पर्यायी मार्गावरून वळविण्याची अधिसूचना जारी करण्यात आली. याच दरम्यान पुई येथील पुलावर गर्डर बसविण्यासाठी 6 गर्डर आणि हे गर्डर पुलावर चढविण्यासाठी यंत्रसामुग्री आणून ठेवण्यात आल्याचे दिसून आले. या मेगाब्लॉकदरम्यानच्या महामार्गावरील वाहतुकीला बंदीदरम्यान इंदापूर ते वीर रेल्वे स्टेशनदरम्यान संबंधित ठेकेदारांकडून महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी डम्परमध्ये सिमेंटमिश्रीत ग्रीट म्हणजेच दगडाची भुकटी थेट डंम्परमधून खड्डयांमध्ये ओतण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. या सिमेंटमिश्रीत ग्रीट म्हणजेच दगडाची भुकटीच्या डम्परमधून खड्डयांवर हे मिश्रण ओतता येईल अशा तर्‍हेने डम्पर खड्डयांजवळ उभा करून थांबविला जात असल्याचे तसेच डम्परमधील कामगार डम्परमधील सिमेंटमिश्रीत ग्रीट म्हणजेच दगडाची भुकटीचे मिश्रण खड्डयामध्ये फावडयाने ढकलून डम्परखालील कामगार ते मिश्रण खड्डयामध्ये पसरवित असल्याचे दृश्यं इंदापूर ते वीर दरम्यान महामार्गावर अनेकांना पाहायला मिळाले. याच दरम्यान मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पावसाची संततधार कोसळत असल्याने खड्डयांतील सिमेंटमिश्रीत ग्रीट म्हणजेच दगडाची भुकटीचे मिश्रण चिखलमय होऊन वाहनांचे टायर या भरावावरून गेल्याने मिश्रण खड्डयाबाहेर पडू लागल्याने या मिश्रणाचे उंचवटे तयार होऊन खड्डे बुजण्याची प्रक्रिया यशस्वी झाली नाही. त्यामुळे सध्या इंदापूर ते वीर दरम्यान जिथे जिथे खड्डे बुजविण्याचा प्रयत्न झाला तिथे वाहनांना खड्डे आणि उंचवटयांमधून वाट काढताना प्रचंड हेलकावे बसत असल्याचे सार्वत्रिक दृश्य दिसून येत आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperMumbai Goa Highwaynewsnews indiaonline marathi newspoladhapur newsraigadsocial medai newssocial news
Previous Post

किनेश्‍वरवाडीच्या रस्त्यावर दरडींसोबत महाकाय दगड कोसळले

Next Post

तक्का आदिवासीवाडी रस्ता गेला वाहून

Krushival

Krushival

Related Posts

माथेरानमध्ये ईद-ए-मिलाद उत्साहात
कर्जत

माथेरानमध्ये ईद-ए-मिलाद उत्साहात

August 29, 2026
ग्रंथालय परिचय कार्यक्रम उत्साहात
माणगाव

ग्रंथालय परिचय कार्यक्रम उत्साहात

August 29, 2026
मोहोपाडा बाजारात निसर्गाची मेजवानी
खालापूर

मोहोपाडा बाजारात निसर्गाची मेजवानी

August 29, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
क्राईम

सोशल मीडियावर ग्राहकांची फसवणूक

August 29, 2026
ब्रह्मा विष्णू महेश चित्रमंदिरचा आदर्श उपक्रम
अलिबाग

ब्रह्मा विष्णू महेश चित्रमंदिरचा आदर्श उपक्रम

August 29, 2026
पावसाळ्यातील हिरवाईला उन्हाळ्यात कलंक
महाड

पावसाळ्यातील हिरवाईला उन्हाळ्यात कलंक

August 29, 2026
Next Post
तक्का आदिवासीवाडी रस्ता गेला वाहून

तक्का आदिवासीवाडी रस्ता गेला वाहून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?