• Login
Saturday, February 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पनवेल महापालिकेचा पहिला प्रारुप विकास आराखडा तयार

Krushival by Krushival
August 10, 2024
in sliderhome, पनवेल
0 0
0
पनवेल महापालिकेचा पहिला प्रारुप विकास आराखडा तयार
0
SHARES
98
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पनवेल । वार्ताहर।

आठ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेच्या सुधारित व एकत्रित प्रारुप विकास आराखडा पालिका प्रशासनाने गतीमान पद्धतीने विक्रमी 5 वर्षात तयार केला असून पुढील 30 दिवसात नागरिकांना या आराखड्यावर हरकती व सूचना नोंदविता येतील. त्यानंतर हा आराखडा शासनाकडे अंतिम मंजूरीसाठी पाठविण्यात येणार आहे. या आराखड्यामुळे पनवेलच्या ग्रामीण भागाला विकासाची चालना मिळणार आहे. तत्कालिन आयुक्त गणेश देशमुख यांनी हा आराखडा बनविण्यासाठी प्रशासकीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. विद्यमान पालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी 5 ऑगस्टला या आराखड्याला पालिकेच्या प्रशासकीय विशेष सर्वसाधारण महासभेत मंजूर केल्यानंतर आराखडा शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला.नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेनंतर 30 वर्षांनी (2022) विकास आराखडा मंजूर झाला. मात्र पनवेल महापालिकेने 2019 मध्ये आराखडा बनविण्याचे काम हाती घेऊन अवघ्या पाच वर्षात मेहनत करुन विकास आराखडा तयार केला. विकास आराखडा पालिकेच्या प्रशासकीय काळात मंजूर झाल्याने आराखड्यामध्ये बदल करण्याचे अधिकार थेट हरकती घेणार्‍या नागरिकांच्या हाती आले आहे. विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहितेपूर्वी हा आराखडा हरकतींसाठी ठेवला जाईल अशी चर्चा होती.

शनिवारी विविध वर्तमानपत्रात या आराखड्याची जाहीर सूचना प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील 30 दिवसात (8 सप्टेंबर) शेतकरी व मालमत्ताधारकांना या प्रारुप विकास आराखड्यावर त्यांच्या सूचना व हरकती लेखी स्वरुपात दाखल करता येतील. या विकास आराखड्यामुळे अनेक शेतजमीनींवर थेट इमारत बांधकाम करण्याचे अधिकार सामान्य शेतकर्‍यांना मिळणार आहेत. ऑक्टोबर, 2016 मध्ये पनवेल नगरपरिषदेचा विस्तार करुन पनवेल महापालिकेची स्थापना कऱण्यात आली. यामध्ये पनवेल शहरासोबत सिडकोने नियोजन करुन बांधलेल्या नवीन पनवेल, खांदेश्‍वर, कळंबोली, कामोठे, खारघर, तळोजा, नावडे, काळुंद्रे या वसाहतींसह 29 गावांचा समावेश होता. तालुक्यातील 29 गावांमधील शेतजमिनींचे नियोजनाचे अधिकार पालिकेला मिळाल्याने पालिकेने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 चे कलम 26 (1) प्रमाणे पनवेल महानगरपालिका क्षेत्रासाठी सुधारित व एकत्रित प्रारूप विकास योजनेचा आराखडा बनविण्याचे काम हाती घेतले.

प्रारुप विकास आराखड्यात जमीन वापरासंदर्भात नकाशा 5 ऑक्टोबर 2020 रोजी तयार करुन पालिकेला हस्तांतरीत करण्यात आला. त्यानंतर प्रारुप विकास योजना तयार करुन 26 जुलैला प्रसिद्धीसाठी पालिका आयुक्तांसमोर हस्तांतरीत करण्यात आली. 5 ऑगस्टच्या विशेष सर्वसाधारण सभेत संबंधित योजनेविषयी नागरिकांकडून सूचना व हरकती मागविण्याकरिता ठराव मंजूर करण्यात आला. सध्या पनवेल पालिकेचा सुधारित व एकत्रित प्रारुप विकास आराखडा योजनेचा अहवाल कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत पालिकेने नागरिकांसाठी उपलब्ध केला आहे. नागरिक पालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीमधील दूस-या मजल्यावर आयुक्त कार्यालयात, बेलापूर येथील कोकण भवन, तिसरा मजला, नगररचना विभागाचे सहसंचालक यांच्या कार्यालयात, अलिबाग येथील जुनी नगरपरिषद इमारतीमध्ये नगररचना विभागातील सहाय्यक संचालक यांच्या कार्यालयात, पनवेल शहरातील अग्निशमन दलाच्या इमारतीमधील तीसरा मजल्यावरील नगररचना विभागात तसेच सुधारित व एकत्रित प्रारूप विकास योजनेचे नकाशे व अहवालाच्या प्रती विहित शुल्क आकारून नागरिकांना पनवेल महानगरपालिकेत उपलब्ध होऊ शकतील.

पनवेल महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर ही योजना प्रसिद्ध केली आहे. या आराखड्यासंदर्भात कोणत्याही हरकती व सूचना असल्यास 8 सप्टेंबरपर्यंत पनवेल महापालिकेला लेखी स्वरुपात सादर करण्याचे आवाहन पालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे. हरकतींवरील सूनावणीनंतर विकास आराखडा अंतिम मंजूरीसाठी शासनाकडे पाठविण्यात येईल. शासनाच्या मंजूरीनंतर पालिकेला ग्रामीण भागात रस्ते, पावसाळी नाले, मलनिसारण वाहिनी, वीज वाहिनी, पथदिवे यांसारख्या पायाभूत सुविधा देण्याचे काम हाती घेता येईल. विकास आराखड्यात प्रशस्त रस्त्यांसोबत, भूमिगत जलवाहिनी, शाळा, आरोग्य सुविधा, सामायिक सुविधा केंद्र, उद्याण, सभागृह, पालिकेचे कार्यालय यांसारखी नियोजन केल्यानंतर शेतजमीनींचे रुपांतर विकसित भूखंडात होईल. पालिकेकडे सध्या 1200 हून अधिकच्या ठेवी असल्याने शहर निर्माणात पालिकेला अडथळा येणार नाही. या सर्व पायाभूत सुविधांमुळे पनवेलकरांचे जीवनमान उंचावणार असल्याने हा विकास आराखडा शहराला दिशा देणारा ठरणार आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPanvel Municipal Corporationpanvel newssocial media newssocial news
Previous Post

तात्काळ रस्त्याच्या कामाला सुरुवात

Next Post

राज्यात लुटारुंची टोळी सक्रीय

Krushival

Krushival

Related Posts

उमटे धरणात 50 टक्के जलसाठा शिल्लक
sliderhome

उमटे धरणात 50 टक्के जलसाठा शिल्लक

February 27, 2026
sliderhome

होलिकोत्सवासाठी रायगड सज्ज

February 27, 2026
जिल्हा परिषदेच्या आवारात भंगार गाड्या लिलावाच्या प्रतीक्षेत
sliderhome

जिल्हा परिषदेच्या आवारात भंगार गाड्या लिलावाच्या प्रतीक्षेत

February 27, 2026
जिल्हा परिषद आरक्षण जाहीर, कुणाला मिळणार संधी? जाणून घ्या…
sliderhome

अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडीला मार्चचा मुहूर्त

February 27, 2026
माणगावामध्ये लाच स्वीकारताना दोन महिलांना रंगेहाथ पकडले
sliderhome

लाचखोर सुरक्षा पर्यवेक्षकाला अटक

February 27, 2026
केजरीवाल, सिसोदिया यांची निर्दोष मुक्तता
sliderhome

केजरीवाल, सिसोदिया यांची निर्दोष मुक्तता

February 27, 2026
Next Post
राज्यात लुटारुंची टोळी सक्रीय

राज्यात लुटारुंची टोळी सक्रीय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?