• Login
Friday, August 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home alibag

पराभवाच्या चिंतेमुळे विरोधकांकडून शेकापचे खोटे पत्र व्हायरल

Madhavi Sawant by Madhavi Sawant
November 19, 2024
in alibag, sliderhome, अलिबाग, उरण, क्राईम, पेण, राजकीय, राज्यातून, रायगड
0 0
0
पराभवाच्या चिंतेमुळे विरोधकांकडून शेकापचे खोटे पत्र व्हायरल
0
SHARES
1k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अफवांवर विश्वास ठेऊ नये; जयंत पाटील यांचे मतदारांना आवाहन
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
सध्या निवडणूकीमुळे संपूर्ण वातावरण तापलं आहे. रायगड जिल्ह्यात शेकापला वाढता प्रतिसाद, सभांना होणारी गर्दी यामुळे विरोधकांना पराभवाची चाहूल लागली आहे. रायगड जिल्ह्यात पनवेल, उरण, पेण व अलिबागमध्ये शेकापने उमेदवार उभे केले असून उरण तसेच पेणमध्ये शेकापच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. मतदारांनीही प्रीतम म्हात्रे तसेच अतुल म्हात्रे यांना पसंती दिली आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांना पराभव दिसू लागल्याने त्यांनी शेकापचे खोटे पत्र व्हायरल करुन मतदारांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. भाजपने हा रडीचा डाव केला आहे. या प्रकरणात ज्यांनी खोटे पत्र तयार करुन मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांच्यावर पोलिसांनी फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्याची मागणी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केली आहे.

मतदानाच्या पुर्वसंध्येला विरोधकांनी गलिच्छ राजकारण केले आहे. पेण व उरणमधील शेकापचे विजयी उमेदवार अतुल म्हात्रे व प्रीतम म्हात्रे या दोघांची उमेदवारी रद्द करुन भाजपच्या उमेदवारांना शेकापने पाठिंबा दिल्याचे खोटे पत्र विरोधकांनी व्हायरल केले आहे. या लेटरहेडवर दहा वर्षापूर्वीचे पदाधिकारी आहेत. त्यातील काही आज आपल्यामध्येही नाहीत. असे लेटरहेड वापरुन त्यांनी खोटे पत्रक तयार केले आहे. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पक्षाचे कार्यालयीन चिटणीस ॲड. राजू कोरडे त्याबाबतची कार्यवाही करीत आहेत, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

विरोधकांनी जो खोडसाळपणा केला आहे, त्यावर पेण व उरणमधील शेकापचे कार्यकर्ते, मतदार, हितचिंतकांनी विश्वास ठेऊ नये. विरोधकांना पराभव स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे त्यांनी हे गलिच्छ कृत्य केले आहे. याचे मुख्य सुत्रधार उरणचे भाजप आ. महेश बालदी असल्याचा संशय असून पोलिसांनी आरोपींवर तात्काळ कारवाई करुन त्यांना अटक करावी. तसेच ज्यांनी हे पत्र व्हायरल केले आहे, त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.

पक्षाच्या अधिकृत उमेदवाराबाबत सर्वसामान्य मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल, तसेच पक्षाची जनसामान्यांमध्ये बदनामी करण्याच्या हेतूने हे कृत्य केले असून उरणमधील भाजपचे उमेदवार महेश बालदी व पेणचे उमेदवारी रविशेठ पाटील यांनी हे केल्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करुन सखोल चौकशी करण्याची मागणी कार्यालयीन चिटणीस ॲड. राजू कोरडे यांनी केली आहे. याबाबत शेकापच्यावतीने महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी, पेण व उरणचे निवडणूक अधिकारी, अलिबागचे सायबर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी व उरणचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.

Related

Tags: alibag newselection 2024Fake newskrushival mobile appmaharashtramaharashtra vidhansabha newsmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernews indiaonline marathi newsPEN NEWSpolitical newspwp newsraigadskp newsuran news
Previous Post

जिल्ह्यात उद्या मतदान

Next Post

जयंत पाटील, सुप्रिया पाटील यांनी केले  मतदान

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

अलिबाग

पाटील कुटुंबाने धरली आधुनिक शेतीची वाट

August 6, 2026
sliderhome

एमडी ड्रग्जसह दोन तस्कर जेरबंद

August 6, 2026
sliderhome

कशेडी घाटामध्ये भीषण अपघात; मोटारसायकलस्वार ठार

August 6, 2026
sliderhome

निगुडशेत परिसरात संशयास्पद रसायन

August 6, 2026
sliderhome

डॉक्टरांच्या आंदोलनाला तीव्र वळण

August 6, 2026
sliderhome

मुलांच्या ताटातील घास गायब

August 6, 2026
Next Post

जयंत पाटील, सुप्रिया पाटील यांनी केले  मतदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?