• Login
Wednesday, March 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पोलादपूर

आपत्ती प्रशासनाचा हलगर्जीपणा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 13, 2025
in पोलादपूर, रायगड
0 0
0
आपत्ती प्रशासनाचा हलगर्जीपणा
0
SHARES
9
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

यंदाही धोकादायक गावांची यादी पारंपरिकच

| पोलादपूर | शैलेश पालकर |

तालुक्यातील कोतवाल खुर्द, कोंढवी आणि लोहारे पवारवाडीतील 25 जुलै 2005 मध्ये झालेल्या भूस्खलनाच्या घटनांनंतर तालुक्यातील 25 दरडग्रस्त गावांचा नैसर्गिक आपत्ती निवारण आराखड्यांमध्ये समावेश करीत रि ओढण्याची सरकारी प्रथा निर्माण झाली आहे. मात्र, जुने आराखडे नव्याने तयार करण्याची रि ओढताना अनेकदा गृहित न धरलेल्या गावांत भूस्खलन घडून जीवितहानी मोठ्या प्रमाणावर होते, हा अनुभव जमेस न धरणाऱ्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दरवर्षी अनेक ठिकाणी अपरिमित वित्त व जीवितहानी घडत आली आहे. पोलादपूर तहसील कार्यालयातील आपत्ती निवारण कक्षाकडून देण्यात आलेली संभाव्य आपद्ग्रस्त गावांची यादी परंपरेनुसार वर्ष बदलून जुनीच देण्याची प्रथा कायम ठेवण्यात आली आहे.

25 व 26 जुलै 2005 या अतिवृष्टी व भूस्खलन तसेच महापूर आल्याच्या नैसर्गिक आपत्तीनंतर तालुक्यात नैसर्गिक आपत्ती निवारण कक्ष केवळ पावसाळी कार्यरत ठेवण्याची सरकारी प्रथा सुरू झाली आहे. पोलादपूर शहरातील गोकुळनगर नवीन विस्तारित गावठाण, पार्ले बौध्दवाडी, लोहारे, लोहारे चव्हाणवाडी, सडवली शिवाजीनगर, धामणदिवी भरणेवाडी, कातळी कामतवाडी, कोंढवी बौध्दवाडी, कोंढवी गावठाण, कोतवाल खुर्द शिंदेवाडी, क्षेत्रपाळ, परसुले बौध्दवाडी, महाळुंगे, बोरावळे पार्टेकोंड, भोगाव येलंगेवाडी, वझरवाडी, पैठण, कालवली, तुटवली, केवनाळे, चरई सुतारवाडी, चरई मुसलमानवस्ती, चरई कासारवाडी, कुडपण बुद्रुक, मधलीवाडी, कुडपण बुद्रुक धनगरवाडी, ओंबळी धनगरवाडी अशी गावे दरवर्षीच्या नैसर्गिक आपत्ती निवारण आराखड्यात समाविष्ट करण्याची प्रथा पडली आहे. मात्र, 2021 च्या अतिवृष्टी, भूस्खलन व महापुरानंतर या गावांच्या यादीमध्ये अनेक गावांचा समावेश नव्याने करण्याची गरज निर्माण झाली आहे.

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत सर्वेक्षण करून शासनाला दिलेल्या माहितीनुसार करण्यात आलेला हा समावेश दरवर्षी सर्वेक्षणानंतर करण्यात येतो अथवा सर्वेक्षणाविना केला जातो, याबाबत आता कोणताही कृती आराखडा किंवा प्रत्यक्ष कृती करण्यात आली नसल्याने साशंकता निर्माण झाली आहे. सन 2005च्या नैसर्गिक आपत्तीनंतर 2007च्या कायद्याद्वारे आपत्ती निवारण कार्य बंधनकारक झाले आहे. मात्र, सरकारी यंत्रणांनाच सदर कायदा लागू असून, अंमलबजावणीदेखील नोकरशाहीकडे असल्याचे या कायद्यानुसार ठोस कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. या कायद्यानुसार संभाव्य नैसर्गिक आपत्तीच्या गावांमध्ये तत्पूर्वीची उपाययोजना करण्यासह प्रत्यक्ष आपत्तीकाळातील मदतकार्य, आपद्स्तांच्या पुनर्वसनासह सर्वच बाबींचा उल्लेख सरकारी यंत्रणांना कृतीसह बंधनकारक आहे. परंतु, कोतवाल आणि कोंढवी येथील दरडग्रस्तांचे पुनर्वसन कार्य अद्याप पूर्णत्वास गेले नसल्याने या कामास या कायद्यातून सवलत आहे अथवा कसे, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आपत्तीकाळात मनुष्यवस्ती सुरळीत ठिकाणी स्थलांतरीत करणे, होडया तसेच ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य करणारी स्थानिक यंत्रणा निर्माण करणे, पंचनामे व तातडीच्या नागरी सुविधा उपलब्ध करणे, नैसर्गिक आपत्ती निवारण कक्ष तहसील कार्यालयात 24 तास कार्यान्वित ठेवणे आदींपैकी केवळ आपत्ती निवारण कक्ष तहसील कार्यालयामध्ये कार्यान्वित करून केवळ पर्जन्यमान नोंदण्याचे काम केले जात असते. भूस्खलनासोबतच जमिनी दुभंगण्याचे प्रकारही तालुक्यात वाढीस लागले आहेत.

दरवर्षी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रस्ता खचणे तर पोलादपूर महाबळेश्वर वाई सुरूर मार्गावर आंबेनळी घाटात दरडी कोसळणे यामुळे दळणवळणात अडथळे निर्माण करणाऱ्या घटनांचा अहवाल नैसर्गिक आपत्ती निवारणाच्या कामी समाविष्ट नसल्याचे दिसून येते. मागील एका आमसभेमध्ये पोलादपूर तालुक्यातील रस्त्यावर दरड कोसळण्याच्या घटनांनंतर गॅबियन स्ट्रक्चरचे नेटवर्क उभारण्याच्या सूचनेवर अर्धवट कारवाई झालेली असल्याने उर्वरित डोंगरउतारावर दरड कोसळण्याच्या घटनांमुळे घाटमार्ग नेहमीप्रमाणेच असुरक्षित राहणार आहेत.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPOLADPUR NEWSraigadsocial media newssocial news
Previous Post

दक्षिण रायगडचा गुटखामाफिया फरार

Next Post

उरणचा समुद्रकिनारा चकाचक

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

पीएनपी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा
अलिबाग

पीएनपी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा

March 4, 2026
नेरळमध्ये मोफत कराटे प्रशिक्षण
कर्जत

नेरळमध्ये मोफत कराटे प्रशिक्षण

March 4, 2026
नागोठणे संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी
क्रीडा

नागोठणे संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी

March 4, 2026
बिर्ला ओपस हाफ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद
क्रीडा

बिर्ला ओपस हाफ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

March 4, 2026
चौलमळा प्रिमिअर लीग-पर्व तिसरे उत्साहात
अलिबाग

चौलमळा प्रिमिअर लीग-पर्व तिसरे उत्साहात

March 4, 2026
पनवेल

अज्ञात व्यक्तीने केली पाच झाडांची कत्तल 

March 4, 2026
Next Post
उरणचा समुद्रकिनारा चकाचक

उरणचा समुद्रकिनारा चकाचक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?