• Login
Sunday, June 29, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

म्हसळा येथे डंपरचा अपघात, चालक जागीच ठार

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 24, 2025
in sliderhome, अपघात, म्हसळा, रायगड
0 0
0
म्हसळा येथे डंपरचा अपघात, चालक जागीच ठार
0
SHARES
23
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| म्हसळा | वार्ताहर |

ओव्हरलोड मायनिंग वाहतूक करणारा आयवा डंपर श्रीवर्धन कडून म्हसळा मार्गे सकलप गावाचे हद्दीतील दिघी पुणे राष्ट्रीय मार्गाचे सकलप फाटा येथे आज सोमवार (दि.24) रोजी दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास तीव्र उतार उतरत असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने डंपर समोरील डोंगराला धडकुन अपघात झाला. या अपघातात डंपरचा पुढील भाग पुर्णपणे चेपला गेल्याने डंपर चालक नसिमुद्दिन जमरुद्दिन अनसारी (35) रा.नवदानगर, बिलूनगड, हजारीबाग झारखंड हा गाडीतच अडकुन जागीच मृत्यू झाला. मायनींग वाहतूक करणारा आयवा डंपर हा श्रीवर्धन येथील रमेश मोहिते यांचे मालकीचा असल्याचे सांगण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच म्हसळा पोलिस ठाण्याचे उपपोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर एडवळे, उप पोलिस निरीक्षक रोहिनकर, पोलिस कॉन्स्टेबल पालोदे आदी पोलिस कर्मचारी आणि शेकडो स्वयंसेवी नागरीक यांनी घटनास्थळी जावून मदतकार्य केले. अपघाताची तीव्रता पहाता अपघात झालेल्या गाडीत अडकुन पडलेल्या डंपर चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी दोन जेसीबीचे साहाय्याने तब्बल एक तास प्रयत्न करावे लागले. या कामी पोलिसांना म्हसळा स्वयंसेवी नागरिकांनी खुप मेहनत व मदत केली.

Related

Tags: accident newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermhasala policemhasla newsnewsnews indiaone deathonline marathi newsraigad
Previous Post

राज्याचा बीड करण्याचा प्रयत्न; संजय राऊतांची टीका

Next Post

शिव प्रतिष्ठानतर्फे जागतिक जलदिन साजरा

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

मराठी संस्कृतीवरील हल्ला परतवून लावू: हर्षवर्धन सपकाळ

June 29, 2025
महाजने दिवीवाडीतील अंगणवाडी जीर्ण
sliderhome

महाजने दिवीवाडीतील अंगणवाडी जीर्ण

June 29, 2025
शक्तीपीठ मार्गाला शेकापचा विरोध
sliderhome

शक्तीपीठ मार्गाला शेकापचा विरोध

June 29, 2025
अलिबाग-वडखळ रस्त्यावर जीवघेणे खड्डे
sliderhome

अलिबाग-वडखळ रस्त्यावर जीवघेणे खड्डे

June 29, 2025
जनसुरक्षा विधेयक सर्वसामान्यांवर अन्यायकारक: जयंत पाटील
sliderhome

जनसुरक्षा विधेयक सर्वसामान्यांवर अन्यायकारक: जयंत पाटील

June 29, 2025
मूठे खरेदीसाठी खवय्यांची गर्दी
रायगड

मूठे खरेदीसाठी खवय्यांची गर्दी

June 29, 2025
Next Post
शिव प्रतिष्ठानतर्फे जागतिक जलदिन साजरा

शिव प्रतिष्ठानतर्फे जागतिक जलदिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+28
°
C
+28°
+27°
Alibag
Sunday, 29
Monday
+28° +27°
Tuesday
+28° +27°
Wednesday
+28° +26°
Thursday
+28° +26°
Friday
+28° +27°
Saturday
+27° +27°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.