• Login
Saturday, February 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जलजीवनचे काम निकृष्ट दर्जाचे

Antara Parange by Antara Parange
April 25, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
जलजीवनचे काम निकृष्ट दर्जाचे
0
SHARES
93
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र राऊत यांचा आरोप

। अलिबाग । प्रतिनिधी ।

पाण्याची समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत जलजीवन योजना राबविण्यात आली आहे. अलिबाग तालुक्यातील ढवर ग्रामपंचात हद्दीतील नवेदर बेली येथे या योजनेचे काम सुरु करण्यात आली आहे. लाखो रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. परंतु, स्थानिकांना विश्‍वासात न घेता, आपल्या मनमानी कारभाराने पाईप टाकण्याचे काम केले जात आहे. निकृष्ट दर्जाच्या काम केले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र राऊत यांनी केला आहे.

जलजीवन मिशन अंतर्गत घरोघरी नळ पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. हे काम माजी सरपंच विश्‍वनाथ गावंड करीत आहेत. कोणत्या नियमांचे पालन न करता काम केले जात आहे. या योजनेसाठी लागणारे पाईप आयएसआय दर्जाचे नाहीत. काही ठिकाणी जूनेच पाईप वापरले जात आहेत. त्या जागी नवीन पाईप टाकण्यात आल्याचे दाखवून शासनाची फसवणूक करीत आहेत. पाईप टाकण्यासाठी जमीनची खोदाई तीन फुटपर्यंत असणे आवश्यक असताना, फक्त 6 इंचापर्यंत खोदकाम केले जात आहे. जी घरे अनधिकृत आहेत, त्या घरांना प्राधान्याने पाणी देण्यात आले आहे. मात्र, अधिकृत घरांना पाईप लाईनचे पैसे भरावे लागत असल्याचे सांगून आर्थिक लुट सुरू आहे. नवेदर बेलीमध्ये साठवण टाकी ज्या जागेत बांधली जात आहे. तो भाग खाडीमध्ये येतो. टाकीसाठी करण्यात आलेल्या खड्ड्याची जागा योग्य नाही, हे काही ग्रामस्थांनी अनेकवेळा सांगितले आहे. तरी त्याकडे दुर्लक्ष करून मनमानी कारभाराने कामकाज सुरु केले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र राऊत यांनी केला आहे.

या समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या आहेत. त्याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकार अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. अलिबाग पंचायत समिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता यांच्याकडेदखील तक्रार केली आहे. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. प्रशासनाच्या या दुर्लक्षपणामुळे ग्रामस्थांना भविष्यात प्रचंड त्रास होण्याची भिती आहे. या योजनेसाठी चांगले पाईप देऊन गावांतील लोकांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळावे ही अपेक्षा राऊत यांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी या योजनेतील कामाची पाहणी करून ठेकेदाराची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

भांडवलदारांना झुकते माप
ग्रामसेवक सुप्रिया नाईक यांच्याकडे अनेकदा तक्रारी करुनही त्यांच्याकडून कोणतेही सहकार्य होत नाही. जलजीवनच्या कामांत भ्रष्टाचार असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतही त्यांचा मनमानी कारभार सुरु असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र राऊत यांनी केला आहे.

Related

Tags: alibagalibag newsindiaJaljeevan Schemejaljivankrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernarendra rautnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

संप मिटल्याने धान्य वितरणाला सुरुवात

Next Post

सिडकोच्या गृहप्रकल्पाला बहुमजली वाहनतळ

Antara Parange

Antara Parange

Related Posts

शिवजयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी
अलिबाग

शिवजयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी

February 21, 2026
सराईत मोबाईल चोरटा पोलिसांच्या ताब्यात
क्राईम

सराईत मोबाईल चोरटा पोलिसांच्या ताब्यात

February 21, 2026
दुचाकी चोरी करणारी टोळी गजाआड
sliderhome

दुचाकी चोरी करणारी टोळी गजाआड

February 21, 2026
रायगडचा पाणी टंचाई आराखडा नऊ कोटींचा
sliderhome

रायगडचा पाणी टंचाई आराखडा नऊ कोटींचा

February 20, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

दारूच्या नशेतून एकाची हत्या

February 20, 2026
एकल मातेचे नाव, जात लावण्यास परवानगी
sliderhome

एकल मातेचे नाव, जात लावण्यास परवानगी

February 20, 2026
Next Post
सिडकोच्या गृहप्रकल्पाला बहुमजली वाहनतळ

सिडकोच्या गृहप्रकल्पाला बहुमजली वाहनतळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?