• Login
Friday, July 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून पालघर

पावसाळ्यात मिळणारी आरोग्यवर्धक ‘शिंद’

Krushival by Krushival
August 6, 2024
in पालघर, राज्यातून
0 0
0
पावसाळ्यात मिळणारी आरोग्यवर्धक ‘शिंद’
0
SHARES
56
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आदिवासी महिलांना रोजगाराचे साधन

। पालघर । प्रतिनिधी ।

पावसाळ्यात मिळणारी बांबूची ‘शिंद’ ही रानभाजी सध्या बाजारात दाखल झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आदिवासी-शेतकरी महिला आठवडी बाजारात तसेच दारोदार शिंद विकून रोजगार मिळवत आहेत.

पावसाची रिपरिप सुरू झाली की अनेक रानभाज्या बाजारात डोकावू लागतात. यापैकी सप्टेंबर महिन्यात येणारी रानभाजी म्हणजे बांबूच्या कोंबापासून बनवलेले शिंद सध्या बाजारात विक्रीसाठी दाखल झालेले आहे. या शिंदच्या चवीची आणि औषधी गुणधर्मांची जाण असलेले आवडीने ही भाजी विकत घेत आहेत. बांबूला साधारण श्रावण किंवा भाद्रपद महिन्यात कोंब येतात. हे नवीन बांबू रुजून जमिनीतून वर येतात तेव्हा ते कोवळे असतात. या कोंबाला पातळ काप दिल्यानंतर शिंद तयार होते.

बांबू ही खूपच तंतूमय आणि क्षारयुक्त वनस्पती आहे. यात जीवनसत्त्वे, खनिज पदार्थ, तंतुमय पदार्थ, अ‍ॅन्टीऑक्सिडेंट तसेच विविध पोषक घटक असल्याचे सांगण्यात येते. वर्षातून एकदा मिळणारी ही रानभाजी कोणत्याही मेहनती शिवाय आपोआप उगवत असते. यामुळे खर्‍या अर्थाने वर्षातून एकदाच येणारे हे सेंद्रिय अन्नच होय. अशी अनेक आरोग्यवर्धक गुणधर्म असलेली शिंद म्हणजे पावसाळ्यातली पर्वणीच आहे. त्यामुळे सध्या अनेक खवय्ये हि रानभाजी विकत घेऊन याचा आस्वाद घेत आहेत.

शिंद बनवण्याची प्रक्रिया
बांबूचे शिंद बनवण्यासाठी आदल्या रात्री बाबूंच्या वरील टनक आवरणे काढून टाकली जातात व आतला कोवळा भाग काढून तो पाण्याने स्वच्छ धुवून बारीक चिरून मिठाच्या पाण्यात ठेवला जातो. या प्रक्रियेत त्याला असणारा उग्र वास कमी होतो व मऊदेखील होतो. वरील मऊ भाग कापून त्याचे लहान-लहान तुकडे एका भांड्यात झाकून ठेवले जातात. अशा पद्धतीने दुसर्‍या दिवशी हे शिंद भाजी करण्यासाठी तयार असतात.
वेगवेगळे पदार्थ
राज्यात वेगवेगळ्या भागात या रानभाजीपासून खोरीसा, वास्ता, बांबूचे लोणचे अशे वेगवेगळे प्रकार करतात. पालघर जिल्ह्यातील वसई, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, डहाणू तालुक्यातील आदिवासी बांधव या बांबूच्या शिंद सोबतच बांबूचे लोणचेदेखील तयार करतात. अनेकजण यात मीठ व हळद लावून ठेवतात. कोरडे झाल्यानंतर हे मिश्रण गोठते. त्याला ‘कोरडा खोरिसा’ असे म्हणतात. वाळलेल्या खोरिसाचा लोक वर्षभर वापर करतात. यात मासे घालून विविध पदार्थ बनवले जातात.

शहरी भागात या बांबूच्या शिंदला चांगली मागणी असल्याने भरलेली टोपली घेऊन कित्येक किलोमीटरचा प्रवास करून आम्ही विक्रीसाठी शहरात येतो. या टोपलीत 40-50 वाटे आहेत. त्यानुसार दिवसभरात 900 ते 1000 रुपये मिळतात. मात्र, मोबदल्याच्या तुलनेत मेहनत अधिक घ्यावी लागते.

– आदिवासी महिला विक्रेती, सकवार

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspalgharpalghar newssocial media newssocial news
Previous Post

द्रोणागिरीच्या अस्तित्वाला धोका

Next Post

कृषीवलच्या दणक्याने महावितरणला जाग

Krushival

Krushival

Related Posts

नवी मुंबईतून शेकडो बांग्लादेशींना अटक
कल्याण

नगरसेवक रमेश म्हात्रे यांना पोलीस कोठडी

July 10, 2026
क्रीडा

विश्व फुटबॉलला मिळाला नवीन हिरा

July 10, 2026
झोपड्यांचे होणार पुनर्वसन
मुंबई

झोपड्यांचे होणार पुनर्वसन

July 10, 2026
sliderhome

गर्भपात करण्यास भाग पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल

July 9, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पालघर

नालासोपाऱ्यात चार घरे कोसळली

July 9, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
मुंबई

आदिवासींना मिळणार हक्काचा सातबारा

July 9, 2026
Next Post
कृषीवलच्या दणक्याने महावितरणला जाग

कृषीवलच्या दणक्याने महावितरणला जाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?