• Login
Wednesday, May 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

भाजपाकडून पाण्यासाठी राजकारण

Krushival by Krushival
October 15, 2024
in sliderhome, पेण, रायगड
0 0
0
भाजपाकडून पाण्यासाठी राजकारण
0
SHARES
45
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई; आंबिवलीच्या महिला आक्रमक

| पेण | प्रतिनिधी |

आंबिवली ग्रामपंचायतीमधील भाजपचे उपसरपंच जगदीश पाटील यांच्या मनमानीला कंटाळून माजी सरपंच नेहा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंबिवली गावच्या महिला आक्रमक झाल्या आहेत. धो-धो पाऊस पडत असतानादेखील आंबिवली गावामध्ये अनियमितपणे पाणीपुरवठा केला जातो. भाजपाकडून होत असलेल्या राजकारणामुळे ऐन पावसाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, असा आरोप नेहा पाटील यांनी केला आहे.

माजी सरपंच नेहा प्रशांत पाटील यांच्या कारकीर्दीमध्ये आंबिवली ग्रामपंचायतीमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली होती. त्या योजनेंतर्गत आंबिवली ग्रामस्थांना हर घर नळ नेण्यासाठी पैशांचा भुर्दंड पडू नये म्हणून 14 व्या वित्त आयोगांतर्गत तीन लाखांची तरतूद करून हर घर नळ पोहोचवले होते. त्यावेळी कधीही गावातील महिलांना पाण्याची समस्या आली नाही. कारण, तत्कालीन सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी स्वतःच्या गावासाठी पाण्याची व्यवस्था विहिरीत स्त्रोत उत्पन्न करून केली होती. या विहिरीला पाणी बारामही असल्याने कधीच पाणीटंचाई जाणवली नाही. परंतु, स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी उपसरपंच जगदीश पाटील यांनी व्यवस्थित सुरू असणारी जलजीवन योजना बंद आहे असे दाखवून नव्याने पाणी योजना जिते येथून पाईप जोडून सुरू केली. परंतु, ती योजना पूर्णतः चुकीच्या पद्धतीने राबवल्यामुळे आता आंबिवली गावात योग्य प्रकारे पाणीपुरवठा होत नाही, त्यामुळे महिलांचे हाल होत असल्याने त्या आक्रमक झाल्या आहेत. त्यातच उपसरपंच जगदीश पाटील हे आंबिवली गावात राहात नसल्याने त्यांना आंबिवली गावातील आयाबहिणींची व्यथा समजत नाही, असेही आक्रमक झालेल्या महिलांचे म्हणणे आहे. यावेळी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रशांत पाटील, वासुदेव पाटील, गणेश पाटील, धनाजी पाटील, दिपक पाटील, रोशन पाटील, सोनाली पाटील, सुवर्णा घरत तसेच मोठ्याा प्रमाणात महिला व ग्रामस्थ हजर होते.

पाण्यासाठी राजकारण करू नये : - मा.सरपंच नेहा पाटील
आम्ही गावासाठी काही तरी करतो हे दाखविण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे योग्य प्रकारे सुरू असलेली माझ्या काळातील पाणी योजना बंद करून नवीन पाणी योजना सुरू केली आहे. माझ्या कारकीर्दीत 14 व्या वित्त आयोगातून तीन लाखांची तरतूद हर घर नळासाठी केली होती. असे असताना आज सर्वसामान्यांकडून एक हजार रूपये का वसूल केले जात आहे. तसेच दरमहा पाण्याच्या नावाने ग्रामपंचायत 200 रुपये वसूल करत आहे. या गावात मोलमजुरी करणारे अनेक ग्रामस्थ आहे. त्यांनी हे पैसे काठून आणायचे? तसेच 15 ऑगस्ट रोजी पाण्यासंदर्भात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, ग्रामसभेत गदारोळ होईल हे समजताच सत्ताधार्‍यांनी 15 ऑगस्टची ग्रामसभा 14 ऑगस्टलाच उरकली. त्यामुळे आम्ही सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांच्याविरूद्ध तक्रार केली असून, त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी, अशी पुन्हा एकदा मागणी करत आहोत. उपसरपंच जगदीश पाटील हे आपली मनमानी करून गावात पाण्याचे राजकारण करत आहेत. हे आम्ही कधीही खपून घेणार नाही, असे माजी सरपंच नेहा पाटील यांनी सांगितले.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspen aambivali grampanchyatPEN NEWSraigadsocial media newssocial newswater issueswater supply issue
Previous Post

रिक्त पदांमुळे कर्मचार्‍यांची तारेवरची कसरत

Next Post

नुकसानीची पूर्वसूचना विमा कंपनीला द्यावी

Krushival

Krushival

Related Posts

पनवेल रेल्वे स्थानकावरून कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त; दोघांना अटक
sliderhome

कोट्यवधींचे एमडी ड्रग्ज जप्त

May 27, 2026
नियोजनाअभावी रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग
रायगड

नियोजनाअभावी रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग

May 27, 2026
अज्ञाताने घातला दहा लाखांचा गंडा
sliderhome

Fraud: विमा पॉलिसी बंद करण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक

May 27, 2026
उरणमध्ये रंगले बाल कल्पकतेचे प्रदर्शन
उरण

उरणमध्ये रंगले बाल कल्पकतेचे प्रदर्शन

May 27, 2026
Struggle for Water: ‘या’ गावांना एमआयडीसीकडून पाणी देण्यास टाळाटाळ
sliderhome

Struggle for Water: ‘या’ गावांना एमआयडीसीकडून पाणी देण्यास टाळाटाळ

May 27, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

Water Scarcity: सिडकोकडून पाणी कपात

May 27, 2026
Next Post
नुकसानीची पूर्वसूचना विमा कंपनीला द्यावी

नुकसानीची पूर्वसूचना विमा कंपनीला द्यावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?