• Login
Wednesday, February 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सागरगडावर ड्रोनद्वारे जमीन मोजणी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 21, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
सागरगडावर ड्रोनद्वारे जमीन मोजणी
0
SHARES
241
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आदिवासी ठाकूर बांधवांचा मोजणीला विरोध

| कोर्लई | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील खंडाळे ग्रामपंचायत हद्दीतील डोंगराळ दुर्गम भागातील सागरगड माची येथे गेली कित्येक वर्षांची आदिवासी व ठाकूर समाजाची लोकवस्ती असून, त्यांच्याकडे अधिवासाचे सर्व पुरावे आहेत. असे असताना या भागामध्ये ड्रोनद्वारे जमिनीची मोजणी सुरु असून, तिला आदिवासी ठाकूर समाजाचा विरोध आहे. येथील दळी जमिनींवर अतिक्रमण करुन त्या धनदांग्यांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप येथील आदिवासी ठाकूर बांधवांनी केला आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देत होणारी मोजणी तात्काळ थांबविण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

आपल्यावरील अन्याय दूर व्हावा यासाठी आदिवासी सामाजिक संस्थेतर्फे अध्यक्ष जानू शिद यांनी अ‍ॅड. डॉ. के.डी.पाटील, डॉ. संदीप वारगे, अ‍ॅड. विक्रांत पाटील आदी सहकार्‍यांसमवेत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. रायगड जिल्हा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी ते स्वीकारले. या निवेदनात म्हटले आहे की, सागरगड माची या डोंगराळ भागामध्ये आदिवासी व ठाकूर समाज पिढ्यान्ढ्यिांपासून राहात आहे. या भागामध्ये एक ठाकूरवाडी, दोन कातकरी (आदिवासी) वाड्या आहेत. त्याचप्रमाणे मुलांच्या शिक्षणासाठी रायगड जिल्हा परिषदेची शाळादेखील याठिकाणी आहे. आदिवासी समाज व ठाकूर समाज हा एक आदिम समाज असून, मोलमजुरी व काबाडकष्ट करुन हा समाज या भागामध्ये राहात आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाचे व उपजीविकेचे साधनही याच भागावर अवलंबून आहे. याठिकाणच्या दळी भागामध्ये आदिवासी लोक नाचणी, वरी, भात, भाजीपाला याचे उत्पादन घेऊन उदरनिर्वाह करीत आहेत. याठिकाणी सत्तर गायींचा गोठा असून, पूर्वीपासून वास्तव्य आहे.

असे असताना काही धनदांडग्यांच्या या भागातील शिरकावामुळे व आर्थिक हितसंबंधांमुळे आदिवासी व ठाकूर समाजाच्या राहत्या घरांची तोड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचप्रमाणे त्यांना दिलेल्या दळी भागामध्ये अतिक्रमण करून हे धनदांडगे लोक व त्यांचे हस्तक आदिवासी, ठाकूर समाजाला हुसकावून लावण्याचे काम करीत आहेत. मात्र सदर दळी भागांवर झालेले अतिक्रमण व नासधुसीमुळे भविष्यात या समाजावर उपासमारीची वेळ येणार आहे. गेली कित्येक वर्षांची आदिवासी व ठाकूर समाजाची लोकवस्ती या ठिकाणी राहत असून त्यांच्याकडे अधिवासाचे सर्व पुरावे आहेत.असे असतान सदर भागामध्ये ड्रोन द्वारे जमिनीची मोजणी सुरु आहे. सदर मोजणीला देखील आदिवासी, ठाकूर समाजाचा ठाम विरोध असताना त्या विरोधाला व विनंतीला न जुमानता ही मोजणी सुरुच आहे.सदर मोजणी तात्काळ रद्द करणे गरजेचे व आवश्यक आहे.

मानवाधिकाराचा विचार करुन आदिवासी व ठाकूर समाजाच्या विरुध्द सुरु असलेल्या अनुचित मानवी प्रथेचा कायमचा बिमोड करुन त्या समाजाला न्याय मिळवून द्यावा.असे आदिवासी सामाजिक संस्थेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले असून सदर निवेदनाच्या प्रती जिल्हा अप्पर अधिक्षक अभिजित शिवथरे, जिल्हा भूमी अभिलेख, प्रांताधिकारी, तहसीलदार,पोयनाड पोलिस ठाणे यांना देण्यात आल्या आहेत.

यावेळी आदिवासी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जानू शिद, कायदेशीर सल्लागार अ‍ॅड.डॉ. के.डी.पाटील, डॉ. संदीप वारगे, अ‍ॅड. विक्रांत पाटील, गणेश कातकरी, सल्लागार संतोष चिंचकर, अ‍ॅड. नरेश पाटील, दिलीप कातकरी, श्रीमहंता सिद्धेश्‍वर रामस्वरुपदास त्यागी, संस्थेचे कोषाध्यक्ष जगदीश हिलम यांसह आदिवासी बांधव व महिला संख्येने उपस्थित होत्या.

Related

Tags: alibag newsindiakhandala grampanchyatkrushival mobile appLand surveying using drones at Sagargadmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

एटीएममधून पैसे काढणे महागणार

Next Post

हमालांचा संप, गरीबांची उपासमार

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

आरसीएफ रेल्वे मार्गावर भांडवलदारांचे अतिक्रमण?

February 24, 2026
पेण धोक्यात! भोगावती नदीपात्रात बेकायदेशीर भराव
sliderhome

पेण धोक्यात! भोगावती नदीपात्रात बेकायदेशीर भराव

February 24, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

कार- रिक्षा अपघातात पाच जखमी

February 24, 2026
अखेर न्यायाधीश निलंबित
sliderhome

कुरूळ येथील गोळीबार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला आजन्म कारावास

February 24, 2026
समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा महाघोटाळा
sliderhome

समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा महाघोटाळा

February 24, 2026
sliderhome

मुंबई-कोकण दुवा मजबूत होणार

February 24, 2026
Next Post
हमालांचा संप, गरीबांची उपासमार

हमालांचा संप, गरीबांची उपासमार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?