• Login
Friday, August 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रस्ते, चौकांनी घेतला मोकळा श्‍वास

Krushival by Krushival
October 18, 2024
in sliderhome, रायगड
0 0
0
रस्ते, चौकांनी घेतला मोकळा श्‍वास
0
SHARES
50
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आचारसंहितेच्या पार्श्‍वभूमीवर 27,162 बॅनर,पोस्टर हटवले

रायगड । सुयोग आंग्रे ।

राज्यात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.आदर्श आचारसंहितादेखील लागू केली आहे. आचारसंहिता लागू होताच जिल्ह्यातील एक महापालिका, 10 नगरपरिषद, 5 नगरपंचायती आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध चौकात, खासगी जागेवर, शासकीय जागांवर लावण्यात येणारे राजकीय बॅनर, पोस्टर आणि झेंडे हटविण्याची कारवाई सुरू केली. त्यानुसार 72 तासांत जिल्ह्यातील सात विधानसभा क्षेत्रातील तब्बल 27 हजार 162 बॅनर, पोस्टर, कटआऊट, भिंतीपत्रक आणि झेंडे हटविले आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यातील बॅनर, पोस्टरने गुदमरलेल्या चौक, नाक्यांनी मोकळा श्‍वास घेतला आहे.

रायगड जिल्ह्यातील 7 विधानसभा क्षेत्रात निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या राजकीय पुढार्‍यांसह आजी-माजी लोकप्रतिनिधींनी चौकाचौकांत राजकीय पक्षांच्या नेत्यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा देणारे फलक लावले होते, तसेच पक्षात मोठे पद मिळालेल्या नेत्यांना शुभेच्छा देणारे फलक लावले होते. हे फलक लावल्यानंतर ते काढण्याची तसदी मात्र त्यांच्याकडून घेण्यात येत नसल्याचेदेखील दिसून येत असते. यामुळे बरेच दिवस हे फलक त्याच जागेवर दिसून येतात. या फलकांमुळे शहरातील चौक व नाके यांचे विद्रुपीकरण होते. अशा बेकायदा फलकांवर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून फारशी कारवाई होत नसल्याची ओरड सातत्याने होत असते. त्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून राजकीय बॅनरबाजीचे प्रमाण वाढले होते. रायगड जिल्ह्यातील शहरांमधील आणि गावागावांमधील नाक्यानाक्यांवर आणि चौकाचौकात राजकीय पक्षांच्या नेत्यांचे फलक झळकताना दिसून येत होते, तर कुठे केलेल्या कामाचे श्रेय घेणारे फलकदेखील लावण्यात आले होते. यामुळे विद्रुपीकरण झाल्याचे चित्र होते.

मंगळवारी दुपारनंतर विघानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली.रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांत येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील बेकायदापणे लावलेले राजकीय बॅनर, पोस्टर, भिंतीपत्रके, झेंडे काढून टाकण्याची कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यानुसार मागील 72 तासात प्रशासनाने शासकीय, सार्वजनिक व खासगी मालमत्तांवरील 6443 बॅनर, 4542 पोस्टर, 2911 भिंती पत्रके आणि 13286 कटआऊट आणि झेंडे हटविले आहेत.

कारवाईची आकडेवारी (7 विधानसभा मतदारसंघांतील)
भिंतीपत्रक -2911
पोस्टर्स - 4542
बॅनर - 6443
झेंडे, कटाऊट -13286
एकूण - 27162

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad newssocial media newssocial news
Previous Post

सरकार शेतकर्‍यांच्या मुळावर

Next Post

शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

नाशिकच्या घरफोडीचे सूत्रधार आरसीएफमध्ये?

August 20, 2026
‌‘जलजीवन’ची बिले रखडली
sliderhome

Jal Jeevan Mission: ‌‘जलजीवन‌’चा अहवाल खोटा?

August 20, 2026
नकाशात ‌‘सीआरझेड‌’, प्रत्यक्षात कांदळवन
sliderhome

नकाशात ‌‘सीआरझेड‌’, प्रत्यक्षात कांदळवन

August 20, 2026
sliderhome

पुण्यात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू

August 20, 2026
साराची बँकॉक येथील एओएसआय स्विमिंग चॅम्पियनशिपसाठी निवड
sliderhome

साराची बँकॉक येथील एओएसआय स्विमिंग चॅम्पियनशिपसाठी निवड

August 20, 2026
राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
अलिबाग

12 सप्टेंबरला राष्ट्रीय लोकअदालत

August 20, 2026
Next Post
पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होणे बंधनकारक

शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?