• Login
Saturday, June 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

प्रचंड गदारोळात थेट सरपंचाचे आरक्षण सोडत

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 22, 2025
in कर्जत, रायगड
0 0
0
प्रचंड गदारोळात थेट सरपंचाचे आरक्षण सोडत
0
SHARES
608
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

55 पैकी 29 ग्रामपंचायतींवर महिलाराज

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील 55 ग्रामपंचायतींमध्ये 2025-30 या कालावधीत थेट सरपंच यांचे आरक्षण निश्‍चित करण्यासाठी सोडत करण्यात आली. या सोडतीत आरक्षण निश्‍चित केले जात असताना अनेक ग्रामस्थांनी आणि राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेतल्याने गदारोळ सुरू झाला. त्यामुळे शेवटी पोलीस बंदोबस्त मागवून घेतल्यावर ही प्रक्रिया सुरळीत पार पडली आहे. मात्र, या आरक्षण सोडती विरुद्ध तब्बल 13 ग्रामस्थांनी तक्रारी लेखी स्वरूपात नोंद केल्या आहेत. दरम्यान, तालुक्यातील 55 ग्रामपंचायतींपैकी तब्बल 29 ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच यांच्यासाठी आरक्षण निश्‍चित झाले आहे.

थेट सरपंच पदाचे आरक्षण निश्‍चित करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे आदेशाने सोडत कार्यक्रम आयोजित केला होता. कर्जत येथील प्रशासकीय भवन मध्ये आयोजित केलेली आरक्षण सोडत तब्बल अर्धा तास उशिराने सुरू झाल्याने प्रचंड उष्णता असल्याने तालुक्याच्या कानाकोपर्‍यातून आलेले ग्रामस्थ संतप्त झाले होते. तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी आरक्षण सोडतबाबत निवडणूक आयोगाने घालून दिलेले गाईडलाईन यांची माहिती दिली आणि 2021 मध्ये झालेले आरक्षण सोडत ही बाद ठरविण्यात येत असून यापुढे होणार्‍या सर्व निवडणुकीसाठी आता आरक्षण काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे 2021 मध्ये थेट सरपंच यांचे आरक्षण झाल्यानंतर त्या ठिकाणी सार्वत्रिक निवडणुका झालेल्या नाहीत. त्या ठिकाणी काढण्यात आलेले आरक्षण हे रद्द ठरविण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती दिली. त्यानंतर प्रांत अधिकारी प्रकाश संकपाल यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडती काढण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला अनुसूचित जातीसाठी दोन तर त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी 16, नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी 15 या सोडती निश्‍चित केल्या.

तालुक्यातील 55 ग्रामपंचायतींमधील 22 ग्रामपंचायती या सर्वसाधारण जाहीर करण्यात आल्या असून, अनुसूचित जमाती एक, अनुसूचित जमाती आठ, नागरिकांचा मागास प्रवर्ग आठ आणि सर्वसाधारण 12 अशा 29 ग्रामपंचायतीमधील महिला आरक्षण यांची सोडत काढण्यात आली. त्या सोडतीसाठी गौरी दादासो शेटे आणि विश्‍वराज दादासो शेटे या बालकांनी चिठ्ठ्या उचलल्या. अनुसूचित जमातीमध्ये शेलू, नागरिकांचा मागास प्रवर्गमध्ये ओलमन आणि सर्वसाधारणमधील तिवरे या तीन ग्रामपंचायतींसाठी केवळ चिठ्ठी काढण्यात आली.

मात्र, 2021 मध्ये काढण्यात आलेले आरक्षण हे रद्द करण्यात आल्याने आमच्या ग्रामपंचायतमधील आरक्षण बदलले गेले आहे. त्यामुळे अनेक ग्रामस्थांनी त्याबाबत आक्षेप घेण्यात सुरुवात केली. परिणामी, कर्जत येथील थेट सरपंच आणि महिला आरक्षण सोडत ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. गोंधळाची स्थिती कमी करण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि पोलिसांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

कर्जत तालुक्यातील थेट सरपंच आरक्षण

प्रवर्ग.. ग्रामपंचायत.. महिला आरक्षण

अनुसूचित जाती..2 जागापैकी मांडवणे तर कोंदिवडे -महिला

अनुसूचित जमाती.. 16 जागा पैकी महिला आरक्षण..8 आसल,शेलु,कळंब,अंजप, कशेले,बीड बुद्रुक,शिरसे,भालिवडी.

अनुसूचित जमाती सर्वसाधारण.. बोरिवली,वैजनाथ,रजपे,पोशीर,वारे, साळोख तर्फे वरेडी, खांडपे,पाषाण.

नागरिकांचा मागास प्रवर्ग ..15 पैकी आठ महिला.. नांदगाव,ओलमन, पाथरज,वरई, हुमगाव,पळसदरी,दामत, गौरकामत.

नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण.. सात जिते,अंभेरपाडा,जामरंग,मोग्रज, भिवपुरी, पाली, पिंपलोली
सर्वसाधारण ग्रामपंचायती 22 पैकी 12 महिला सर्वसाधारण..

हालिवली,किरवली,उमरोली, माणगाव तर्फे वरेडी, वाकस, मानिवली,तिवरे,वावलोली, सावेळे,कडाव,सावळे हेदवली, कोल्हारे.

सर्वसाधारण..
चिंचवली,उक्रुळ,नेरळ,ममदापूर,दाहिवली तर्फे वरेडी, वेणगाव,वदप,पोटल,खांडस.

Related

Tags: indiakarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

बुमराह, मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू

Next Post

साळबादेवीचा उद्या पालखी सोहळा

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

Mumbai-Goa Highway: ‘अपूर्ण बायपास’चा स्मार्ट वापर
रायगड

Mumbai-Goa Highway: ‘अपूर्ण बायपास’चा स्मार्ट वापर

June 6, 2026
वाहतूक पोलिसांनी घेतली पर्यावरण रक्षणाची शपथ
उरण

वाहतूक पोलिसांनी घेतली पर्यावरण रक्षणाची शपथ

June 6, 2026
नैसर्गिक शेतीकडे नवे पाऊल
माणगाव

नैसर्गिक शेतीकडे नवे पाऊल

June 6, 2026
Fisheries Crisis: मच्छिमार संस्था संकटात
sliderhome

Fisheries Crisis: मच्छिमार संस्था संकटात

June 5, 2026
Farmers Protest: सर्व्हे नको, शेतकऱ्यांचा एल्गार!
sliderhome

Farmers Protest: सर्व्हे नको, शेतकऱ्यांचा एल्गार!

June 5, 2026
Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या
sliderhome

Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या

June 5, 2026
Next Post
साळबादेवीचा उद्या पालखी सोहळा

साळबादेवीचा उद्या पालखी सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?