• Login
Tuesday, March 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

देवकुंड व्ह्यू पॉईंट दरीत मृतदेह सापडला

Krushival by Krushival
December 1, 2024
in sliderhome, अपघात, रायगड, सुधागड- पाली
0 0
0
देवकुंड व्ह्यू पॉईंट दरीत मृतदेह सापडला
0
SHARES
153
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।

पुणे येथील हरवलेल्या अठरा वर्षाच्या तरुणाचा मृतदेह ताम्हिणी घाटातील देवकुंड व्ह्यू पॉईंट दरीत आढळला. शनिवारी (दि. 30) रात्री आठच्या सुमारास रेस्न्यू टीम व पोलिसांनी अथक मेहनतीने या तरुणाचा मृतदेह खोल दरीतून बाहेर काढला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की सोमवारी (दि.25) विराज ईश्‍वर फड (18) रा. कोथरूड, पुणे हा तरुण हरवल्याची तक्रार पुणे पोलीस ठाणे येथे नोंदवण्यात आली होती. गुरुवारी (दि.28) ताम्हिणी घाट येथे असलेल्या देवकुंड व्ह्यू पॉईंट येथे काही पर्यटक आले असता त्यांना उंच कड्याच्या शेजारी एक बॅग आढळून आली. त्यामध्ये मोबाईल व कपडे होते. जवळच असलेल्या प्लस व्हॅली हॉटेल येथे त्यांनी ही माहिती दिली. माहिती मिळताच मुळशी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी महेश पवार यांनी त्या मोबाईलला चालू केले. मोबाईल चालू केल्यानंतर बर्‍याच व्यक्तींचे फोन येण्यास सुरुवात झाली त्यानंतर समजले की तो मोबाईल हरवलेल्या विराज फड याच तरुणाचा आहे. त्यानंतर शोध कार्याला गती मिळाली महेश पवार व त्यांची टीम देवकुंड परिसरात शोध घेत होती. तर खालच्या बाजूने शेलार मामा रेस्न्यू टीम शोध घेत होती. शोधासाठी अधिक आधुनिक उपकरणांचा वापर करण्यात आला. यामध्ये पुणे येथील रेस्न्यू चॅरिटेबल ट्रस्टतर्फे () अ‍ॅडव्हान्स ड्रोन आणण्यात आले. त्यामध्ये एका बाजूला त्या हरवलेल्या व्यक्तीची चप्पल दिसली. थोड्याच वेळात अधिक शोध घेण्यासाठी रोहा येथील सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेला व दीपक नायट्रेट लिमिटेड सदस्य यांना बोलवण्यात आले. चप्पल असलेल्या जागेपासून खाली उतरण्यासाठी सर्व सुरक्षित उपकरणांचा वापर करून रेस्न्यू मेंबर त्या खोल दरीमध्ये उतरले. थोड्याच वेळात हरवलेल्या युवकाचा मृतदेह एका झाडाच्या खाली आढळून आला. स्ट्रेचर व रोपच्या साह्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला व पुढील तपासासाठी पुणे पोलीस दलाकडे सोपवण्यात आला. यामध्ये सर्वच रेस्न्यू टीम ने सामूहिक रिकव्हरी ऑपरेशन करून अपेक्षित नसलेल्या वेळामध्ये बॉडी वरती आणण्यात यश मिळविले.

Related

Tags: Body found in Devkund View Point valleyindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspali/bense newsraigadsocial media newssocial news
Previous Post

लालपरीचा प्रवास महागणार?

Next Post

ज्योतिरादित्य सिंधियांवर मधमाशांचा हल्ला

Krushival

Krushival

Related Posts

नानासाहेब धर्माधिकारी यांना आदरांजली
रायगड

नानासाहेब धर्माधिकारी यांना आदरांजली

March 3, 2026
मुरुडमध्ये शिमगोत्सव मोठ्या उत्साहात
मुरुड

मुरुडमध्ये शिमगोत्सव मोठ्या उत्साहात

March 3, 2026
अवजड वाहनांमुळे अपघातांना आमंत्रण
खालापूर

अवजड वाहनांमुळे अपघातांना आमंत्रण

March 3, 2026
आधी मोबदला, मगच रस्ता
कर्जत

आधी मोबदला, मगच रस्ता

March 3, 2026
माणगावातील काजूच्या बियांना मोठी मागणी
माणगाव

माणगावातील काजूच्या बियांना मोठी मागणी

March 3, 2026
माथेरान नगरपरिषदेत अर्थिक लूट
कर्जत

माथेरान नगरपरिषदेत अर्थिक लूट

March 3, 2026
Next Post
ज्योतिरादित्य सिंधियांवर मधमाशांचा हल्ला

ज्योतिरादित्य सिंधियांवर मधमाशांचा हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?