• Login
Wednesday, July 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आठ लाख जणांना कुणबी प्रमाणपत्र

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 27, 2025
in sliderhome, मुंबई, राज्यातून
0 0
0
आठ लाख जणांना कुणबी प्रमाणपत्र
0
SHARES
25
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शिंदे समितीकडून 58 लाख 82 हजार नोंदींचा शोध

। मुंबई । प्रतिनिधी ।

मराठा कुणबी, कुणबी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी नेमण्यात आलेल्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आतापर्यंत विविध दस्तावेजांतील 58 लाख 82 हजार 365 मराठा कुणबी नोंदींचा शोध घेतला आहे. या नोंदींचा लाभ दोन कोटींपेक्षा अधिक कुटुंबांना होणार असून आतापर्यंत या नोंदींच्या आधारे 8 लाख 25 हजार 851 लोकांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळाले असून त्यांचा इतर मागासवर्गात समावेश झाला.

शिंदे समितीचा चौथा अहवाल मागील महिन्यात मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आला. शिंदे समितीला 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून ही समिती हैदराबाद गॅझेटिअर्स तसेच बॉम्बे व सातारा गॅझेटिअर्समधील नोंदींचाही शोध घेणार आहे. आतापर्यंत सापडलेल्या 58 लाख 82 हजार नोंदींपैकी कोकण विभागात 8 लाख 25 हजार 247 नोंदी, पुणे विभागात 7 लाख 2 हजार 513 नोंदी, नाशिक विभागात 8 लाख 27 हजार 465 नोंदी, छत्रपती संजाभीनगरमध्ये 47 हजार 795 नोंदी, अमरावती विभागात सर्वाधिक 25 लाख 74 हजार 369 नोंदी तर नागपूर विभागात 9 लाख 4 हजार 976 नोंदी आढळल्या आहेत. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक 7 लाख 47 हजार 439 तर सर्वात कमी 984 या लातूर जिल्ह्यात मराठा कुणबी नोंदी आढळल्या आहेत.

अहवाल लवकरच सरकारकडे
कुणबी मराठा नोंदींचा शोध घेणार्‍या शिंदे समितीचे काम अंतिम टप्प्यात असून हैदराबाद गॅझेटिअर्स तसेच बॉम्बे व सातारा गॅझेटिअर्सचा शोधही पूर्ण होत आला आहे. जून महिन्यात या समितीचा शेवटचा अहवाल सरकारला सादर करण्यात येणार आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

’मातोश्री’च्या बाहेर ठाकरे बंधू एकत्र

Next Post

सरकार खोटं बोलतंय; प्रकाश आंबेडकरांनी दाखवलं पत्र

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

पाली भुतीवली धरणात मुंबईतील तरुण बुडाला
sliderhome

तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

July 1, 2026
Ambenali Ghat Landslide: आंबेनळी घाटात दरड कोसळली
sliderhome

Ambenali Ghat Landslide: आंबेनळी घाटात दरड कोसळली

July 1, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

नापास झाल्याचा राग…; विद्यार्थ्याकडून शिक्षकावर चाकूने हल्ला

July 1, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

Water Scarcity: पाऊस पडूनही गावे तहानलेलीच

June 30, 2026
sliderhome

वारकऱ्यांसाठी विशेष रेल्वेगाड्या

June 30, 2026
sliderhome

उपसभापतीपदासाठी उद्या निवडणूक

June 30, 2026
Next Post
सरकार खोटं बोलतंय; प्रकाश आंबेडकरांनी दाखवलं पत्र

सरकार खोटं बोलतंय; प्रकाश आंबेडकरांनी दाखवलं पत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?