• Login
Wednesday, February 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

विधिमंडळात आमदाराची बोलती बंद- जयंत पाटील

Krushival by Krushival
November 9, 2024
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
विधिमंडळात आमदाराची बोलती बंद- जयंत पाटील
0
SHARES
138
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नागावमध्ये चित्रलेखा पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ

| अलिबाग | शहर प्रतिनिधी |

विधिमंडळात आपली बोलती बंद ठेवून काहीही न बोलण्याचा विक्रम विद्यमान आमदारांनी केला आहे. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्‍नांसाठी विधिमंडळाचे आयुध वापरुन कामे होणे गजरेचे होते. परंतु, आमदारांनी गेल्या पाच वर्षांत काय केले, असा सवाल शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केला. आमदारांच्या न बोलण्यामुळे या मतदारसंघातील प्रश्‍न सोडवण्यात ते निष्क्रिय ठरले आहेत, असे टीकास्त्र सोडून आ. दळवींचा चांगलाच समाचार जयंत पाटील यांनी घेतला.



अलिबाग-मुरुड-रोहा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताईंच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवारी (दि. 9) नागाव येथे करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. जयंत पाटील पुढे म्हणाले की, मी जेव्हा विधिमंडळात होतो, तेव्हा पूर्ण वेळ सभागृहात बसायचो. आताच्या उमेदवार चित्रलेखा नृपाल पाटील उर्फ चिऊताई यादेखील विधिमंडळाचे आयुध वापरून सर्वसामान्यांचे प्रश्‍न सभागृहात मांडतील. आताच्या तरूण पिढीला आपल्या आमदाराने आपले प्रश्‍न सभागृहात मांडणे अपेक्षित असते. याचबरोबर आमदाराने भेटून समस्या जाणून त्यावर मार्ग काढला पाहिजे. परंतु, याबाबत विद्यमान आमदार निष्क्रिय ठरले आहेत. त्यामुळे न बोलणार्‍या आमदाराला पुन्हा निवडून देणार का, असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे.

नागाव येथील श्री सिद्धीविनायक मंदिर आणि वंखनाथ मंदिरात शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, माजी सरपंच नंदकुमार मयेकर, सरपंच हर्षदा मयेकर, माजी सरपंच निखिल मयेकर, राजू मयेकर, ग्रामपंचायत सदस्य व शेकाप, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रचार दौर्‍यादरम्यान बोलताना जयंत पाटील म्हणाले की, अलिबाग-मुरूड आणि रोहा मतदारसंघातील लोकप्रिय उमेदवार चित्रलेखा नृपाल पाटील उर्फ चिऊताई या उच्च शिक्षित आहेत. माझ्यासह अ‍ॅड. दत्ता पाटील व माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांनी या मतदारसंघातील जनतेची सेवा केली आहे. मात्र, आता सर्वच क्षेत्रात अभ्यासपूर्ण अशा महिलेला उमेदवारी दिली आहे.

विधिमंडळात जे बोलायला पाहिजे, जे प्रश्‍न मांडायला पाहिजेत, ते काम मी केलं आहे. मात्र, यापेक्षा जास्त चित्रलेखा उर्फ चिऊताई करेल, असा विश्‍वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच विधिमंडळात बोलताना, कार्य करताना प्रत्येक कामकाजाची नोंद होत असते. यामुळे विद्यमान आमदारांनी विधिमंडळात काही न बोलण्याचा विक्रम केलेला आहे. आताच्या तरूण पिढीची अपेक्षा असते की त्यांचे प्रश्‍न सभागृहात मांडले गेले पाहिजेत. त्यांनी समस्या जाणून यावर मार्ग काढला पाहिजे. तरच त्या आमदाराला मत दिल्याचे सार्थक होईल. न बोलणार्‍या आमदाराला जनता पुन्हा निवडून देईल का, तर नाही. आताही तेच करायचे आहे. घटक पक्षांसोबतच महिलावर्गदेखील चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांना निवडून आणण्यासाठी जोमाने कामाला लागल्या आहेत. जो पक्षाशी गद्दारी करतो, तो मतदारांशी प्रामाणिक कसा राहील, हा विचार करून मतदान करण्याचे आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे.

टक्केवारी घेणारा आमदार
विद्यमान आमदाराने निवडून आल्यावर खूप काही घेतले. सध्या नागावकरांना पाण्याचा प्रश्‍न भेडसावत आहे. आताही निधी आणून तो प्रश्‍न मिटवू शकतो. परंतु, विद्यमान आमदार त्यातही टक्के घेतील आणि आपल्या कामात आडकाठी आणून काम थांबतील. यामुळे अधिकारीदेखील हैरण झालेले आहेत. तसेच, आपण कामाचं पत्र दिलं की आमदाराचे पत्र दाखल होते. यामुळे पाठपुरावा आपण करायचा आणि त्याचे क्रेडिट त्यांनी घ्यायचे, हे पटण्यासारखं नाही, असे जयंत पाटील म्हणाले.
पर्यटनाच्या विकासावर भर
काही वर्षात या भागातून जाणार्‍या रेवस-रेड्डी रस्त्यामुळे येथील पर्यटनात कमालीची वाढ होणार आहे. नागाव हे पर्यटनाचे हब होत आहे. तसेच, येथील पुरातन मंदिरं जी आहेत, तेच नागावचे वैभव आहे. पुढील पाच वर्षांत येथील मंदिरे आणि परिसर चांगला प्रेक्षणीय आणि पर्यटकांचे आकर्षण बनविण्याचा काम आपण करू. यामुळे येथील जनतेच्या रोजगाराचा प्रश्‍नदेखील लवकर मिटेल. यामुळे येथील पर्यटनाच्या विकासावर जास्त भर देणार असल्याची ग्वाही जयंत पाटील यांनी दिली.

Related

Tags: alibag newsindiajayat patilkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadskpskp newssocial media newssocial news
Previous Post

अलिबाग शहरात प्रचाराचा धडाका

Next Post

आमदार दळवी जाहिरातबाजीत झकास

Krushival

Krushival

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

भरधाव डंपर झाडाला धडकून क्लिनरचा मृत्यू ; दोघेजण जखमी

February 18, 2026
तुंबलेल्या गटारामुळे नागरिक त्रस्त
तळा

तुंबलेल्या गटारामुळे नागरिक त्रस्त

February 18, 2026
श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर शुकशुकाट
पर्यटन

श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर शुकशुकाट

February 18, 2026
वनव्यांमुळे होतोय निसर्गाचा ऱ्हास
तळा

वनव्यांमुळे होतोय निसर्गाचा ऱ्हास

February 18, 2026
मुंबई-गोवा महामार्गावर बर्निंग ट्रेलरचा थरार
sliderhome

मुंबई-गोवा महामार्गावर बर्निंग ट्रेलरचा थरार

February 18, 2026
दिघी पोर्टचा वेगाने विस्तार; स्थानिक बेरोजगार
sliderhome

दिघी पोर्टचा वेगाने विस्तार; स्थानिक बेरोजगार

February 18, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

आमदार दळवी जाहिरातबाजीत झकास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?