• Login
Friday, March 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

प्रश्‍नांची उत्तरे द्यावीत

Varsha Mehata by Varsha Mehata
September 30, 2021
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
पावसाचे रौद्ररूप
0
SHARES
72
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

काही दिवसांपूर्वी इन्फोसिस या संपूर्ण स्वदेशी कंपनीवर देशविघातक शक्तींशी हातमिळवणी करत असल्याचा आरोप करणार्‍या आरएसएसशी संबंधित पाचजन्य साप्ताहिकाच्या ताज्या अंकात अ‍ॅमेझॉन या अमेरिकन कंपनीची तुलना ईस्ट इंडिया कंपनीशी करून त्याचे व्यवहार देशहितविरोधी ठरविण्यात आले आहेत. ईस्ट इंडिया कंपनीने अठराव्या शतकात भारतावर कब्जा करण्यासाठी जे काही केले, तेच आता अ‍ॅमेझॉन करीत आहे, असे त्याच्या कार्यव्यवहारांतून दिसून येते, असे त्यात म्हटले आहे. अ‍ॅमेझॉनला भारतीय बाजारपेठेत मक्तेदारी निर्माण करायची आहे आणि भारतीय नागरिकांचे आर्थिक, राजकीय आणि वैयक्तिक स्वातंत्र्य नष्ट करण्याच्या हेतूने त्यांचे काम सुरू आहे, असाही आरोप केला आहे. अलिकडेच अ‍ॅमेझॉनवर लाच दिल्याचे आरोप करण्यात आले होते, हे वाचकांना स्मरत असेलच. या अंकातील आरोप गंभीर आहेत. त्यामुळे या विषयाकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्यासंबंधी जे काही मुलभूत प्रश्‍न उभे राहात आहेत, त्याची उत्तरे मिळायला हवीत. अ‍ॅमेझॉनने सरकारची धोरणे आपल्यासाठी अनुकूल बनवून घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांची लाच दिल्याचे आरोप केले गेले होते, ती लाच नेमकी कुणाला देण्यात आली, हे कळायला हवे. म्हणजे ही लाच 2014 सालच्या पूर्वी असलेल्या काँग्रेसप्रणित सरकारला दिली की त्यानंतर सत्तेवर आलेल्या भाजपप्रणित नरेंद्र मोदी सरकारला देण्यात आली, हे जनतेला कळायला हवे. या लेखामध्ये नमूद करण्यात आलेल्या ‘अ‍ॅमेझॉनमुळे भारतीय संस्कृतीचा र्‍हास होतो’ या आरोपाचाही उलगडा व्हायला हवा. अ‍ॅमेझॉन आपल्या वेबसाईटवरून असे काय विकते, किंवा असा काय व्यवहार करते, ज्यामुळे भारतीय संस्कृतीचा र्‍हास होण्याची शक्यता आहे, हे जनतेला कळायला हवे. कारण, सामान्यपणे कोणत्याही ई कॉमर्स कंपनीच्या वेबसाईटवर विकायला असलेल्या वस्तू सारख्याच दिसतात. जे अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहे, तेच फ्लिपकार्टवर आहे आणि रिलायन्सवर आहे. त्यामुळे केवळ ई कॉमर्स कंपनीचे नाव बदलल्याने त्याचा संस्कृतीचा संबंध कसा पोचतो, हे कळले तर आपली ही नेहमी धोक्यात येत असलेली संस्कृती हव्या असलेल्या देशी उद्योजकाकडे सांभाळण्यासाठी देणे सोपे जाऊ शकते. या मोठ्या ई कॉमर्स कंपन्यांमुळे छोटे भारतीय दुकानदार, भारतीय कंपन्या अडचणीत आलेल्या असू शकतात. मॉल सुरू झाले, सुपरस्टोअर सुरू झाले तेव्हाही छोटे दुकानदार अडचणीत आले होते. तसेच, ऑनलाईन व्यवहार सुरू झाले तेव्हा मोठी दुकानेही अडचणीत आली होती. मात्र हे मोठे धोरणात्मक, रचनात्मक बदल होत असताना अपरिहार्य असलेले परिणाम असतात. रिलायन्स कंपनीने मोठे मॉल काढले, ऑनलाईन विक्री सुरू केली, त्याचाही परिणाम इथल्या छोट्या आणि पारंपरिक विक्रेत्यांवर झालाच. त्याला भारतीय संस्कृतीशी कसे जोडता येईल? भारतीय संस्कृतीचे नाव वापरून लोकांपुढे काल्पनिक बागुलबुवा निर्माण करणे हे संघप्रणित संस्थांचे नेहमीचे काम आहे. स्वदेशीच कंपन्या हव्या असतील तर परकीय गुंतवणुकीवर पूर्णपणे बंदी आणणे त्यांच्याच विचारांचे सरकार सत्तेवर असल्याने शक्य आहे. त्यांनी ते करावे. मात्र तसे काही करणे हा मुख्य हेतू नसतो. सध्या अ‍ॅमेझॉन रिलायन्सशी कायदेशीर लढाई लढत आहे. स्पर्धा कोणालाच नको असते, मात्र ती व्यवसायात असलेल्यांसाठी कायम सामना करावा लागणारी गोष्ट असते. ते मग ई कॉमर्स असो की टपरी. त्यामुळे हा लेख कोणाचा फायदा करून देण्यासाठी, कोणाची स्पर्धा टाळण्यासाठी लिहिण्यात आला, याचा विचार केल्यास काही धागे हाती लागू शकतात. या गावठी हिरोगिरीला त्यांच्यावर नियंत्रण ठेवणार्‍या संस्थांनी आवर घातला पाहिजे. कारण, अशा प्रकारांनी देशाचे नुकसान होऊ शकते, हे त्यांच्या लक्षात यायला हवे. ज्या विचारांचे सरकार देशात आहे, त्या विचारांच्या संस्थांनी एका बहुराष्ट्रीय कंपनीवर थेट बदनामीकारक आरोप करणे म्हणजे देशात असलेल्या आणि येऊ पाहणार्‍या अनेक परकीय कंपन्यांच्या मनात शंका निर्माण करणे आहे आणि परिणामी देशातील परकीय गुंतवणुकीला अडवणे आहे. अशा प्रकारांनी किती नुकसान होऊ शकते हे केवळ द्वेषाचे चष्मे घातलेल्या मंदबुद्धी भक्तांना कळत नाही, हे मान्य. पण त्यांना रोखणारे कोणीही समंजस लोक या संस्थेत, सरकारमध्ये नाहीत का असा प्रश्‍न उपस्थित होतो. तरीही रोखले जात नसेल तर यामागे हेतूपुरस्सरपणा असल्याचे स्पष्ट होते. पांचजन्य हे आमचे मुखपत्र नाही, त्यांचा आमचा संबंध नाही, अशी भूमिका जाहीर करून त्यापासून हात झटकता येणार नाहीत.

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

अलिबाग नगरपरिषदेचा लौकिक महाराष्ट्रात न्या; धैर्यशिल पाटील यांचे आवाहन

Next Post

‘ऑकस’ कराराचं कवित्व!

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
उरण

आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल

March 8, 2026
Next Post
‘ऑकस’ कराराचं कवित्व!

‘ऑकस’ कराराचं कवित्व!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?