• Login
Sunday, March 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

भेंडखळ गावाजवळ भीषण अपघातात एकाचा मृत्यू

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 18, 2025
in sliderhome, अपघात, उरण, रायगड
0 0
0
भेंडखळ गावाजवळ भीषण अपघातात एकाचा मृत्यू
0
SHARES
49
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| उरण | वार्ताहर |

उरण तालुक्यात ट्रेलर अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. भेंडखळ गावातील स्मशानभूमीजवळ भीषण अपघात झाल्याची घटना शुक्रवारी (दि.17) सायंकाळच्या सुमारास घडली आहे. या अपघात नारायण एस. भोईर (65) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

सविस्तर वृत्त असे की, भेंडखळ गावातील स्मशानभूमीजवळ भीषण अपघात झाल्याची घटना शुक्रवारी (दि.17) सायंकाळच्या सुमारास घडली आहे. श्री कृपा ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ट्रेलरने जोरदार धडक दिल्याने नविन शेवा गावातील मोटरसायकलस्वार नारायण एस. भोईर (65) यांचा जागीच मृत्यू झाला. उरणमध्ये वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने आणि विविध शासकीय विभागांच्या उदासीनतेमुळे अशा घटना वाढत चालल्या आहेत. अनाधिकृत कंटेनर यार्ड आणि बेशिस्त अवजड वाहने मृत्यूला कारणीभूत ठरत आहेत.

उरण परिसरात अनेक ठिकाणी नियमबाह्य कंटेनर यार्ड उभारले गेले आहेत. या यार्डमधून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक सार्वजनिक रस्त्यावरून सुरू असून, परिणामी अपघातांची संख्या झपाट्याने वाढली आहे. आरटीओ, वाहतूक पोलीस, महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सिडको यांची दुर्लक्ष वृत्ती आणि भ्रष्ट यंत्रणांमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असा आरोप नागरिक करत आहेत. रस्त्यावर वजन काट्यांचे अपूर्ण व्यवस्थापन, वर्दळीतील बेशिस्त ट्रेलर्स, आणि रस्त्यालगत उभारलेली अनधिकृत भंगार दुकाने यामुळे निष्पाप तरुणांना जीव गमवावा लागत आहे. अपघातानंतर उरण पोलीस आणि वाहतूक शाखेने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला असला, तरी कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यास ही मृत्यूयात्रा थांबणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

आता तरी प्रशासन जागे होणार का?"
संतप्त नागरिक आणि प्रवाशांनी रस्त्यालगतच्या अनधिकृत बांधकामांवर आणि कंटेनर यार्डवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. निष्पाप लोकांच्या बळीला जबाबदार असलेल्या यंत्रणांवर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaone deathonline marathi newsraigadsocial media newssocial newsuran accidenturan newsuran police
Previous Post

लुट करून दगडाने मारहाण

Next Post

एसटी बसच्या केबिनमधून धूर

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

महाड तालुक्यातून महिला बेपत्ता
sliderhome

महाड तालुक्यातून महिला बेपत्ता

March 8, 2026
‘सावित्रीच्या लेकी’ माध्यमातून भव्य प्रदर्शनाचे आयोजन
कर्जत

‘सावित्रीच्या लेकी’ माध्यमातून भव्य प्रदर्शनाचे आयोजन

March 8, 2026
sliderhome

कर्जत–मुरबाड मार्गावर भीषण अपघात; दुचाकीची गायीला धडक, एक ठार तर एक गंभीर

March 7, 2026
२५८ कोटींच्या थकीत वीजबिल वसुलीचे आव्हान
sliderhome

महावितरणचे 14 कोटी वीजबिल थकीत

March 7, 2026
जिल्ह्यात पशुधन विमा कवच
sliderhome

जिल्ह्यात पशुधन विमा कवच

March 7, 2026
विविध मागण्यांसाठी खा. बाळ्यामामांची भेट
कर्जत

विविध मागण्यांसाठी खा. बाळ्यामामांची भेट

March 7, 2026
Next Post
एसटी बसच्या केबिनमधून धूर

एसटी बसच्या केबिनमधून धूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?