• Login
Monday, February 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

नागोठण्यातील बंदिस्त उड्डाणपुलाचा कठडा धोकादायक

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 26, 2025
in sliderhome, रायगड, रोहा
0 0
0
नागोठण्यातील बंदिस्त उड्डाणपुलाचा कठडा धोकादायक
0
SHARES
27
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नागोठणे | महेश पवार |

मुंबई- गोवा महामार्गावरून नागोठणे पासून मुंबईकडे जाण्यासाठी असलेल्या मिरानगर येथील बंदिस्त उड्डाण पुलाचा कठडा धोकादायक स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. या पुलाचे काम सुरू असतांनाच पुलाच्या एका ठिकाणी काही भागातील सिमेंटचे पॅनेल पडले आहेत. तसेच या उड्डाण पुलाचा काही भाग कलंडल्या सारखा दिसत असल्याने जर हा पूल कोसळून अपघात घडल्यास जीवितहानी होण्याची दाट शक्यता असल्याने महामार्गाच्या ठेकेदार कल्याण टोल प्लाझा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने बघून लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी वाहन चालकांतून होत आहे.

नागोठण्यातील मिरानगर येथील या बंदिस्त उड्डाण पुलाचे काम प्रगती पथावर असून, ते लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. नागोठण्याहून मुंबईकडे जाताना याच पुलाच्या कठड्याच्या वरील बाजूचे 3 ते 4 सिमेंटचे पॅनेल काही दिवसांपूर्वी कोसळले आहेत. उंचीने व लांबीने खूप जास्त असलेल्या या पुलाचा कठडा हा कलांडल्यासारखा दिसून येत आहे. पुलाच्या बाजूनेच असलेल्या सर्व्हिस रोड वरून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची कायम वर्दळ असते. तसेच नागोठण्याच्या आजुबाजूला असलेल्या आमटेम, कोलेटी, शेतपळस, निडी, पळस, बाहेरशिव, वाघळी, कोंडगाव गावांतील नागरिक याच सर्व्हिस रोड वरून ये जा करीत असतात. मात्र, चुकून या पुलाचा कठडा कोसळला तर मोठा अपघात घडण्याची शक्यता असल्याने महामार्ग प्राधिकरणाचे व कल्याण टोल प्लाझाच्या अधिकाऱ्यांनी पुलावर तातडीची उपाययोजना करावी अशी मागणी वाहन चालक व स्थानिक नागरिकांतून होत आहे. दरम्यान यासंदर्भात कल्याण टोल प्लाझाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जरी पूल कलांडल्यासारखा दिसत असला तरी आतून पुलाला भक्कम आधार असल्याने पूल सुरक्षित असून, पुलाला कोणताही धोका नाही असेही संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbai-goa highwaynagothane newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

जयंत पाटील यांनी दिली सहकाराला आधुनिक दिशा: मंत्री बाबासाहेब पाटील

Next Post

नागोठण्यातील ऐतिहासिक पूल वाहतुकीसाठी बंद

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

रायगड, नाशिक, वायएमसीए संघांचा विजय
अलिबाग

रायगड, नाशिक, वायएमसीए संघांचा विजय

February 22, 2026
भाऊंच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
अलिबाग

भाऊंच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

February 22, 2026
अलिबागच्या शिरपेचात मानाचा तुरा
sliderhome

अलिबागच्या शिरपेचात मानाचा तुरा

February 22, 2026
गर्भवतींची तपासणी करण्याचे आदेश
sliderhome

गर्भवतींची तपासणी करण्याचे आदेश

February 22, 2026
बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसावर दगडफेक
sliderhome

मुंबई-गोवा महामार्गच्या ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण

February 22, 2026
लग्नाचे खोटे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार
sliderhome

लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार

February 22, 2026
Next Post
नागोठण्यातील ऐतिहासिक पूल वाहतुकीसाठी बंद

नागोठण्यातील ऐतिहासिक पूल वाहतुकीसाठी बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?