• Login
Saturday, July 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

रेवस-करंजा जलमार्गावर दोन प्रकल्पांवर खर्च

Krushival by Krushival
December 18, 2024
in उरण, रायगड
0 0
0
रेवस-करंजा जलमार्गावर दोन प्रकल्पांवर खर्च
0
SHARES
76
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कोट्यवधींचा निधी पाण्यात जाण्याची शक्यता

। उरण । वार्ताहर ।

रेवस-करंजा पूल उभारण्यात येत आहे. तसेच या मार्गावर सागरी रो-रो प्रकल्पही उभारण्यात येत आहे. मात्र रेवस-करंजा खाडी पुलाचे काम पूर्ण होवून वाहतुकीस खुला झाल्यानंतर रेवस-करंजा या जल मार्गावरील रो-रो सेवा चालणार का, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे. या कामासाठी करण्यात येणारा सुमारे 45 कोटींचा खर्च पाण्यात जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकाचवेळी एकाच सोयीसाठी दोन प्रकल्पांवर खर्च कशासाठी? असा सवाल उपस्थित होत आहे.

रेवस ते उरण तालुक्यातील करंजा दरम्यानच्या दोन किलोमीटर लांबीच्या पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी 2 हजार 963 कोटी रुपयांचा ठेका अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्यात आला असून, कंपनी पुढील 3 वर्षात हे काम पूर्ण करणार आहे. दरम्यान खाडी पूल उभारण्यास झालेल्या विलंबामुळे 44 वर्षात खाडी पुलाचा खर्च 2 हजार 663 कोटींनी वाढला आहे.

अलिबाग आणि उरण या दोन तालुक्यांना जोडणार्‍या खाडी पुलाची चर्चा 1970 पासूनच सुरु झाली होती. त्यानंतर 1980 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बॅ.ए.आर. अंतुले यांनी या प्रकल्पासाठी 300 कोटी रुपयांची तरतूदही केली होती. काही कामेही सुरु झाली होती. परंतु बॅ. अंतुले मुख्यमंत्री पदावरुन पायउतार झाल्यानंतर 1982 मध्ये लगेचच हा प्रकल्प गुंडाळण्यात आला. त्यांनतर रेवस-करंजा खाडी पूल हे स्वप्नच राहिले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास रेवस ते करंजा हा पूल दोन किती लांबीचा असून 4 लेन पूल उभारण्यात येणार आहे.

रो-रो सेवेची कामे रखडली
रेवस-करंजा दरम्यान रो-रो सेवा सुरु करण्यात येणार आहे. यासाठी करंजा व रेवस येथे रो-रो अनुषंगाने 2018 पासून कामे हाती घेण्यात आली आहेत. करंजा बंदरावरील जेट्टीचे काम पूर्ण होऊन पाच वर्षे झाली आहेत. मात्र ही कामे रखडल्याने कामाच्या खर्चात वाढ झाली आहे. मात्र रेवस बंदरावरील कामे रखडली आहे. रेवस जेट्टी येथील कामाचा खर्च 25 कोटींवरुन 30 कोटींवर पोहोचला आहे.
रो-रो सेवा चालणार का?
रेवस-करंजा पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर रेवस ते करंजा दरल्यान अंतर वाहनाने दहा मिनिटांच्या आत पार करणे सहज शक्य होणार आहे. तर या मार्गावरील रो-रो जहाजात वाहने पार्क करणे, त्यानंतर जलमार्गे प्रवास पूर्ण केल्यानंतर जहाजातून वाहन बाहेर काढणे यात वेळ जाणार आहे. यामुळे पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर रो-रो सेवेला प्रतिसाद मिळणार का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadRevas-Karanja waterwaysocial media newssocial newsuran news
Previous Post

रोहा न्यायालयातील राष्ट्रीय लोक अदालतीस उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

परभणीतील घटनेचे खालापूरात पडसाद

Krushival

Krushival

Related Posts

इमारतीवरून पडून मजुराचा मृत्यू
रायगड

हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर आढळला अनोळखी मृतदेह

July 11, 2026
sliderhome

महिलेला छेडणे पडले महागात

July 10, 2026
खरीपातील 14 पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा
sliderhome

खरीपातील 14 पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा

July 10, 2026
Raigad Dam: रायगडातील 20 धरणे तुडुंब
sliderhome

Raigad Dam: रायगडातील 20 धरणे तुडुंब

July 10, 2026
एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

MSRTC Financial Loss: अतिवृष्टीमुळे एसटी तोट्यात

July 10, 2026
अतिवृष्टीचा शेतीला मोठा फटका
sliderhome

अतिवृष्टीचा शेतीला मोठा फटका

July 10, 2026
Next Post
परभणीतील घटनेचे खालापूरात पडसाद

परभणीतील घटनेचे खालापूरात पडसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?