• Login
Sunday, March 29, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

माथेरानचा पाणीपुरवठा बंद

Krushival by Krushival
December 11, 2024
in कर्जत, रायगड
0 0
0
माथेरानचा पाणीपुरवठा बंद
0
SHARES
91
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पर्यटन हंगामावर परिणाम होण्याची शक्यता

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान या पर्यटन स्थळांवर राहणार्‍या नागरिकांना आणि येथे येणार्‍या पर्यटकांसाठी पाणी महत्त्वाची बाब आहे. नेरळ येथील उल्हास नदी येथून होणारा पाणीपुरवठा पाच दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे दुसरीकडे माथेरान शहराला मागील काही वर्षापासून शार्लोट लेकमध्ये असलेले पाणी उचलून त्याचे वितरण केले जात आहे. दरम्यान, माथेरानमधील पर्यटन हंगाम लक्षात घेता नेरळ येथून होणारा पाणीपुरवठा बंद राहिल्यास पर्यटन हंगामावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यावसायिक व्यक्त करीत आहेत.

नाताळ आणि नवीन वर्षाचे स्वागतासाठी माथेरानमध्ये हजारो पर्यटक येत असतात. मात्र, त्याआधी दहा दिवस माथेरानमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टंचाईने शहरातील नागरिकांना त्रस्त केले आहे. शहरात अनेक भागात पिण्याचे पाणी वेळेवर पोहोचत नाही. दुसरीकडे माथेरान शहरात दररोज येणारे पर्यटक आणि शनिवार-रविवारी वीकेंड लक्षात घेऊन पर्यटकांची गैरसोय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माथेरान हे 800 मीटर उंचीवर असलेले पर्यटन स्थळ असून, ब्रिटिशांनी तेथे राहणार्‍या लोकांसाठी शार्लोट लेक बांधले आणि तेथील पाणी शहरातील नागरिकांना दिले जाते. मात्र, माथेरानमधील जनता आणि येणारे पर्यटकांची गैरसोय दूर करण्यासाठी नेरळजवळील कुंभे येथून वाहणार्‍या उल्हास नदीवरून पाणी उचलून ते 20 किलोमीटर अंतरावर नेले. नेरळ येथील कुंभ येथे असलेल्या पंप हाऊसमधून दररोज 18-20 तास पाणी उचलून माथेरान येथे पाठवले जाते. त्याचा फायदा माथेरानमधील शार्लोट लेकमधील पाणीपुरवठा शहरासाठी राखीव ठेवण्यात येत असतो.

मात्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिपत्याखाली असलेल्या माथेरान नळपाणी योजनेसाठी उल्हास नदी येथून पाणी उचलून नेले जाते. गेली पाच दिवस नेरळ कुंभे येथील पंप बिघडल्याने माथेरान शहरातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन बिघडले आहे. उल्हास नदीमधून उचलले जाणारे पाणी गेली पाच दिवस उचलणे बंद झाले असून, त्याचा थेट परिणाम माथेरानमधील जनजीवनावर झाला आहे. माथेरान शहरात मागील तीन दिवस अनेक भागात पिण्याचे पाणी पोहोचले नाही. त्यात आता माथेरानमध्ये मागील तीन दिवसांपासून शार्लोट लेकमधून पाणी उचलून शहरात वितरित करण्याचा प्रयत्न जीवन प्राधिकरण यांच्याकडून सुरू आहे. दोन दिवसांनी माथेरानमधील शनिवार-रविवार हा वीकेंड असून, माथेरान शहराला नेरळ येथून पाणीपुरवठा झाला नाही, तर मात्र तेथील पर्यटन धोक्यात येणार आहे.

सध्या शार्लोट लेकमधून पाणी उचलले जात आहे. मात्र, सतत सुरू असलेल्या पाणी उचलण्याच्या प्रक्रियेमुळे शार्लोट लेकमधील पाण्याची पातळी कमी होत आहे. दुसरीकडे तेथेदेखील सध्या एकच 50 एचपी क्षमतेचा पंप कार्यान्वित असून, तो पंप बिघडला तर मात्र शहरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न गंभीर होणार आहे. तर, माथेरानसाठी होणारा पाणीपुरवठा नेरळ येथून आणखी काही दिवस सुरू होण्याची शक्यता नाही. नेरळ कुंभ येथील विजेचा पंप बिघडला असून, तो दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ते पंप दुरुस्त होण्यास आणखी काही दिवस लागले तर मात्र माथेरानमधील जनतेच्या तोंडचे पाणी पळून जाणार आहे.

माथेरान पाणीपुरवठा नियोजन पूर्णपणे अनियमित होत आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून नेरळ पंप बंद आहे. माथेरान येथे 50 एचपी क्षमतेचा एकच पंप चालू आहे. आम्ही शक्य होईल तेवढे पाणी ग्राहकांना देण्याचा प्रयत्न करत आहोत. संपूर्ण माथेरानमध्ये एकाचवेळी पाणीपुरवठा करणे सध्या शक्य नाही. त्यामुळे नेरळ पंप सुरळीतपणे लवकर चालू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

– संजय वेंगुर्लेकर, कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण


माथेरानमध्ये येणारे नेरळ कुंभ येथील पाणी येणे बंद आहे. ही स्थिती दोन दिवसांत सुधारणे अत्यंत आवश्यक बाब आहे, नाहीतर येणारा वीकेंड धोक्यात येऊ शकतो.

– प्रसाद सावंत, हॉटेल व्यावसायिक

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneralneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newswater newswater supply
Previous Post

राडारोडा टाकणार्‍या डंपरवर कारवाई

Next Post

चालकाने क्लचऐवजी अ‍ॅक्सिलेटर दाबला?

Krushival

Krushival

Related Posts

क्राईम

झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

March 28, 2026
नागावमध्ये महिला क्रिकेट स्पर्धा जल्लोषात
sliderhome

नागावमध्ये महिला क्रिकेट स्पर्धा जल्लोषात

March 28, 2026
पेशवाई रस्ता झाला सुसाट
कर्जत

पेशवाई रस्ता झाला सुसाट

March 28, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

गोमांसची तस्करी करणाऱ्या आरोपींवर कारवाई

March 28, 2026
‘पुन्हा याल तर याद राखा…’, ग्रामस्थांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम
sliderhome

‘पुन्हा याल तर याद राखा…’, ग्रामस्थांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम

March 28, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

आ. महेश बालदी ‌‘जुमलेबाज‌’; राष्ट्रवादीचे अस्लम लियाकत यांचा आरोप

March 28, 2026
Next Post
थरकाप उडवणारी घटना! कुर्ल्यात बसने अनेकांना चिरडले; सहा जणांचा नाहक बळी

चालकाने क्लचऐवजी अ‍ॅक्सिलेटर दाबला?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?